#ghanabharane #ghana #kokanatalyavidhi #kokanmarriage #devakaanane #kokanimarriage #kokantraditionalsong #kokanlagnagite #kokanilagnsong #kokanisong #kokanilagnagite #marathihitsong #ghanabharnesong #karurdi #nivali #kuchambe #shrungarpur #kokankar #kokan #konkan #kokankartejesh #kokanimanus #kokankartejesh #kokaniboy #kokanimulaga
#kokanatalyalagnaagodarkelyajanaryavidhi #kokanilagnaparnpara #kokanlagnvidhi #kokanatllagn
नमस्कार मंडळी🙏मी तेजेश मानकर आपल्या कोकणकर तेजेश या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो.मंडळी आज मी कुचांबे गावातील काजवे वाडी मध्ये माझ्या मावशीच्या मुलाच्या लगणासाठी आलेलो आहे .मंडळी या अगोदर मी साखरपुडा आणि हळदीच्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत,तर मंडळी या व्हिडिओ मधून मी तुम्हाला लग्नाअगोदर होणाऱ्या ज्या विधी आहेत त्या विधी मी तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.या मध्ये मी घाना भरणे,देवाक आणणे आणि रेगे वर बसणे या कोकणी परंपरा दाखविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.या ज्या विधी आहेत मित्रांनो त्या बद्दल मी थोडी माहिती सांगतो.
(१)घाना भरणे:- घाना भरणे ही जी एक कोकणी विधी आहे ती विधी सकाळी सकाळी उठल्यावर केली जाते.या विधी मध्ये मुसलीने हळद,धान्य अशा प्रकारचे धान्य हे कांडले जाते त्याला एक जोड म्हणजे म्हाताऱ्या महिलांची गाणी.अशी एक घाना भरण्याची परंपरा ही सकाळी लग्नाअगोदर केली जाते.
(२)देवाक आणणे:- घाना भरून झाला की देवाक आणणे ही एक परंपरा कोकणात केली जाते.या मध्ये आपल्या घरातील कुलदैव तेचा आशीर्वाद घेतला जातो.देवाक आणणे ही जी परंपरा असते ती विधी नवरदेवाच्या आईवडील पार पाडतात.लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या आईवडिलांना येजमानी आसे सुध्दा म्हणतात.
(३)रेगेला बसणे:- देवाक आणणे ही विधी झाल्यानंतर रेगेला बसणे ही विधी केली जाते .या विधी मध्ये न्हावी हा नवरदेवाच्या केस,दाढी आणि मिशी कापतो किव्हा त्यांना चांगला आकार देता .या पद्धतीतील कोकणात रेगेवर बसणे असे बोलले जाते.
तर मंडळी या विधिंबद्दल मला जेवढी माहिती होती ती माहिती मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला.या विधी कोकणात कशा प्रकारे पार पडल्या जातात,हे या व्हिडिओ मधून मी दाखवले आहे.तर मंडळी ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का लाईक करा आणि जर तुम्हाला या विधींबद्दल आणखी काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा,आणि जर तुम्ही माझ्या चांने वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
🙏🙏 धन्यवाद🙏🙏
#haladlavani #haladisamranbha #haladiceremony #haladutarni #kokanilagn #kokanilagnpaddhat #kokanistylemarriage #marriage #kokaniparnpara #kokanimulaga #kokaniboy #kokankar #kokan #kokanpaddhatitilsakharpuda #साखरपुडा #sakharpuda #konkan #kokandarshan #marathiboy #kokankartejesh #konkan #lagnvarat #kokanimarriage
#kokanvlogs #kokanivloger #kokaniblogger #kokaniranmanus #kokanimanus #katurdivillage #village #katurdi
Негізгі бет कोकणातील लग्नाआधी होणाऱ्या विधी - घाना भरणे, भानवस भरणे, देवाक आणणे, रेगेवर बसणे|| kokan marriage ||
Пікірлер: 38