कोंकणातील हे सुंदर गाव जिथे आजही होडीने प्रवास करतात village lifestyle#konkan
कोकणात आता सर्वच गावात सुधारणा होत आहे पण माझ्या मामांच गाव हर्चे हे सुधारावे असे मला मनापासून वाटतेतुम्हाला माहित आहे की हर्चे म्हणचे सचिन तेंडूलकर यांचे गाव मग असे गाव अजूनही मागासलेले का ?रस्ते चांगले नाहीत,हर्चे ते डोर्ले या गावांना जोडणारा रस्ता अतिशय खराब,गावात फ़क्त bsnl आणि त्याचं ही network नीट नाही बाकी कोणते फोन चालत नाहीत...गावात बँक नाही मोबाइल network नीट नसल्यामुळे पोश्ट ration दुकान ग्रामपंचायत चे व्यवहार ठप्प ashi बिकट परिस्थिती आहे.
#konkan village life#kokan village ratnagiri#kokan village Harche #taluka lanja
#explore konkan#कोंकणातील jeevan#kokanatil nisarg soundarya#कोकण माहिती #konkan properties#kokan properties#sachin tendulkar native place#kokan village farm#konkan hapus mango farm#kokan village agro farming#
इंटरनेट पासून अलिप्त हे कोणतं बरं खेडेगाव
Негізгі бет कोंकणातील एक सुंदर खेडेगाव जिथे आजही होडीने प्रवास करतात village lifestyle
Пікірлер: 13