सुख म्हणजे काय असत काय पुण्य असत की जे घरबसल्या मिळते👌👌सर्व महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच खूपच अप्रतिम सोहळा 🙏🙏
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️🙏😊
@PMOFINDIA8000
Жыл бұрын
@@SFORSATISHवीडियो मे हिन्दी subtitles डाले मराठी भाषा नही समझ आती आप क्या बाते करते हो वो हमे भी समझ मे आये।😍😍😍😘😘🥰🥰🥰
@nanakambli4644
Жыл бұрын
खूपच छान पद्धत आहे माझ्या कडून खूप खूप सर्वांना शुभेच्छा
@yogeshshigavan6937
Жыл бұрын
चिकणचा टोप लहान झाला अस दिसतय,जरा मोठा पाहीजे होता
@anilmohite5658
Жыл бұрын
गावची ही परंपरा अशीच कायम असुदे खुप छान वाटल सगळे एकत्र येऊन हा जेवणाचा कार्यक्रम साजरा केलात आणि सगळ्या महीलांच अभिनंदन खुप उत्साहाने जेवण तयार केल 👍👌
@sangitamhatre5582
Жыл бұрын
तुमच्या गावची परंपरा पाहून खूप छान वाटतं आम्हाला गाव होतं पण आता गाव नाहीये पण तुमच्या व्हिडिओतून बघतो खूप छान वाटतं काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतं तुमच्या गावच्या खूप छान छान आणि वेगवेगळ्या परंपरा आहेत दहा ओळी तुमचा खूप सुंदर आहे खूप छान व्हिडिओ असतात बघायला आवडतात असे छान छान व्हिडिओ टाका
@punampandit5445
Жыл бұрын
सर्व महिला अगदी मन लावून स्वयंपाक बनवत आहेत ह्या महिलांच्या कष्टाला सलाम
@sanyogitakakade1211
Жыл бұрын
खूप. चांगली परंपरा...गावाची पोस्त..😍😋😋🔥🎇🎆होळी समाप्ती नंतर सर्वाच. एकत्र येऊन जेवणं... गावची एकी.छान..सगळ्या जणी काम करीत आहेत.. बापरे 😳😳 भरपूर चिकन केलेय...भाकरी पण... वेज पण आहे..काय.मस्त.रात्री सर्वांनी एकत्र येऊन जेवणं उरकली आहेत...मस्तच मेनू.😋👌👌👌🤗
@pushpalatakorlekar4390
Жыл бұрын
खूप छान..कोकणातील सणांची मजाच काही वेगळी असते..गावातील एकोपा ,चुलीवरच्या जेवणाची लज्जत वाढवतो..असेच सर्व सण व परंपरा टिकवून पुढील पिढीकडे सोपविण्यात आपल्या पूर्वजांचे श्रेय फार मोठे आहे..हे सर्व असेच पुढेही चालू राहील ही जबाबदारी आजच्या पिढीची आहे..खूप खूप छान व शुभेच्छा..
@sebianau73
Жыл бұрын
Varsha nahi disli jevan karayla madat kartana?aamhi chavli shenga ukadun aamchya jewish new year la prasad mhanun khato tyachi athavan zhali
@deepaksarode3764
Жыл бұрын
सतीश राव तुमचं गाव मस्त आहे कौलारू घर...पोस्ताच जेवण एक नंबर.... सर्व महिला मिळून जेवण बनवतात.हे खुपच उत्तम... सर्व महिलांना आई या नांवाने बोलवतात हे छानच आहे....
@manishlotankar1593
Жыл бұрын
खरंच खूपच छान पद्धत आहे .postaa खूपच सुंदर दिसत आहे, मी पहिल्यांदा च पाहतो आहे,गावातील बाई माणूस खूपच कष्टाळू,मेहनती आणी आवडीने परंपरा जपतात बघून मन प्रसन्न झालं. तुमचे गावचे vlog खूप मस्त असतात तुम्ही माहिती छान देता पद्दू खूप गोड आहे.असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत जा
@sachinnaik3903
Жыл бұрын
अश्या रूढी, परंपरा गावालाच पहायला मिळतात, आपल्या मुलांना अशा वेळी गावी जाऊन दाखवायला पाहिजेच. 🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩
@vilasgeete4738
Жыл бұрын
दादा कोकणातील प्रथा अजूनही जपून ठेवली आहे असेच सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात असे कोणतेही कार्यक्रम साजरे केले तर गावाची एकी रहाते खुप छान व्हिडिओ
@rajeshsawant2924
Жыл бұрын
खुपचं छान पोस्त ची परंपरा, ही परंपरा संपूर्ण तळ कोकणा पर्यंत आहे
@viditaredij170
Жыл бұрын
खुप छान मस्त विडिओ तुमच्या गावातसर्वजण एकजुटीने करतात असे हल्ली खुपच कमी पहायला मिळते.👌👍💐
@roshanmahadik6927
Жыл бұрын
Ase video baganey achi majhya vegli he aahe superb lovely video mast 🌹🌹
@SS-nakshatra
Жыл бұрын
भरपूर नाही पुरेसे राहिले होते कष्ट करून केलेला स्वयंपाक चविष्टच असणार प्रा॑जू प्रद्नूला मजा आली असणार
@rupalikatkar
Жыл бұрын
छान परंपरा आहे किती मस्त वाटतं असेल ना सर्वांनी मिळून मिसळून असा कार्यक्रम साजरा करायला त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन सहभोजन करणार तो अनुभव काही वेगळाच असतो खुप छान, जय सदगुरू 🙏
@vilasvirkar9318
Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ खूप छान प्रथा
@riahirlekar8690
Жыл бұрын
Khup chaan parampara
@dipalikhetle9147
Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सर्व महिला खुप मेहनत करून मिळुन सारे काम करतात. सर्व जण सहभोजनाचा स्वाद घेतात हे पाहून पहिली गावची आठवण झाली. असे कार्यक्रम आता फार कमी प्रमाणात होत आहेत. परंतु तुमच्या गावी अजून प्रथा सुरू आहे. पाहायला खुप बरे वाटते.👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@swapnilchudasma5414
Жыл бұрын
दादा ऐक नंबरखूप मजा आली व्हिडीओ बघताना असा फील आला की मी स्वतः तीथे पोस्ताचे जेवण जेवले ओल गावकरी लेडीज हैट्स ओफ गावची ऐकी वंडरफुल्ल
@shailendraminde4681
Жыл бұрын
शिमग्याचा पोस्त ही पद्दत आहे मस्त. जबरदस्त. पाहून आनंद झाला. (दासगांव )
@sunilraut3731
Жыл бұрын
छान झाला पोस्ताचा विडियो सर्व एकत्र मिळून करतात आम्ही पण रंगपंचमीच्या दिवशीच सर्व मुल मोठे एकत्र येऊन साजरा करतात पोस्त पहिले नवीन जावई मग कमावती वक्ती असे पैसे काढून साजरा करतो आवडला विडियो
@reshmasahani6779
Жыл бұрын
महिला फारच मेहनत करतात 🙏🏻👍🏻
@ashwinikewate2375
Жыл бұрын
Khup chan kharch mst aste gavakdche sun ... Nanda aaie chan dist ahe,, Sglya mahila khup kamachya ahet,,💐💐💐khup chan video
@sujatanande8918
Жыл бұрын
Khupach Chan
@amhidhamanikar5993
Жыл бұрын
Dada tumhi kadhi yapudhe gavala janar asale tar kalava amhi pan yeu
@sanikakupte217
Жыл бұрын
मी तेच विचारणार होते.बायकांना कोण वाढणार म्हणून.मस्त व्हिडीओ.मजा आली.
@ROCKNILESH1
Жыл бұрын
खूप सुंदर गाव.. आणी गावचा पोस्त तर एकच नंबर सतिश दादा.. 😋👌
@renukayadav7652
Жыл бұрын
Khupach chhan aahe parampara Tumchi a gavachi
@gracyuke3474
Жыл бұрын
Khup chhan ekatra jevanachi chaha tar compulsory astech mazach vegali
@ishaqchouguls8482
Жыл бұрын
सुंदर गाव तो आपलो खूप छान सर्व एकत्र आल्यावर मजा वैगळी असते 🌷🌹🌹
@kalpanapatil8886
Жыл бұрын
खुप छान आमच्या गावी पण असच पोस करतात 🥰
@dhanishreetr-jes-marathi1110
Жыл бұрын
Khup chan 😋😋
@lalitdhumvlog
Жыл бұрын
कोकणातलं जेवण म्हणजे विषयच नाही. एकदम खटनाक
@bhartibaste2487
Жыл бұрын
खुप मस्त आहे दादा गावची परम्परा जपुन ठेवलेली आहे खुप खुप शुभेच्छा दादा 🙏🙏🌹🌹👌👌
@sachinkhandagle7891
Жыл бұрын
खुप छान झाला पोस्ता चा कार्यक्रम 👌👌👌
@drsonone9644
Жыл бұрын
खऱ्या अर्थाने यालाच म्हणतात Self independent ❤️
@satishsubhe5724
Жыл бұрын
खुपच छान आहे सगळे
@alpanascindia82
Жыл бұрын
Your really lucky
@moonstrucktraveller360
Жыл бұрын
तुमच्या गावचा पोस्ता भारीच आहे... आमच्या गावचा पोस्ता वेगळा पद्धतीचं असत गावची सगळी महिला पुरुष एकत्र येऊन सकाळ पासुन संध्याकाल पर्यंत पोस्ता चा काम चालू असतो आणि बोकड च मटण असत.. मटण शिजून झाला की संध्याकाळी वाटून घेतात.. प्रत्येकाच्या वाट्या प्रमाणे... आणि त्यानंतर प्रत्येकाला त्याने घेतलेल्या वाट्या प्रमाणे पैसे द्यावे लगतात.. प्रत्येक गावा नुसार वेगळेपण बघायला मिळत...
@SFORSATISH
Жыл бұрын
🙏❤️😊
@avinashsatpute5917
Жыл бұрын
Varsha Satish tumhi khup नशीबवान आहे
@sudhapatole5597
Жыл бұрын
Apratim Vedio Apratim Post Mast Bhari 👌👌👌👌
@maheshbhagat8186
Жыл бұрын
सगळं गाव ऐकहोतोय बघुन छान वाटले
@nilamzunjarrao3135
Жыл бұрын
छानच प्रथा आहे गावाची सगळे मिळून एकत्र जेवण करण्यात मज्जाच वेगळी असते.
Very nice function with all village ladies are working together happy to see 👍👍👍
@bhagwanbhutnar8551
Жыл бұрын
Very nice
@sarasarang1249
Жыл бұрын
Public bhot h mast .tccc nice video
@priyasalvi...cookingnvlogg2434
Жыл бұрын
Mi pn shenale mandangad chi ahe dada aplya gavchi majjach vegli ahe.... Ho n🥰
@vishwaskolge3209
Жыл бұрын
अशी परम्परा कोकणात गावागावात असते खुप मजा असते खूप छान दादा
@sulbhapradhan4928
Жыл бұрын
खूप खूप छान व्हिडीओ
@sandeshamdaskar2020
Жыл бұрын
छान व्हिडिओ...
@reetasingh3215
Жыл бұрын
Jana aai,Nanda aai khupach sunder aahe..💕👌👌
@anagharaut4763
Жыл бұрын
Kupach chan video 👌👌👌👌👌
@imranshaikh7485
Жыл бұрын
satish dada chhan video gaavachi parampara sathi mans faar chaan
@tanvi3427
Жыл бұрын
Buitifull village Buitifull vlog I liked villages superrr 👍
@ashwinimhapankar8786
Жыл бұрын
भारी एकदम.. नंदाई आज न लाजता मस्त बोलली व्हिडिओ मध्ये असच आई ला पण बोलायला द्या एक रेसिपी चा विडिओ मला आई च्या आवाजात ऐकायचा आहे सगळी रेसिपी मस्त आई ला तीला जमेल तशी बोलू दे त्या छान बोलतात त्यांच्या भाषेमध्ये.. बाकी व्हिडिओ भारी.. 😅👍🏻👍🏻
@pramodinihatwar5447
Жыл бұрын
Mast Celebration 👌👌
@sushantmnse1918
Жыл бұрын
खुप छान गावाला येण गरजेचं आहे आणि कोणाला आपली जागा विकू नका आपल गाव आपल कोकण टिकून ठेवणं गरजेचे आहे
@supriyapalkar3438
Жыл бұрын
Khup chhan watat tumchya gavche video baghun...aamch gaav dapoli aahe pan gavala ghar nahiye..aamhi mumbai la ch rahato... tyamule aamhhi he sagal anubhavl nahi tumche video baghun te sukh bhetat ...maz lagan nahi zhalay ajun mala tumchya gavcha mulga bhagha na...
@kundatandel4378
Жыл бұрын
Thanks❤🌹🙏 for sharing Post 🙏🙏
@dhananjaymule5686
6 ай бұрын
Mast
@devendrapawar5615
Жыл бұрын
Kupa chana. I missed. I m from guhagar.
@prakashbudar5031
Жыл бұрын
खूप छान मस्त..
@shekharbuchade5371
Жыл бұрын
एक नंबर भावा खूप खूप धन्यवाद सर्वांना आणि शुभेच्छा.👍👌🙏🐔🐓
@mukeshrao683
8 ай бұрын
Mala nakki aavdel dada tumch gaav firayla
@jayalathashinde5306
Жыл бұрын
Very nice celebration 👍
@nikhiltravelvlog2453
Жыл бұрын
दादा मस्त ❤️ खूप छान
@ddl44
Жыл бұрын
Bharich Satish da!👌👌👌👌👌
@sangitadeokar3788
Жыл бұрын
Ek 1
@sangeetayadav6913
Жыл бұрын
खूप छान👏✊👍
@namitapotdar2173
Жыл бұрын
Gavache posts lay bhari
@suvarnaamonkar3542
Жыл бұрын
Khup majja ali. Aamcha gavi murud janjira la pan asto post. Gents cha
@rohinisarode240
Жыл бұрын
Chan
@bhagyashrivarak7351
Жыл бұрын
Maz pn gav kokan ch ahe
@anushkakadam6982
Жыл бұрын
Khoop chan
@dhanashripatil9218
Жыл бұрын
Khup chan video
@vaidahishigvan3720
Жыл бұрын
खुप छान दादा
@sachinrangle7070
Жыл бұрын
खुप मस्तं
@sanjaykumarsutar5214
Жыл бұрын
😊😊❤🎉I love
@swatisalunkhe1020
Жыл бұрын
वहिनीसाहेबाचया साड्या छानच असतात कुठे घेता प्लीज प्लीज रिप्लाय दया अजून एक साडी ती चॉकलेटी साडी छानच आहे कुठे घेतली
@harshalakadam3419
Жыл бұрын
दादा एक suggestions होत पुन्हा अस काही कार्यक्रम असेल तेव्हा जेवण बनवयला आचारी ठेवा तेवढाच एक दिवस महिलांना आराम भेटेल आणि दुसऱ्या कोणाच्या तरी हातच जेवण जेवायला मिळेल ...बाकी vlog khup Chan ahe
Пікірлер: 214