नमस्कार, ऊत्तम मार्ग दर्शक, खरच गरज आहे अशा ज्ञानाची कारन गावाच्याचांडाल चौकडीकडे जर गावराटीची निर्णय प्रक्रीया गेली की थोड संतुलन करता येत.नायतर वाटोल ठरलेलाच.
@shyamsatam9389
Ай бұрын
आपण सांगत असलेली विटला देवी कोणत्या गावची आहे त्याची माहिती कृपया द्यावी.
@djbluerocku
4 ай бұрын
बरोबर 360 राठी मोकळी होणार याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे 🙏🙏🙏 तरंग , खांब , वारी , वेशी सगळी लवकर मोकळी होणार... सत्याची वारी उभी राहणार ... गावकऱ्यांना काय होया ता करा आता मी मोकलो झालंय... आता कसलीच बंधना माझ्यावर नाय.. बारा चो निरंकार बारा ची विठ्ठलाई देवी मोकळे आसात... 🙏🙏🙏
@mukundkeluskar9071
Ай бұрын
Vithla devichi sanchar kuthe ahe to sanga jara
@smitakhade3489
15 күн бұрын
Vithalai devi mandir cha address sangava..
@AnantNarkar-wp5sq
7 ай бұрын
छान माहिती सांगितली दादा🙏🙏🙏 धन्यवाद
@prakashrane8930
11 ай бұрын
जय विठला डेवी माता जी ...जय विठ्ला देवीचा देवचार..
@vidyabolande2383
8 ай бұрын
चांगली माहिती आहे दादा, काही मानस गैरफायदा वाईट काम करतात
@thegrandmakers1283
4 ай бұрын
उद्गिरी काळाम्मा च चांगभले.. विठलाई निनाई टेंबलाई जुगाई च चांगभले...चौक चाळ्याच चांगभले...मंगिराच्च चांगभले...
@Happy-lifeok
Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@Sandeep-kv9mc
2 жыл бұрын
Sunder mahiti दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहोत
@PradipKamtekar
2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@TheHalloween81
5 ай бұрын
न्याय होणे या शब्दाचा गावऱ्हाटीतील अर्थ काय?
@prakashrane8930
Жыл бұрын
नमस्कार. ईठला देवीच्या देवचाराला देणं देणे. मिठबाव. च्या आसपास कोठे ईठला देवी आहे. महाराज आपला गावं कोणता.
@nileshkadam5627
2 жыл бұрын
Ya saglyana garane kase ghalave.
@suvarnatalashilkar8052
9 ай бұрын
कुठे आहे विठलाई देवी चे मंदिर कोंकणात
@nitinghadi92
7 ай бұрын
Vengurla mat
@__-rk8su
6 ай бұрын
Ratnagiri devrukh karli vithaladevi temple ❤
@chandrashekhartondwalkar9700
Жыл бұрын
कलमदारी म्हणजे काय?
@abhicommando5200
Жыл бұрын
Kutal gav te sanga yenar ahe
@sunilmayekar9778
2 жыл бұрын
वस पुरुष व निर्वशी पुरुष राजी कसे करावे आणि त्यांचा मान काय असतो, कसा आशीर्वाद मिळेल. कृपया मार्गदर्शन करा. 🙏🙏🙏
@PradipKamtekar
2 жыл бұрын
तुम्ही संपर्क करा +919673177475
@minakshivaste2095
7 ай бұрын
Udgiri la vithaladevi aahe ka
@Happy-lifeok
Жыл бұрын
आभारी आहे
@pranavgurav2080
2 жыл бұрын
मुळपुरूष,कुलदैवत,ग्रामदैवत,खुनी, निर्वशी, तळखंबा,आसरा, वाडीमालक, चतुरसीमा मालक, वसाचा महापुरुष यांना जाप कसा करावा, यावर माहिती सांगा.
@PradipKamtekar
2 жыл бұрын
तुम्ही संपर्क करा +919673177475
@vikaspatil6527
Жыл бұрын
@@PradipKamtekar सर माझी पण एक प्रॉब्लेम आहे मी संपर्क करू शकतो का?
@tusharmayekar8210
Жыл бұрын
Sir thumala phone Karu shakto ks
@sunitapawar3457
Жыл бұрын
Thank u brother 🙏
@sunilgarate7504
4 ай бұрын
Hi
@sarthak-siddhi
10 ай бұрын
Vithalaimate ki jay
@gauravpawar767
11 ай бұрын
Vithala devi mhanje laxmi devich rup ahe ka??
@vandanak3777
2 ай бұрын
नाही दुर्गा देवी ला विठ्ठला देवी असे नाव पडले
@aadeshgaonkar4891
2 жыл бұрын
आमच्या गावामध्ये ग्रामदेवता श्री आदिनाथ गोसावी आहे. आणि राठी मद्ये काळकाई विठला देवी च वारे सूत्र आहे पण आता बंद आहे...या वर मला माहिती द्या .... काळकाई विठला देवीच्या शक्ती बदल माहिती द्या... 🙏
@PradipKamtekar
2 жыл бұрын
तुम्ही संपर्क करा +919673177475
@harishghadi1829
2 жыл бұрын
Aamchya gavi vitthaladevicha chala aahe sir.
@smitavantekar538
Жыл бұрын
@@harishghadi1829 गावाचे नाव लिहा
@harishghadi1829
Жыл бұрын
@@smitavantekar538 khudi Tal.devgad Near kotkamte
@geetapatil-bf8yl
Жыл бұрын
@@harishghadi1829 hello
@suvarnatalashilkar8052
10 ай бұрын
Vi
@shivamsvlogs1687
2 жыл бұрын
Sir Tumhala bhetaycha asel tar kuthe yav lagel
@PradipKamtekar
2 жыл бұрын
Maza phone no .9673177475.
@PradipKamtekar
2 жыл бұрын
Mala call kara
@sachinkolekar4807
Жыл бұрын
Kute ahe mandir
@rajendragawde3612
Жыл бұрын
विठ्ठला देवीच वारेसुत्र कुठल्या गावी आहे ?संपर्क नंबर मिळेल का?
@maitrighadi4084
Жыл бұрын
जगन्नाथ मंदिर, भोईचे केरवडे, कुडाळ
@rajendragawde3612
Жыл бұрын
@@maitrighadi4084 हे वारेसुत्र कोणत्या वारी किंवा दिवशी व किती वाजता सुरू करतात तसेच तेथील एखादा संपर्क नंबर असेल तर कृपया द्यावा.
@ajayrameshkamble5214
Жыл бұрын
माळापूडे, बाजार भोगाव मार्ग, कोल्हापूर
@ajayrameshkamble5214
Жыл бұрын
जागृत आणि कडक आहे देवी
@prafullsable4288
6 ай бұрын
Dada aapla contact number milel ka?@@ajayrameshkamble5214
@santoshjadhav290
Жыл бұрын
सर नमस्कार 🙏 तुम्ही चांगली माहीती सांगीतली तुमचा फोन नंबर द्या मी भेटतो
@suvarnatalashilkar8052
10 ай бұрын
विठलाई देवी चे मंदिर कुठे आहे कोंकणात
@rajdipshinde5458
8 ай бұрын
उदगीर, तारळे,धोपेशवर,
@asmitadesai4347
3 ай бұрын
तालुका गगनबावडा येथे गगनगडावर जातांना विठलाईदेवी मंदिर आहे.
Пікірлер: 57