कितीही वेळा ऐकले तरी श्री कालीचरण महाराजांच्या तोंडून उच्चारीत झालेले शिव तांडव स्तोत्र पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, प्रचंड ऊर्जा निर्माण होते
@vikasthonge
11 ай бұрын
खुप छान
@dipakpatil6533
7 ай бұрын
खरंय
@shailapatil9745
25 күн бұрын
ॐ ॐॐॐॐॐॐॐ
@pinoshpatankar8289
Жыл бұрын
महान शिवभक्त रावणाने जेव्हा पहिल्यांदा हे स्तोत्र कैलासावर गायले असेल ते कदाचित त्रिभुवनात असेच ऐकू आले असेल ........ या पेक्षा कोणत्याही शब्दांत वर्णन करताच येत नाहीये हे श्रवण सुख .....
@narayansolankar1651
10 ай бұрын
महाराजांचा सहवास भंडारा डोंगर देहू येथे जुलै 23 /2023 मध्ये मला हि झाला खरंच प्रभावी आणि अंगावर शहारे येणारा हा त्यांचा स्वर आहे महाराजांनी आपल्या मधूर आवाजातून चार ते पाच अभंग व भावगीत तिथे गायले आम्ही ऐकून धन्य झालो 🙏🌹🙏🚩🚩
@babukesarkar9323
Жыл бұрын
रोम रोम जागे करणारा स्वर आणि व्यक्तिमत्व !
@manishkumarvaira8486
Жыл бұрын
आमच्या अमरावती जिल्ह्यातील सांवगा देवी ला आई आसरा देवी च्या दर्शना ला येणार आहे त महाराज जी दर्शन होईल..... हर हर महादेव.... ओम जय माॅ काली.... 5/3/2023 la
@ramumekar2379
Жыл бұрын
ओम काली महाराज आमच्या घरी आले होते तेव्हा मी जवळून दर्शन घेतले खूप प्रभावी आहे
@rajendrabobade3776
7 ай бұрын
जय श्री महाकाल, जय श्रीराम, जय शिवराय, जय भवानी.. आम्ही मंत्रमुग्ध झालो.. महाराजांना वंदन.. 👏👏👏👏👏
@rishiambaskar9978
Жыл бұрын
महाराजांना मी जवळून पाहिले आहे.खूप प्रभावशाली वक्तिमत्व आहे.🙏🙏🚩
@narendradeshpande
Жыл бұрын
💯
@vinayakchinchane2178
Жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@astraversefanclub4494
Жыл бұрын
मी 1 फुट अंतरावरून पाहिलंय .
@prakashgudekar8731
Жыл бұрын
@@vinayakchinchane2178 5
@narayansolankar1651
10 ай бұрын
जुलै 2023 मध्ये देहू भंडारा डोगरावर आम्ही सुद्धां त्यांनी गायलेले चार पाच अभंग ऐकले व सोबत कोरस करण्याचं भाग्य लाभले हे माझं परम भाग्य🙏🌹🙏जय काली🙏🌹🙏🚩🚩
@charushilarane806
Жыл бұрын
कालीचरण महाराज जेव्हा जेव्हा शिव तांडव गातात तेव्हा खूप positive enargy जाणवते. 🙏 🙏 🙏
@sachinghawade7349
Жыл бұрын
खूपच प्रभावशाली व्यक्तीमत्व आहे धर्मवीर कालिचरणं महाराज कि जय
@ramparlekar3451
Жыл бұрын
श्री कालीचरण महाराज यांना मोर्वे तालुका खंडाळा येथे झालेल्या कार्यक्रमात महाराजांच्या जवळ राहण्याचा योग आला जय कालीचरण महाराज
@vikrantpansare4488
Жыл бұрын
Jay mahakal Jay shivray Jay shri ram jay Kali🚩🚩🚩
@sandhyachandekar3554
11 ай бұрын
बहुत सुंदर जबरदस्त आवाज के धनी , सुनकर भोलेनाथ की स्तुति मन रोमांचित हो जाता है धन्य महाराज जी प्रणाम❤
@Tukayadeva
5 ай бұрын
सुंदर गुरूवर्य 🙏🌹
@satishkumar35
Жыл бұрын
सर्व शिव भक्तांना जय महाकाल भुखे को अन्न प्यासे को पानी जय जय बाबा बर्फानी
@r.ksingh9771
Жыл бұрын
महाराज जी के चरण में कोटि कोटि प्रणाम 🚩🚩🚩🚩🚩
@amolpatil-7512
Жыл бұрын
कालीचरण महाराजांना मध्यप्रदेश मधिल भोजपुर मधे जवळून पाहिले आहे. तेव्हा पण तांडव गात होते. खूप प्रभावशाली आहेत महाराज आणि बॉडी langauge पण खूप छान आहे.
@ushajadhav9654
Жыл бұрын
मी सुद्धा अगदी जवळून पाहिले व अनुभवलं आहे मी तर महाराजांची भक्त आहे.ओम काली जय महाकाल.
@chandravatipatel5866
Жыл бұрын
Jay ho kalicharan Maharaj ji ki
@KattarHindutva-ji6jv
Ай бұрын
कालीचरण महाराज व सर्व संत देवांना माझे कोटि कोटि नमन 🙏🙏🙏🙏
@sanjayshinde6361
Жыл бұрын
स्वामी खुप छान खरोखरच शिव भक्त आहात तुम्ही आम्हाला चांगली सद्बुद्धी देवो
@shivasharma7416
Жыл бұрын
Jai Sanatan Dharam ki jai🙏🙏🙏
@LEOKING1408
Жыл бұрын
साक्षात स्वर्गीय स्वरांजली.. वाह 🙏💐🙏
@shalinimokal6983
Жыл бұрын
केवळ महाराज उपाधी च नाही तर एक अद्भूत शवत्ती असलेच पाहिजे
@kirtiambre1711
Жыл бұрын
Om Kaali 😍 jay Shree ram Jay Om Kaali 😍
@luckypatel1372
Жыл бұрын
🙏🙏Waah, feeling so energetic Maharaj ji Pranam 🙏🙏
@khatrikhalnayak962
Жыл бұрын
Ap ko koti koti naman Maharaj g
@Official_harish_patil_01
Жыл бұрын
महाप्रतापी, संस्कृत पंडीत, भगवान शंकराचे महान भक्त लंकापती रावण रचित शिव तांडव स्रोत्र या महाराजांच्या तोंडून ऐकून मनप्रसन्न झाले., जय भोलेनाथ जय शिवराय
@lakhanprajapati5760
Жыл бұрын
Om kali maharaj🙏
@Yogibaba_kapade1998
27 күн бұрын
🙏🚩🌹जय हो महाकाल जी 🚩🙏🙏🚩गुरुवर्य श्री कालीचरण महाराज 🚩🌹🚩
@sunilgopal7827
Жыл бұрын
हर हर महादेव 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Shrushti405
Жыл бұрын
Kali Charan Maharaj ki jay
@dattugaikwad3706
Жыл бұрын
स्वामीजीचे दर्शन व प्रवचन वेरुळ येथे शांतीगिरी बाबा (गुरुदेव माझे) यांचे आश्रमात मी पाहिला
@aashishsonawane2488
3 ай бұрын
देवा भाऊंचे तोंडी पाठ आहे सनातनी मुख्यमंत्री ❤
@truptinaik557
Жыл бұрын
Jai kali maa swamiji charnome koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏
@GeetaRakesh29
Жыл бұрын
Jai Ho Maharaj ji
@amolpatil190
Жыл бұрын
Har Har Mahadev 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩
@satishpable9715
Жыл бұрын
Har har mahadev
@mangalasonawane8808
Жыл бұрын
अप्रतिम आहे महाराज .हरहर महादेव
@sayalidesai8966
4 ай бұрын
Om kali
@poojaryrupesh2848
Жыл бұрын
Goosebumps🔥
@kashinathkadekar806
Жыл бұрын
हर हर महादेव जयश्री राम जय कालीरण महाराज
@sureshkurhade8716
Жыл бұрын
Jay shree.kalicharan महाराज
@shridharakote7838
9 ай бұрын
वा किती तरी वेळा ऐकले तरी ऐकावे च वाटते.खूप खूप छान.
@govinda_akash_555
Жыл бұрын
Jai mata di 🙏😊❤
@VeerGaming444
Жыл бұрын
Om Kali 🙏🙏🙏
@mindrules1566
Жыл бұрын
HAR HAR MAHADEV 🙏 ♥️
@sarojpandey7086
Жыл бұрын
G guru jimaa thawe wali ki kripa prapat ho or prapat ho , namaskar karomi Aap sabhi par maa ji ki kripa bani rahe,
Пікірлер: 213