नमस्कार !
आज आपण करणार आहोत चमचमीत तोंडाला पाणी सुटेल असा कट वडा. कट वडा हा एक अप्रतिम आणि स्वादिष्ट नाश्ता आहे जो आपल्या सगळ्यांना आवडतोच. चला तर मग सोप्या पद्धतीने कट वडा बनवायला सुरुवात करुयात.
Ingredients
कट
टोमॅटो (Tomato)
कांदा (Onion)
कोथिंबीर (Coriander)
हिरवी मिरची (Green Chillies)
दालचिनी (Cinnamon)
लवंग (Cloves)
काळीमिरी (Black paper seeds)
स्टार फुल (Star Flower)
तमालपत्र (bay leaf )
सुख खोबर (Dry grated coconut)
कांदा लसूण मसाला (Kanda lasun Masala)
धणे ( Coriander Seeds)
लाल तिखट (Red chilli powder)
गरम मसाला (Garam masala)
बडीशेप (Fennel Seeds)
तेल (Oil)
जिरे (Cumin seeds)
कडीपत्ता (Curry leaves)
मीठ (Salt)
Ingredients
बटाटे वडे
बेसन (Besan)
तांदळाचे पिठ (Rice flour)
हळद (Turmeric)
मीठ (Salt)
कडीपत्ता (Curry leaves)
हरिवी मिरची (Green chili)
कोथिंबीर (Coriander)
आल लसूण पेस्ट (Ginger garlic paste)
उकडून कुस्करलेले बटाटे (cooked & mashed potatoes)
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राइब करा आमच्या चॅनेलला, आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवीन व्हिडिओसाठी!
#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Негізгі бет कट वडा - चमचमीत महाराष्ट्रीयन कट वडा रेसिपी | स्वादिष्ट कट वडा बनवण्याची सोपी पद्धत
Пікірлер: 62