शिक्षक नेहमी देतात आपल्याला विद्येचे दान, त्यांनी दिलेल्या ज्ञानानेच मिळतो जगी सन्मान आमचे शिक्षक तुम्ही 🙏💐❤
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏
@nanabhaushirsat4601
13 күн бұрын
अतिशय महत्वाची माहिती पण पाऊस असल्याने काहीच करता येत नाही, सर धन्यवाद.
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, ४ सप्टेम्बर नंतर पावसाचे प्रमाण कमी होईल, फवारणी सकाळी लवकर सुरु करून दुपार पर्यंत आटपावी.
@DnyaneshwarGhanwat-dd1oe
8 күн бұрын
कपाशी चे पाठी मागून पान लालसर होत आहे व भनक जास्त आहे तर वाढ भरपूर आहे
@whitegoldtrust
8 күн бұрын
नमस्कार दादा, थ्रिप्स कीड जास्त प्रमाणात असू शकते, त्यामुळं पानांमधून रस शोषल्या मूळ पानाचा मागचा भाग लाल पडतो. सरेंडर ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली / रायबा ५ मिली प्रति पंप प्रमाण
@sambhajiwankhede7417
8 күн бұрын
हळदी ला 19-19-19देन झाला नाही 90दिवस होऊन गेले तर तर आता 19-19 द्यावे कि 12-61-00 द्यावे
@whitegoldtrust
5 күн бұрын
नमस्कार दादा, 12-61-00 सोडा
@rohitpawar578
10 күн бұрын
Surrender + Rogar+zep+sulphur wdg एकत्र करून फवारणी केली तर चालेल का कपाशीवर कीड कमी आहे.सध्या ओढाची extra न घेता Rogar चालेल का
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@krushnaburange4482
11 күн бұрын
Sir ya फवारणी मध्ये सल्फर येव्हजी tbukonyazol+salfar असलेलं आपले बुरशीनाशक वापरले तर जमल का
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, नाही सल्फर वापरा
@durgadaspaighan9541
13 күн бұрын
सर पावसामुळे पतांगाचे अंडे धुऊन जाऊ शकतात का?
@raviteli8130
13 күн бұрын
भर पावसात पतंग उडणार कसा? न अंडी घालणार कसा? अन अंडी घातली तरी नक्कीच धुवून निघणार.... तरी सरेंडर मारा. मारा ओडाची extra... आमची कमाई व्हावी extra....
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, मोठा पाऊस पडलं तर किडी व अंडी सर्वच धुवून जाते
सर या फवार्णित निम्बोली अर्क घेऊ शक्तो? Please Ripley. 🙏
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@user-uo8bo2dm5i
13 күн бұрын
सर मी तीन दिवसांपूर्वी कराटे आमिडाप्राईड व प्लोनोफिक्स फवारणी केली आहे पुढच्या फवारणी कोणती करावी आपलाच विद्यार्थी युवा शेतकरी 🎉
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, सरेंडर ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम + झेप १० / रायबा ५ मिली प्रति पंप प्रमाण
@user-uo8bo2dm5i
12 күн бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर मार्गदर्शन खूप मोलाचे आहे पण झेप न घेता भरारी घेतली तर चालेल का 🙏
@whitegoldtrust
12 күн бұрын
या पूर्वी झेप वापरले असेल तर चालेल
@garjeraju478
12 күн бұрын
@@whitegoldtrustsir yache technical name kay ahe
@NitinDhavale-y6e
9 күн бұрын
Sir yanda sarv kapus soyabean tumchya niyojanana karto tar yanda sarvach pik atishay chan aahet dhanyavad
@whitegoldtrust
9 күн бұрын
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
@Funtime289
12 күн бұрын
सरेंडर+अमेट+salfaboost+planofix चालेल का
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, या मध्ये सल्फाबूस्ट कमी करा
@raviteli8130
13 күн бұрын
राज्यभर अमावशा व अमावशेनंतर पावसाची दाट शक्यता आहे/पाऊस पडत आहे. मग फवारणी कशी करणार? तरी आपण फवारणीचा अट्टाहास का करून बसले आहात?
@nikhilnallawar15
13 күн бұрын
याला फक्त शेतकऱ्यांना लुटायचा आहे भाऊ
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, अमावस्येच्या काळोख रात्री अळ्यांचे पतंग इतर रात्रीपेक्षा जास्त प्रमाणात अंडी घातलात त्यामुळं अमावस्या नंतर ४ दिवसाच्या आता प्रोफेनोफॉस या अंडी नाशकाची फवारणी घेणे आवश्यक आहे.
@sudhakarrathod-hs2jd
12 күн бұрын
या अट्टाहास तुम्ही बळी पडू नका पण सरांना योग्य ती माहिती सांगू द्या दादा
@abhijitpohokar4039
11 күн бұрын
@@whitegoldtrustसर अमरावती भागात खूप पाऊस झाल्यामुळे पोळ्यानंतर चार दिवसाच्या आत फवारणी करणे शक्य होत नाही आहे. आणि शेतात तन सुद्धा खूप झालं आहे. त्यामुळे फवारणीला उशीर होणार आहे..... तर फवारणी मध्ये काही बदल करावे लागनार का?
@rohitpawar578
10 күн бұрын
तुम्हांला या अट्टहास बळी पडण्यास सरांनी भाग पाडले आहे का ? ज्या शेतकऱ्यांना फवारणी करण्यासारखी परिस्थिती जाणवेल ते करतील फवारणी ,तुम्ही चिंता करत बसू नका
@ParmesuarGhembad
13 күн бұрын
पाऊस चालु है आमोशाचा फवारनि कशि करावे
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, नमस्कार दादा, ४ सप्टेंबर नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल, सकाळी लवकर फवारणी चालू करून दुपार पर्यंत आटपावी.
@sandipc3528
13 күн бұрын
Uralele aushadh aahet 62 days chya kapsala amoshya nantar chi fawarni sathi khalil combination chaltil ka Sarender + Imamactim +12.61.00 + sulphaboost + Tata Bahar + besticker
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, या मध्ये 12:61:0 कमी करा बाकीचं चालेल
@LaxmanNancher
12 күн бұрын
नमस्कार सर माझी ४थी फवारणी पोळाआगोदर झाली होती आणि पोळ्या नंतर ३दिवसा नंतर हिच फवारनार आहे पण कापूस पडला उभा केला आणि परत पडला दादा लाड पद्धत आहे चार फुटावर शेंडा खुडला झेप रायबा फवारले आता पर्यंत सुंदर 😊आणि २तारखेला मोठा पाऊस झाला असून पुढील नियोजन 😮 कसं
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, ऊन पडल्या नंतर झाडे उभे करून बुडात पायाने माती दाबावी, अमावस्या नंतर ४ दिवसाच्या आत सरेंडर ३० मिली +ओडाची एक्सट्रा ३० मिली + झेप १० मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम प्रति पंप फवारावे
@mangeshvibhute197
13 күн бұрын
Sir, soyabin sathi konta favara asto, amavasya zalyavr, ki kahi kam naste, I am beginner
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा,अमावस्या नंतर 4 दिवसच्या आत अळ्यांच्या अंडी नियंत्रणासाठी सरेंडर किंवा प्रोपनोफोस चा घेणे आवश्क असते. सोयाबिन कापुस व इतर पिकांवर फवारणी करू शकता.
@SambhajigovindraoJadhav
8 күн бұрын
धन्यवाद सर....
@whitegoldtrust
8 күн бұрын
🙏🙏
@rameshshelkeshelke6132
12 күн бұрын
शेतकऱ्याचा माणूस फक्त जाधव साहेब
@whitegoldtrust
11 күн бұрын
🙏🙏
@amarmule4053
13 күн бұрын
Sir apli kothimbir aj 30 divasachi ahe vadh hot nahiye andaje vadh ahe bgha 15 divsachi jevdhi rahte tevdhi ahe mi refresh marl pn vadh hot nahi kay problem asel sir bhav jast ahe pn vadh hot nahiye yavar upay sanga
@whitegoldtrust
13 күн бұрын
नमस्कार दादा, 15 ते 20 किलो युरिया फेका
@amarmule4053
13 күн бұрын
@@whitegoldtrust urea takla ahe
@ee5iss_29_kiranvishnukolhe6
9 күн бұрын
Sarendar +odachi +Big B+refresh ghtly tar chale ka
@whitegoldtrust
9 күн бұрын
नमस्कार दादा, वाढ कमी असेल तर रिफ्रेश किंवा टॉप अप चालेल वाढ योग्य असल्यास झेप किंवा रायबा घ्यावे
@GovardhanShelkar-bf8xn
10 күн бұрын
Sir sikshak dinachya hardik subhechcha . Mi sarendar, top up, haru he ghetle ahe te barobar ahe ka
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, या सोबत ओडाची एक्सट्रा किंवा नॉव्हेक्ट कीटकनाशक वापरा
@GovardhanShelkar-bf8xn
10 күн бұрын
Sir monosil chalel ka
@gopalpardakhe7532
11 күн бұрын
Sir ande ani tak ani gul marale chalel ka ful pati vr
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, या प्रयोगाचा आम्हाला अनुभव नाही
@kapiljagtap2762
11 күн бұрын
पतंग गेले वाहून कापसा सोबत, आशा भी हरवली, आणि उमिद पण मेली😢
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, विपरीत परिस्थिती असेल तर काही खर्च करू नका
@narayantapre1732
10 күн бұрын
माझी पराटी 6-7 इंच आहे , पावसामुळे फेर व निंदन काहीही झालेले नाही त पराटी मोडुन हरभरा पेरावा का?
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, कपाशी मध्ये उत्पादन येण्याची शक्यता कमी दिसत असेल तर रब्बी पीक घ्यावे
@PravinPise-t5x
9 күн бұрын
Sir tumhi mhatl ho t ki buster 7777 la 60-70% teen danyachi sheng yetat mhanun pan mazya shetat 70-80% Do n ch danychi Sheng ahe...🤔🤔🤔
@whitegoldtrust
8 күн бұрын
नमस्कार दादा, तीन दाण्याच्या शेंगा ३०-४० टक्के आहे
@PravinPise-t5x
8 күн бұрын
@@whitegoldtrust Nahi ahe dada... Tumchya pratinidhi la pathva plot bagayla...Renj ,Rihansh Ani Jormat vaprun sudha khod kida ahe fakt buster 7777 var
@kundandhakulkar1576
11 күн бұрын
Soyabean kiti divsa natr pivad padn chalu hote
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, झाड मध्ये परिपक्वता झाल्या नंतर शेंगा व पाने पिवळी पडतात हे जाती कालावधी नुसार राहते.
@sandeshsalve
13 күн бұрын
हे सर्व औषधे गोदावरी ऋषी केंद्र कायगाव येथे मिळतील का.
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, हो मिळतात
@nitingund5703
5 күн бұрын
कापुस पिकावर मायक्रोन्यूट्रिएंट्स+वाढ नियंत्रक, एकत्रित फवारणी करायला जमते का?
@whitegoldtrust
5 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@nitingund5703
5 күн бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@satishkannake7396
10 күн бұрын
तुम्ही सांगितलेले फवारणी केल्या नंतर तणनाशक मारू शकते काय sir की झाडावर परिणाम होणार. ?
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, तणनाशक फवारू शकता, तणनाशक फवारताना कपाशीवर उडणार नाही याची काळजी घ्या.
@samkininge5203
12 күн бұрын
ऊस पीक मधे जेठ्या कोंबाची जोर कमी करण्यासाठी फवारणी सांगा iba आणि 6ba या hormome चा वापर या साठी कसा करावा आणि प्रमाण सांगा
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, पंपाच्या संख्येनुसार प्रति पंप दोन लिटर पाणी घेऊन अगोदर सर्व औषधांचे द्रावण करून घ्यावे व हे द्रावण प्रत्येक पंपात टाकावे. जी.ए., आय. बी.ए व ६ बी.ए. हे संजिवके हे अगोदर अल्कोहोल किंवा देशी दारू मध्ये (१ ग्रॅम साठी ४० मिली) वापरावे.
@GovardhanShelkar-bf8xn
10 күн бұрын
Sir sarendar, top up , haru sobat monosil chalel ka
@whitegoldtrust
9 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@VishalGawande-k3b
12 күн бұрын
Glufosinate ammonium 13.5% SL हे तणनाशक वापरलेल्या शेतात दुसऱ्या पीकाची लागवड किती दिवसांनी करता येऊ शकते.
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, १५ ते २० दिवसा नंतर करू शकता
@VishalGawande-k3b
12 күн бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद! 🙏
@nikhildudhakor455
13 күн бұрын
धन्यवाद sir
@whitegoldtrust
13 күн бұрын
धन्यवाद दादा
@ashokkawtwar8999
12 күн бұрын
Sir kapasavar 12.61.0 +boran chi favarani dar 5divasani 5vela kelyane fayada hoil ka
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, किती प्रमाणात फायदा होईल ते सांगता येणार नाही
@shivrajsk2269
12 күн бұрын
Sir surender + odhachi extra + sulphaboost + bharari chalel ka
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@prakashjadhav3796
11 күн бұрын
Sarendar+salfaboost +rayaba +difentaron 50% chalel ka
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@Dadadhakane
13 күн бұрын
नमस्कार साहेब मी तीन वर्षांपासून तुमचे मार्गदर्शन घेत असून खुप छान रिझल्ट आहेत व खर्च पण कमी झाला आहे. धन्यवाद या फवारणी मध्ये Boron घेतल्यास चालेल का?
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@Dadadhakane
12 күн бұрын
धन्यवाद सर
@bapusahebborkar8337
13 күн бұрын
सर नमस्कार आपण जी औषधे सांगत आहेत ती श्रीरामपूर येथे कुठे मिळतात ते कळवावे
@whitegoldtrust
13 күн бұрын
नमस्कार दादा, श्रीरामपूर - शेतकरी कृषी केंद्र 9822427579 श्रीरामपूर - उंडे पाटील ऍग्रो 9960323999
@balabhaupandit6241
13 күн бұрын
नमस्कार सर, आपले औषधी जालना जिल्हा ता.परतूर ला मिळतात का दुकानाचे नाव सांगा 🙏
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा,परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923 परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334 परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298 परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139 परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683 बालाजी नगर - बालाजी कृषी सेवा केंद्र 8263044276 आष्टी - समृद्धी कृषी सेवा केंद्र 8208930336 आष्टी - प्रणिता कृषी सेवा केंद्र 9637377237 आष्टी - जाजू कृषी सेवा केंद्र 9511535555 आष्टी - शिवम कृषी सेवा केंद्र 8390881990 सातोना - भूमीपुत्र ऍग्रो सर्व्हिसेस 9561195885 सातोना - गणेश बीज भांडार 9975944080 सातोना - विनोद फर्टिलायझर 9975944080
@chetankale7533
13 күн бұрын
Sulphur wDG 80/ 5kg che bag ahe chal tya ka tumi sangat la hota kapsala 2 ra doj khata sobat dya na zala nahi ahe ata tya phavarnit dyA latar chalal ka sir
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, हो चालते प्रति पंप २५ ग्रॅम वापरा
@prakashdighole2085
11 күн бұрын
@@whitegoldtrust सल्फर wdg जास्त पडले तर काही परीणाम होईल का 30 च्या ठिकाणी 40 padle
@krushnaburange4482
11 күн бұрын
ओढाची एक्सट्रा+इमान+विसल्फ+झेप+चमत्कार एवढे मिक्स करायला चालतात का
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, सरेंडर + ओडाची एक्सट्रा + सल्फाबूस्ट + झेप अशी फवारणी घ्या
@krushnaburange4482
11 күн бұрын
@@whitegoldtrust सरेंडर फवारणी साठी मजूर येत नाही.अमावस्या च्या दोन दिवस खूप जोराचा पाऊस झाला आहे पतंग राहिले नस्तेन तर इमान फावरायला काय हरकत आहे.वरील ओशढ एकत्र मिक्स करायला जमल का.
@whitegoldtrust
11 күн бұрын
सरेंडर न घेता फक्त प्रोफेनोफॉस फवारा
@moazamfarooqui578
13 күн бұрын
सर , आमच्याकडे प्लेन सल्फर भेटत नाही. स्वाधीन (टेबुकनाज़ोल+सल्फर) चालेल ना?
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@GovardhanShelkar-bf8xn
10 күн бұрын
Sarendar ,top up, haru sobat. Monosil chalel ka
@whitegoldtrust
9 күн бұрын
चालेल दादा
@banduraut4651
13 күн бұрын
१ सप्टेबरला पुरबुळि झाली आहे ओक्टोबर महिन्यात चारु तुर पेरलि तर चालेल का?
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, रब्बी तूर पेरणीची आम्ही शिफारस करत नाही.
@govindsawant5051
12 күн бұрын
Odhachi extra ऐवजी rawadi उरलेले आहे चालेल का
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, नाही
@BabluMeshram-tt1sx
13 күн бұрын
नमस्कार sir ,..सरेंडर ,ओढाची ,रायबा मिक्स चमत्कार फवारले तर चालेल काय?
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, रायबा किंवा चमत्कार
@gangadharyadav2980
13 күн бұрын
Sir vadh Kami karanyasathi yachamadhe yachasobat gharda che chamatkar vaparushakato ka
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, चमत्कार घेण्याची गरज नाही झेप १५ मिली प्रति पंप फवारा काही प्रमाणात वाढ थांबवेल.
@gangadharyadav2980
12 күн бұрын
@@whitegoldtrust ok sir thank you
@samkininge5203
13 күн бұрын
ऊस पीक कीड नियंत्रण special video बनवा sir
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@shivamcheke3570
12 күн бұрын
सर ड्रिप ने खत सोडायचे असल्यास विद्राव्य खताचे किती लिटर पाणी करावे
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमसकार दादा, २०० पाणी वापरावे
@shivamcheke3570
12 күн бұрын
सर ड्रिप खत सोडल्याचा नंतर किती मिनिट मोटर चालु ठेवावी
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, एक दीड तास मोटार चालू ठेवू शकता
@ashokakuskar1678
13 күн бұрын
टाटा बहार 30 मिली आणि लिहोसिन 1 मिली एकत्र फवारणी करावी का
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, नाही लिहोसीन वेगळं वापरा
@tukaramsatpute9719
13 күн бұрын
सोयाबीन ला पाऊस झाल्यामुळे कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, चलप / शेंग अवस्था सोयाबीन फवारणी व्हिटारा प्लस ४० मिली / रावडी १५ मिली / सिंजो ७ मिली + पांडासुपर ३० मिली / ओडाची एक्सट्रा ४०मिली + भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम + विसल्फ ३० ग्रॅम
@DevanshuFalke
11 күн бұрын
सर रायबा नेमकं कधी फवारा कपाशी वरती किंवा सोयाबीन वरती याची माहिती भेटेल का@whitegoldtrust
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, फुलाचे रूपांतर फळ / शेंगा होताना वापरावे
@mh29.....editar52
13 күн бұрын
सर पाऊस खुप चालू आहे
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा , बुधवार दिनांक ४ सप्टेंबर नंतर कमी होईल
@satishkannake7396
12 күн бұрын
Sir जी सतत पाऊस पडत आहे आणि तण शेतात आहे तर मजूर भेटत नसल्या मुळे तणनाशक माराचे आहे तणनाशक माराचा अगोदर फवारणी करू शकते काय आपण सागितले ते ?
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@user-bn2tt4st1g
11 күн бұрын
सर आमचि कपासि वाळत आहे कहि पर्याय सागा सर ऐकाच दिवसांत वाळत आहे काय करावं🙏🙏🙏
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, हि आकस्मिक मर आहे, रायझर १०० मिली + युरिया १५० ग्रॅम + १३:०:४५ १५० ग्रॅम प्रति पंप आळवणी करा
@nirajpatil2154
12 күн бұрын
कपूस पिवला आहे सरेंडर+ ओढाची+ सल्फर +zep sobat +0-52-34 घेतले तर chalel का
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, या फवारणीत 0-52-34 टाळा
@deepakchaudhari5600
13 күн бұрын
सरेंडर ची फवारणी 19 ऑगस्ट ला झाली आहे पुन्हा पोळा अमावस्या ला सरेंडर घेतले तर चालेल का नाही. नसेल तर काय घ्यावे.
@साथी_किसान_का
13 күн бұрын
सरेंडर यावजी रोगर गया
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, हो सरेंडर ची फवारणी अमावस्या नंतर 4 दिवसाच्या आत घेणे आवश्यक आहे
@deepakchaudhari5600
12 күн бұрын
@@whitegoldtrust पुन्हा सरेंडर चालेल का
@DevanshuFalke
12 күн бұрын
सर प्रोफेनोस 50 चालेल का surendar च्या ऐवजी
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@DevanshuFalke
12 күн бұрын
सर रायबा नेमकं कधी फवारा कपाशी वरती किंवा सोयाबीन वरती याची माहिती भेटेल का@@whitegoldtrust
@bsmakode1370
13 күн бұрын
कापसाचे शेडे कधी खुडावे
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, कपाशीची ऊंची तीन ते साडे तीन फूट झाल्या नंतर एक इंच शेंडा खुडणी करू शकता
@bsmakode1370
12 күн бұрын
@@whitegoldtrust thanx
@sudhirmule2556
13 күн бұрын
सर आज खुप पाउस झाला आहे तर फवारणी मध्ये काही बदल होईल काय
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, शक्यतो फवारणीत काही बदल करू नये
@dk1861
13 күн бұрын
सर, तुरीची वाढ अती पावसामुळे झाली नाही टॉप अप,19.19.19 सरेंडर अशी फवारणी केली पण तुरीची वाढ झाली नाही त्यामुळे शेंडे न खुडता फांद्या जास्त करणेसाठी कोणती फवारणी करावी यासाठी मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, वापसा नंतर अंतर मशागत करून करावी, 20:20:0:13 एकरी एक बॅग द्यावे.
@manojchambhare5687
10 күн бұрын
सर अमोशाची फवारणी जर सहा तारखेपर्यंत नाही झाली औषधात बदल करावा लागेल का
नमस्कार दादा, अमावस्या झाल्या नंतर ४ दिवसाच्या आत फवारणी घेतल्यास अधिक फायदा होतो
@gauravawaghad9228
13 күн бұрын
राउंड अप दुष्परीनाम जमिनीवर काय होऊ शकतो
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, जमिनीतील जिवाणू मरतात
@rohitpawar578
10 күн бұрын
काय फवारणी करायची सर तुमचे online औषधे वेळेवर मिळत नाही ,दिलेल्या तरखेवरसुद्धा औषधे मिळत नाही ,वेळेचे महत्त्व नाही सर
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा
@rohitpawar578
10 күн бұрын
@@whitegoldtrust कळवून काय फायदा नाही 3 दिवसापासून order अटकून पडलेली आहे.
@sandeepharkal1633
13 күн бұрын
Sir prixer ghata yato ka
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, prixer बुरशीनाशकाचा आम्हाला अनुभव नाही
@nagarjunnimmalwar1694
8 күн бұрын
Zep mule vadh thambte ka
@whitegoldtrust
5 күн бұрын
नमस्कार दादा, काही प्रमाणात डोज दीड पट वाढवला तर
@nileshahire6511
11 күн бұрын
सर ओढ़चि + सरेंडर + न्यानो डी ए पि घेतल तर चालेल का लवकर रिप्ले द्या उद्या फवारणी घ्यायची आहे
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@shivrajSontakke
11 күн бұрын
सर थ्रिप्स जास्त प्रमाणात आहेत
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, पीक कोणते आहे
@dipendraborse2088
13 күн бұрын
सर आदामा कंपनीचे टकाफ अळी साठी चांगला असेल का
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, या मध्ये काय घटक आहे
@krishnadevkate7253
11 күн бұрын
❤
@whitegoldtrust
10 күн бұрын
🙏
@mukundaborase5099
13 күн бұрын
Khup पाऊस पडतो आहे कसे favrni करा
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, ४ सप्टेंबर नंतर पावसाचे प्रमाण कमी होईल
@sanjayyerwal782
12 күн бұрын
नमस्कार सर कापूस फवारनी तीसरी आहे सागरिका बोरोन पलयानोफीकस सेरेंडर वडाची एक्स्ट्रा बेस्ट टीकर चालेलका
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स एकटं फवारा
@user-ty4wh5ih4y
13 күн бұрын
Milibag sathi Kay Karu sir
@साथी_किसान_का
13 күн бұрын
एका फवार्णित Milibug 70-80 टक्के समाप्त कराचे असल त्या साठी शक्य तो प्रोफेनोफाॅस 50% प्रति पंप 40 ते 50 ml ग्या आणि औषद मार्ताना जास्त प्रेशर करून झाडाला चिटकुन बसलेले मिलिबग हाय प्रेशर ने वल्ले झाल्यावर पांड्रे मिलिबगची पाठ् भिजल्यावर काले होई पर्यंत औषद फवारा असे करुनच् मिलिबग मरतात मिलिबग च्या अंगी टेलगट-चीगट पणा असतो म्हणून ते साद्या फवार्याने लवकर भिजत नाहीं हाई प्रेशर ने औषद मारा झाड़ चांगल भिजवा आणि कांग्रेस गवतावर जास्त मिलीबग असतात शेतातून तन नष्ट करा 🙏🙏
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, सरेंडर ने मिलीबग सुद्धा कमी कंट्रोल होतो.
@PrashantDeshmukh-gr6cq
12 күн бұрын
सर सल्फर wdg एवजी विसल्फ चालेल का?
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, नाही सल्फाबूस्ट घ्यावे
@nirgunshendge345
13 күн бұрын
Sir कापसाला मी पटियाला पॅक घेऊ का आत्ता
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, पांढरी माशी व थ्रीपस जास्त ओढाची extra किंवा पटियाला पॅक घेऊ शकता
@avinashmangle1369
13 күн бұрын
जास्त हवेन पराटी झोपली काय करावे
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, ऊन पडल्या नंतर हाताने झाड उभे करून बुडात पायाने माती दाबा.
@prashantnarwade4412
13 күн бұрын
सर कपसची वाढ सारखी नाही, पात पण कमी आहे झेप चे प्रमाण किती वपराव
@whitegoldtrust
13 күн бұрын
नमस्कार दादा,झेप 10 मिली वापरा
@prakashdighole2085
12 күн бұрын
सर मी हीच फवारणी घेतली रीजल्ट किती दिवसांनी मिळेल।
@prakashdighole2085
12 күн бұрын
या फवारणी मध्ये कपाशी पिवळी आहे. हिरवी दिसण्यासाठी गायत्री परफेक्ट घेवु का? दुसरे औषध घेवु.
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, कीटकनाशकांचे रिझल्ट ३ -४ तासात मिळतात संजीवक व बुरशीनाशक व विद्राव्य खताचे ७२ ४ -५ दिवस लागतात.
@swapnilwankhade8930
11 күн бұрын
रिफ्रेश चालेल काय
@whitegoldtrust
10 күн бұрын
नमस्कार दादा, वाढ कमी असेल तर चालेल
@DhirajSavai
13 күн бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
12 күн бұрын
🙏🙏
@AtoZFarmingmarathi
13 күн бұрын
यासोबत 0:52:34 वापरले तर चालेल का
@whitegoldtrust
13 күн бұрын
नमस्कार दादा, नाही
@mangeshvibhute197
13 күн бұрын
Me aata paryant 3 favare marale
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, सोयाबिन मध्ये शेवटची फवारणी असल्यास विटारा प्लस 40 मिली+सरेंडर/पांडासुपर/ओढाची extra 30 मिली+भरारी 7 मिली+बीग बी 150 ग्रॅम+विसल्फ 40 ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@user-ow4sp5lf5n
12 күн бұрын
Sar mosam sangitle nahi tumhi
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, व्हिडिओच्या सुरुवातीला हवामान अंदाज दिला आहे
@kundanrajput3502
13 күн бұрын
पाउस पडतो जैौरात
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, ४ सप्टेंबर नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल
@SantoshwaghSantosh-mf4sl
13 күн бұрын
चमत्कार चालते का
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, नाही
@omkarpanchgatte8303
13 күн бұрын
Thanks sir
@whitegoldtrust
12 күн бұрын
🙏🙏
@avinashtipare1804
13 күн бұрын
झेप हे कपाशीवर काय काम करते
@avinashtipare1804
13 күн бұрын
उत्तर द्या
@whitegoldtrust
12 күн бұрын
नमस्कार दादा, झेप हे बायोस्टुमीलॅन्ट आहे नवीन पाते फुल वाढण्यासाठी काम करते
Пікірлер: 217