कोथिंबीर वडी..!!!!अतिशय खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी....
बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक मोठी गड्डी कोथिंबीर
एक कप बेसन पीठ (डाळीचे पीठ)
1/4 कप तांदळाचे पीठ
अर्धा चमचा हळद
एक मोठा चमचा पांढरे तीळ
........
पाच ते सहा हिरव्या मिरच्या
लसुन
एक इंच आल्याचा तुकडा
एक चमचा जिरे
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी लागणारे तेल
Негізгі бет कोथिंबीर वडी..!!!!अतिशय खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी....
Пікірлер: 3