नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "कापसाची पोळ्या नंतर ची फवारणी" या अत्यंत महत्वाच्या विषयावर दुपारी ठीक १२ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.
Негізгі бет कापसाची पोळ्या नंतर ची फवारणी
Пікірлер: 345