कोल्हापुरी चपलेला नुकतंच Geographical Identification GI मानांकन मिळाल्यानं चप्पल उद्योगात समाधान व्यक्त होत आहे.
आजही पारंपरिक पद्धतीनं आणि हाताने कोल्हापुरी चप्पल बनवली जाते. या चपलेला अमेरिका, जापान आणि इतर देशातूनही मागणी आहे.
कोल्हापुरी चपलेचा चालताना कर्रकर्र असा आवाज येतो. याच कारण चप्पल बनवताना त्यामध्ये विंचू नावाचं फळ घातले जाते त्यामुळं चालताना आवाज येतो.
कोल्हापुरी चप्पल मूळ रंगाव्यतिरिक्त लाल, गुलाबी, निळ्या काळ्या अशा रंगातही उपलब्ध असतात
व्हीडिओ रिपोर्ट- स्वाती पाटील-राजगोळकर आणि गणेश पोळ.
#KolhapuriChappal
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет कोल्हापुरी चपलेचा चालताना कर्रकर्र आवाज का येतो? | How Kolhapuri Chappal is made?
Пікірлер: 31