कोकणात लग्न सराईची लगबग | नवरीचा चुडा,लग्नाचे मंडप,लग्नाची भांडी आणि अंगणातील सारवन | Kokan culture😍🥁🌴✨
#kokan #kokansanskruti #villagelife #weddingvideo #marathivlog #rohitningavale #mandangad #kokani #kokannow #kokanimulgi #villagelifestyle #villager #villagebeauty #kokansanskruti #villagevlog #villagevlogs #trending #marathilive
हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मासेमारी, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
Facebook link: facebook.com/mandangadcha...
Instagram link: / rohit_ningavale
Негізгі бет कोकणात लग्न सराईची लगबग | नवरीचा चुडा,लग्नाचे मंडप,लग्नाची भांडी आणि अंगणातील सारवन | Kokan culture
Пікірлер: 2