मित्रा चेतन तुझ बरोबर आहे शेतजमिन रखायची आसते , विकायची नसतै ही माझी धारणा आहे, South Australia 🙏🙏
@ChetanMali-gh1dv
3 ай бұрын
@@Sms-d4l दादा आपल्या जागेची आपण जेवढी काळजी घेतो . तेवढी काळजी परका नाही घेऊ शकत . म्हणून आपली माय माऊली आपल्याकडे असलेली बरी ..परका तिचा सांभाळ चांगल्या पद्धतीने नाही करू शकत 👍🏻.
@Sms-d4l
3 ай бұрын
आसाच निरागसपन जप मी भारता आलो की तुला भेटायला आवडेल 🙏🙏
@ChetanMali-gh1dv
3 ай бұрын
@@Sms-d4l हो दादा ..नक्की भेटू आपण ❤️👍🏻🙏
@KiranManvi-r1i
3 ай бұрын
भावा सम्राट आणि संग्राम विकले का
@ChetanMali-gh1dv
3 ай бұрын
हो भावा विकले सम्राट , संग्राम ला
@siddhudalvi2979
3 ай бұрын
लवकर बडवून फायदा काय नाय बडवल्यावर तयारी केली नाही कोणी नीट लक्ष दिला तर जून करून बडवलेला बैल मजबूत राहतो
@ChetanMali-gh1dv
3 ай бұрын
@@siddhudalvi2979 तुझं पण बरोबर आहे भावा ...पण काही लोक बैल तयार असताना लक्ष देतात . बडवला की मग मेहनत करण सोडतात .
@siddhudalvi2979
3 ай бұрын
@@ChetanMali-gh1dv हा भावा हे कारण बरोबर आहे पण लवकर बडवून बैल चांगला राहतो हे चुकीचं आहे
Пікірлер: 13