महाराष्ट्राचे फेमस धपाटे...!!खमंग आणि खुसखुशीत मिक्स पिठाचे थालीपीठ...
बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक कप ज्वारीचे पीठ
एक कप डाळीचे पीठ
अर्धा कप गव्हाचे पीठ
अर्धा कप बाजरीचे पीठ
पाच-सहा हिरव्या मिरच्या
लसुन
अर्धा चमचा ओवा
एक चमचा जिरे
चवीनुसार मीठ
चार मध्यम आकाराचे कांदे
कोथिंबीर
तेल
Негізгі бет 😋 महाराष्ट्राचे फेमस धपाटे...!!खमंग आणि खुसखुशीत मिक्स पिठाचे थालीपीठ...
Пікірлер: 4