काका नमस्कार.फार सुंदर माहिती.खूप कृपा आहे तुमची आमच्यावर.जय गुरुदेव
@vilaspendharkar5679
6 күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
@elsamangalapilly6145
9 күн бұрын
आपल्या भारतात असे अनेक ज्ञान दालने आहेत, शास्त्रीय, आधुनिक विज्ञान, आध्यात्म अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले जीवन दान केले आहे, आणि अशा व्यक्तींना आज तुम्ही समाजात ओळखले आणि एक भारतीय आदर्श निर्माण करत आहात. खूप खूप धन्यवाद वं, तुम्हा सर्वांना 🙏
@rajashreetendulkar251
9 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 काका आपल्या सर्वाँना माझा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@seemakulkarni1438
9 күн бұрын
नमस्कार काका 🙏🙏🌹🌹
@rajanitile2304
9 күн бұрын
Namo Narayan
@malinikhilare6358
9 күн бұрын
सुप्रभात काका आणि तुम्हांला माझा साष्टांग नमस्कार.🙏🙏
Пікірлер: 13