#Kolhapur #Satejpatil #maharashtrapolitics #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #thepoliticsmarathi #maharashtrapolitics #ladkibahin
लोकसभेनंतर कोल्हापूरात विधानसभेचं वातावरण तापत चाललंय. तसंच महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीतही कोल्हापूरमध्ये अनेक विधानसभा जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहेत. त्या जागा कोणत्या असतील? विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये सतेज पाटील फॅक्टर किती महत्त्वाचा असेल? राजू शेट्टी यांची काय भूमिका असेल? हे जाणून घेतलंय लोकसत्ताचे कोल्हापूर विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे यांच्याकडून.
Негізгі бет कोल्हापूरमध्ये कोणत्या जागांवरून तिढा निर्माण होणार? I Dayanand lipare I EP-1/2
Пікірлер: 24