नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ जय श्रीकृष्ण
@surekhaasarkar8026
2 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जयराम जय जय राम अतिशय सुंदर बुवा आपल्या चरणी साष्टांग दंडवत
@nimanaik2151
Ай бұрын
जय श्री राम कृष्ण हरी ❤
@ashwinishembekar2446
Ай бұрын
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ जय श्रीकृष्ण 🙏👌
@rajanigokhale9812
9 ай бұрын
अप्रतिम कीर्तन बुवांच्या रसाळ वर्णनाने.डोळ्यासमोर.बाळकृष्ण उभा राहिला मन आणि कान तृप्त झाले खूप खूप धन्यवाद.आणि मकरंद बुवांना नमस्कार
@machhindrajagtap4076
2 ай бұрын
Ram krushna Hari
@snehawaje5493
8 ай бұрын
Khup Sundar buva Jay satguru 🙏
@smitakulkarni1584
Ай бұрын
फारच सुरेख बुवा ... किती प्रकारे मुलांवर संस्कार.. प्रबोधन करताय ..खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि शुभेच्छाही ... श्रीराम ..
@sumedhavatsaraj9859
2 ай бұрын
अप्रतिम
@snehalpurandare523
Жыл бұрын
श्रीराम 🙏
@ulkatendulkar792
2 жыл бұрын
खूप छान, बुवांच्या कीर्तन सेवेला मन:पूर्वक प्रणाम
@vaishalikulkarni1903
Ай бұрын
खूप छान
@hemantkher8081
2 жыл бұрын
khup chan kirtan
@ashwinishembekar2446
Ай бұрын
बुवाअंच दर्शन झाल असत तर दुग्ध शर्करा योग जुळुन आला असता हे कीर्तन मी ऐकल आहे तरीही परत परत ऐकाव असच बुवाअंच कीर्तन
@stavankalekar1193
2 жыл бұрын
Farach chan kirtan
@releviumpharma2039
3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@omkarnerlekar1981
3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@rajendraitraj9274
Ай бұрын
फारच सुंदर किर्तन पण बुवांना प्रत्यक्ष दाखविले असते तर दर्शनाचाआनंदाचा लाभ झाला असता.
@omkarnerlekar1981
Ай бұрын
खरे आहे आपले. पण त्याकाळी व्हिडीओ चित्रीकरण व्यवस्था माझ्याकडे उपलब्ध नव्हती. क्षमस्व!
@prabhakarchavan3692
Ай бұрын
Namskar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@omkarnerlekar1981
3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ. आपणा पर्यंत आनंद पोहोचवण्याचा एक प्रयत्न. आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा. जय जय रघुवीर समर्थ.
@manohargothoskar489
2 ай бұрын
❤😂
@omkarnerlekar1981
3 жыл бұрын
Please Like - Subscribe & Share उगवता सूर्य in view of receiving weekly quality content.
@mysteriousworldofplants
3 жыл бұрын
खुप छान
@omkarnerlekar1981
3 жыл бұрын
धन्यवाद सौमित्र.
@smitakulkarni1584
Ай бұрын
कुठल्या ग्रंथातून या कृष्ण लिला वर्णन आहे ? कृपया सांगा ...
@omkarnerlekar1981
Ай бұрын
संदर्भ ग्रंथा विषयी कृपया मकरंदबुवांनाच विचारावे लागेल. श्रीराम.
@omkarnerlekar1981
3 жыл бұрын
हे कीर्तन पूर्वीच पुण्यात झाले आहे. त्याचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येवर श्रवण भक्ती घडावी अशा उद्देशाने प्रसारीत केले आहे. या कीर्तनाचे व्हिडीओ चित्रण उपलब्ध नसल्यामुळे मनःपूर्वक क्षमस्व. श्रीराम समर्थ.
Пікірлер: 30