Rohit Ningavale vlogs
नमस्कार मित्रानो 🙏मी रोहित निंगावले सर्वांच आपल्या यूट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे...💐🌴✨
हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मासेमारी, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
- 20:22
- 14 күн бұрын
फणसाच्या झाडावर चडून काढले फणस | नदीच्या बंदरावर आला लाकडावर ताजा कोलीम | Kokan lifestyle 🌴✨
- 16:42
- 21 күн бұрын
कोकणातील पहिला पाऊस आणि हापूस आंब्याची मश्यागत | रुत्वीच्या तोंडातून आला पक्ष्याचा आवाज😱😅 | Kokan 🌴
- 27:50
- 21 күн бұрын
S for Satish दादा सोबत घेतला खेकडी पकडण्याचा थरारक अनुभव | First meet @SFORSATISH Crab Catching🦀🌴
- 13:55
- Ай бұрын
खेकड्याची चुलीवरची झणझणीत रेसिपी | आजीसोबत रंगल्या गप्पा गोष्टी | Crab Cooking😋 | grandmother love 🥰
- 17:20
- Ай бұрын
बाप आणि मुलाचा खेकडे पकडण्याचा पहिला अनुभव | खेकडे पाहून आयुष झाला खुश | full enjoy | Crab catching🦀
- 22:01
- Ай бұрын
आंब्याच्या बागेत गाईने दिला गोंडस वासराला जन्म | हापूस आंब्याच्या झाडांची अपडेट व्हिडिओ Mango tree 🌳
- 24:55
- Ай бұрын
अंकिता आणि मिनेश यांचा शुभविवाह | नवरीला खेड वरून आणली उचलून मंडणगड मधील वेरळ गावी | kokan wedding
- 24:56
- Ай бұрын
मिन्या भावाची हळद | पहिल्यांदा हळदीला गावातील एवढी माणसं एकत्र | Full Damal,masti and Banjo Dance💃🥁😍
- 17:45
- Ай бұрын
कोकणातील पसंती कार्यक्रम | दोन्ही तालुक्यामधील ग्रामस्तामधे झालेली प्रश्नांची जुगलबंदी.Kokan Culture
- 26:49
- Ай бұрын
तीन पालवणीत पकडली 80 खेकडी | खुप दिवसानंतर गेलो ताळामध्ये पगोल्या टाकायला | Net crab catching 🦀🌴
- 28:37
- Ай бұрын
खलाटीत रंगली वेरळ प्रीमिअर क्रिकेट मॅच | वयोगट 12 ते 70 वर्ष | Kokan VPL cricket match 2024 |
- 13:29
- Ай бұрын
माणगाव मधील गारळ गाव चे सुंदर दृश्य | हळद उतरवणी, लग्नाची पुजा लग्नाच्या दुसऱ्या दिवसाचे विधी |
- 19:14
- Ай бұрын
चि.अमित आणि चि. सौ. का. रूपाली च लग्न | मंडणगड आणि माणगाव ची सोयरिक | माणगाव मधे खुप छान स्वागत🥁👯✨
- 17:01
- Ай бұрын
रूपाली ताईची हळद | पारंपारिक पद्धतीने कोकणात केले जाणारे हळदीचे विधी | konkan Haldi | DJ Dance | 💃🥁🌴
- 21:39
- Ай бұрын
कोकणात नवरीला माकु कश्या प्रकारे घातला जातो | महिलांची लग्न गीते आणि मुंडावळ्या बनवण्याची पद्धत | 🌴✨
- 10:38
- Ай бұрын
रूपाली आणि अमित ची चहापाणी आणि साखरपुडा | कोकणातील पारंपारिक पद्धत | पसंती कार्यक्रम | Kokan 🌴💞✨
- 9:23
- Ай бұрын
कोकणात लग्न सराईची लगबग | नवरीचा चुडा,लग्नाचे मंडप,लग्नाची भांडी आणि अंगणातील सारवन | Kokan culture
- 29:29
- Ай бұрын
कोकणातील पारंपारिक लोककला नमन | कृष्णलीला आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र | @AVIANILKALAMANCH
- 34:59
- Ай бұрын
नवीन मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि सत्यनारायण महापूजा | वेरळ तर्फे वेशवी मंडणगड | Veral / mandangad 🌴🥁
- 37:16
- 2 ай бұрын
ग्रामदेवतेच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा | जल्लोष नवीन मंदिराच्या उदघाटनाचा | Veral-Mandangad 🥁🥳
- 20:37
- 2 ай бұрын
पारंपारिक पद्धतीने पार पडलं वैभव आणि अमृता च लग्न |मित्राने लग्नात केली धमाल मस्ती| Marathi Wedding
- 17:23
- 2 ай бұрын
वैभव भावाची हळद | फुल धमाल मस्ती | पूर्ण बिल्डिंग मधल्यानी नाचवली हळद | Banjo Haldi dance 🥁🎺🥳
- 20:34
- 3 ай бұрын
कोकणातील मंडपातील पारंपारिक लग्न | नवरीची वरात खालू-बाज्याच्या सुरात | Kokan Wedding reception |
- 24:55
- 3 ай бұрын
Пікірлер