आम्हाला ना जिचकार घराणे पाहिजे आणि ना देशमुख घराणे. दोन्ही भ्रष्ट घराणे आहेत. गेल्या 50 वर्षापासून हीच दोन घराणी राज्य करीत आहेत. आम्ही नव्या नेतृत्वाच्या शोधत आहोत.
@prashantmondhe7371
5 күн бұрын
योग्य डोंगरे जी
@romantpatil8064
7 күн бұрын
महाविकास आघाडी वर..ने. रोजगारासाठी.. मत.. माघीतले.. त्यान्हा.. मत तर संविधान. वाचवण्यासाठी..आपण. मत. दिले
@akashdeshmukh623
5 күн бұрын
काटोल नरखेड विधानसभेच्या जनतेने जिचकार यांना निवडूण दिले पाहिजे गरिबांना साथ देणारा माणूस आहे अनेक तरुणांना नोकऱ्या सुध्दा दिल्या आहे कोणताच पक्ष त्यांच्यासारखा काम करत नाही
Пікірлер: 6