नमस्कार, आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर सर्व मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक स्वागत !
आज आपण प्रेग्नंसी दरम्यान पंचामृताच्या सेवनाचे फायदे ! या विषयी चर्चा करणार आहोत.
पंचामृत म्हणजे काय ? त्यातील उपयुक्त घटक कोणते ? त्याची तयार करण्याची प्रक्रिया. त्याचे सेवन कसे करावे ? कधी करावे ? रोज घ्यावे का ? पंचामृत घेताना कोणती काळजी घ्यावी ? आई व बाळासाठी ते कसे फायदेशीर आहे ? ह्या तसेच, या विषयाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
या विषयावर आपली काही मते अथवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बाॅक्समध्ये नक्की कळवा.
आणि हो, आपल्या चॅनलला Like Share आणि Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद.
Негізгі бет प्रेगनेंसी दरम्यान पंचामृताच्या सेवनाचे फायदे ! -आशा गावडे
Пікірлер: 5