नमस्कार, आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर सर्व मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक स्वागत !
आज आपण प्रेग्नंसी दरम्यान अनेक जणींच्या मनात पूर्वापार चालत आलेल्या एका गंमतशीर विषयावर चर्चा करणार आहोत. जो अनेकदा गर्भवतींच्या कुटुंबा मधून तसेच मित्रपरिवाराच्या ऐकण्यातून त्यांच्या मनात उद्भवतो. बर्याचदा मला अनेक गर्भवतींकडून विचारणा होते की डाॅक्टर प्रेग्नंसी दरम्यान केशरयुक्त दुधाचे सेवन केल्याने येणाऱ्या बाळाचा वर्ण खरंच गोरा होतो का ? त्याचे नक्की फायदे काय ? त्याचे सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ? कोणती पथ्ये पाळावीत ? तसेच, या विषयाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
या विषयावर आपली काही मते अथवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बाॅक्समध्ये नक्की कळवा.
आणि हो, आपल्या चॅनलला Like Share आणि Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद.
Негізгі бет केसर दूध मुळे बाळ गोरे होते का ? -डॉ आशा गावडे
Пікірлер: 9