वर्ल्डकप म्हटला म्हणजे अनेक घटना घडत असतात. तसाच १९९६ चा वर्ल्डकप पण अनेकार्थाने भारतीयांच्या लक्षात आहे. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेकडून पत्करावी लागलेली हार, ईडन गार्डनमधील प्रेक्षकांनी केलेला कारनामा आणि कांबळीचे रडणे! कांबळी नेमका का रडला हे सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळेल.
#manasokta
Негізгі бет कांबळी का रडला ? । मनसोक्त । Why Kambli Cried? | Vinod Kambli & Sachin Tendulkar| Manasokta
Пікірлер: 337