सर या सोन Refinery of gold मध्ये माझा 30 वर्षाचा अनुभव आहे.मी. अंधेरी येथील gold कंपनीत मलाgold,platinum and silver हे 999%ने शुद्ध करण्याचा Experience आहे.मी west African येथे gold mining मध्ये एक वर्ष काम केलं आहे.सध्या एका मोठ्या कंपनीत मुंबई इथे काम gold departments मध्ये काम करत आहे.आपण काम करत नाही.पण आपलं ज्ञान फारच सुंदर आहे. लोकाना समजवने हि आजची काळाची गरज आहे.लोकानी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात share करा आपले हार्दिक अभिनंदन सविनय जयभीम 🌷🙏🙏🙏🌷
@vijaybhadrike7962
2 жыл бұрын
सोन्या सारखा शिक्षक भेटला.…... खुप खूप आभार....
@funnyvideoking9960
3 жыл бұрын
खुप खूप आभारी sir स्मशानातील सोन हा धडा सत्तर एशी वेळ वाचला .. खरोखरच सम्पूर्ण धडा जीवंत डोळ्यांसमोर उभं राहतो
@SR-oe8tu
2 жыл бұрын
Smashanatil Son aaikun shaleche divas aathvle.
@vijaywaghpandharewadhikar795
3 жыл бұрын
समाजामध्ये अशी माहिती देणारे फार कमी व्यक्ती भेटतात त्यातील एक तुम्ही आहात सर तुमच्या कार्याला सलाम 👍👍👍
@mohanwanjari7577
2 жыл бұрын
Very good नॉलेज
@mohanwanjari7577
2 жыл бұрын
Ilike Our video all important konwlege.
@chanbaswaykar4794
2 жыл бұрын
@@mohanwanjari7577 q1111q-
@sardarmane3973
2 жыл бұрын
Very good knowledge sir
@ranjanawaghmare4121
2 жыл бұрын
म्हणजे 22 कॕरेट मधे 8.5 ग्रॅम चे पैसे जास्त जातात.मग सोनाराला हे सांगायच कस
@madhuriaher5319
2 жыл бұрын
लोकांच्या फायद्यासाठी खूप खूप जीव तोडून 24,23,22,18,14 कॅरेट सोन्याच्या प्रमाणाची माहिती जागृती आणण्यासाठी दिल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद.
@rajuuke411
3 жыл бұрын
काय राजे हो! लय लंबा व्हिडिओ बनवला तुम्ही. जेवढं कामाचं गरजेचं चटकन फटकन सांगून मोकय झालं पाहिजे.
@pankajmore9194
2 жыл бұрын
Speed limit 1.5 var video pahat ja
@giridharpalaspagar2016
2 жыл бұрын
आपली तर तिथ श्रद्धा आहे त्या मंदिरात पण दर्शनाची घाई करतो आणि शक्य झाल्यास शार्टकट पायतो साहेब.
@santoshdonde6329
2 ай бұрын
खरोखरचं कराळे सर तुम्ही तर सोन्यासारखे काय पण सोण्याहून्ही अनमोल आहात. Really , Hats of you. ❤❤❤😊 Thanks a lot Respected sir For your Valuable Knowledge
@kunalmaind5930
2 жыл бұрын
नितीन भाऊ आपली भाषा आणि आपली खदखद.... हा विषय अप्रतिमच आहे... जे आपण एक एक विषय जसा स्पष्ट करता ते तर अकल्पनिय च आहे...मनापासून तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्याचा अभिमान आहे...आनंद आहे
@aniljadhav9285
3 жыл бұрын
नमस्कार सर, 24 कॅरेट सोने या बद्दलची महत्वपूर्ण माहित दिलीत त्यासाठी आपले खूप खूप आभार अशी माहिती सहसा मिळत नाही आपले बरेचसे व्हिडिओ आम्ही नेहमी लक्षपूर्वक ऐकतो पहातो धन्यवाद
@ranjitmadevapawar6950
3 жыл бұрын
Sonar fasvnuk kasa karu shakro te sanga
@shrikantandraskar6616
3 жыл бұрын
नमस्कार सर, साेने या बद्दलची महत्वपुर्ण माहिती दिली, आपले खुपखुप आभार
@amrutdesai46
3 жыл бұрын
फार चांगली महिती दिली धन्यवाद 🌹👌🌹🌹🙏🌹
@vishalmane4398
2 жыл бұрын
खुपच धन्यवाद सर⚘🙏👍
@shrikantmalode721
2 жыл бұрын
Hi
@jayramboba8234
3 жыл бұрын
आज पर्यंत सोन्या बद्दल कोणीच अश्या प्रकारे माहिती दिली नाय म्हणून लोकांची खूप फसवणूक होत असते धन्य हो सर तुमचे .खूप छान माहिती दिली तुम्ही तुम्ही खप महान आहोत सर
@kalpeshlondhe8706
2 жыл бұрын
अप्रतिम संभाषण ! धन्यवाद साहेब.
@eknathalapgol273
3 жыл бұрын
Sir नमस्कार तुम्ही बहुमूल्य संदेश दिला सामान्य जनतेला (शेतकरी, मजूर ) मी तुमचा फार आभारी आहे 🙏🙏🙏
@dipakawale7136
2 жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती.यासाठी आपले आभार.
@ankushpatil2942
2 жыл бұрын
सर आपण मानवीय समाजासाठी खूप खूप मोठ सत्कर्म करत आहेत अशीच आपल्या कडून ईश्वरीय कार्य घडो हीच देवा चरणी नम्र निवेदन 🚩🚩🇮🇳🇮🇳👏🇮🇳🇮🇳🚩🚩
@Jaibhim7777
3 жыл бұрын
अतिशय छान छान व्हिडिओ आहे सर. समजून सांगण्याची पद्धत फारच अप्रतिम आहे.
@satishgaikwad8549
2 жыл бұрын
:-$
@vikaskeni1685
2 жыл бұрын
खुपच छान माहीती
@surajdjaware
3 жыл бұрын
अप्रतिम. अत्यंत उपयुक्त माहिती आहे. पहिल्यांदाच ऐकतोय. धन्यवाद सर..!!
@anandranvir5201
2 жыл бұрын
सोन्यासारखी माहिती दिली आहे... आभार
@abhijitchavan696
2 жыл бұрын
Yeeee..lakkssh dya be... Nice video sir With fresh and clean mind.. With asssal Marathi.. Layeee bhari Rao.... Lakkssh dya....be
@dr.kirandatir3056
3 жыл бұрын
खूप छान सर असे विषय सामान्य माणसाच्या उपयोगाचे आहे vidharti सोडून
@onkardhepe3448
3 жыл бұрын
Supar एनर्जी आहे तुमच्यात समजवण्याची पद्दत खूपच छान
@jayganesh
2 жыл бұрын
अगदी सोप्या भाषेत महत्वाची माहिती 👌👌👍
@sharadkadam9656
2 жыл бұрын
सर धन्यवाद.आज खूप छान माहिती दिली आहे.ज्ञान वाढेल असे आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🌹🌹🌹🌹🌹🌹
@techadarsh117
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.यानंतर फसवणूक होण्याची शक्यता नाही.
@gautamdaware88
3 жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम.
@dhananjaysuryawanshi23
2 жыл бұрын
खूपच छान सर. माहिती तर मिळतेच अन् व्यवहाराची पणमाहिती होते.
@rambhaubharsakle6597
3 жыл бұрын
गावरान शब्दांमध्ये सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
@shankarkamble9620
2 жыл бұрын
फार छान सर तुम्ही माहीती सांगितली म्हणून कळलं आजपर्यंत मी फसलो आपण सजग केले.जाणीवपर्वक लूटारू आहेत. लूटमारी करतात.आणी हातमिळवनूक करून सूटतात.
@sanjaychabukswar1783
2 жыл бұрын
सर तुम्ही आयुष्यातला खूप मोलाचा दागिना दिलात धन्यवाद सर
@anisheshborkar357
3 жыл бұрын
सर तुम्ही ठीक आहे ठीक आहे खूप दा म्हणता. पण तुम्ही आपल समजून खूप छान शिकवता
@vivekkherdekar880
3 жыл бұрын
छान सांगितले सर, धन्यवाद.
@karanshinde58
3 жыл бұрын
लय महत्वाची माहिती दिली सर,,,,धन्यवाद
@deepakbhalerao1097
3 жыл бұрын
खुप सुंदर आणि अनमोल माहिती🙏
@pralhadga3161
3 жыл бұрын
Khupach Chhan mahiti milali,sarva samanya lokana he ajibat mahit nahi, ashi mahiti lokan paryant pohachali pahije.Bharata madhe shekado varshe Jwellers costumer chi phasavnuk karun gabbar zale ahet te keval lokan chya adyana mule.Dhanyawad.
@vijaymundhe8024
3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@dnyaneshwarborse7168
3 жыл бұрын
सरजी खूपच महत्त्वाची माहिती दिली.
@GaneshPatil-wz2ym
2 жыл бұрын
भारतातल्या खूप गरीब जनतेला अशा सोनार यांनी लूट केली आहे आणि जनतेला खूप फसवलं आहे... तुम्ही याबद्दल संपूर्ण नीट आणि पारदर्शक माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
@uddhavnagre6466
3 жыл бұрын
नितेश कर्हाळे एक दम 100 टक्के ईमानदार आहे
@anamikapetkar2410
2 жыл бұрын
Very important information sir thank you
@babanraobothale3958
2 жыл бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिली
@satishparab6549
3 жыл бұрын
Thanks for your information. It is good knowledge. You are a good teacher.
@nileshpatil6174
2 жыл бұрын
Thank you sir for information.
@jalindarsaindar7313
3 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
@archnanerkar9395
3 жыл бұрын
Khup chan ..video khuo mast ani important mahiti dili ..👌👌
@wamanmuley6359
3 жыл бұрын
खूपच छान आकडे नुसार समजावून दिले
@deochandkangale1339
3 жыл бұрын
गुरूजी आपण सोन्या विषयी जी माहिती दिली ती सर्व सामान्य माणसाला जागृत करणारी व उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
@nitinkharat376
3 жыл бұрын
Great information Sir ji
@rahulghadge7094
Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏..सोनार खूपच फसवतात लोकांना
@amolkhatmode8873
2 жыл бұрын
फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@pushpakhokale9775
3 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir
@garjanamarathinews
2 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या सारखे प्रत्येक तालुक्यात समविचारी तयार झाले तर या महाराष्ट्राचे चित्र विकासा कळे वाटचाल होऊ शकते
@aniltuplondhe5886
3 жыл бұрын
Khup chhan information provide keli sir
@yogeshtraveling5525
2 жыл бұрын
Lay mast guruji.. dhanyawad
@balajimunde1431
3 жыл бұрын
सुंदर सोन्याबाबत सुंदर जागरण गुरुजी👌
@pscreation5955
2 жыл бұрын
सर तुम्ही खुप योग्य व समज न अशी माहती देता जय सदग गू रु
tumi jo kahi mantya to ek dham barobar boltya your right sir
@anandwankhede3337
3 жыл бұрын
Great knowledge provided sir Thankyou...
@prashantmore1481
2 жыл бұрын
Sir khup chan mahiti dilat tx
@pragatisarthak9963
3 жыл бұрын
Informative 👍 Thank You
@shashikantgajarmalsir4238
3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर thanks thanks thanks thanks thanks thanks thanks sir 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@nirmalguldhe7499
2 жыл бұрын
I like sir khup chhan video
@bhikajibhosale1219
2 жыл бұрын
गुरुजी नमस्कार खुप छान माहिती आमच्या पिढीचे मास्तर असता तर खुप छान झाले असते
@shrinivasgupte1561
3 жыл бұрын
Sir tumhi Matrubhshet bolata khupach cha watle.Same sadashiw amrapurkar. Gold chi mahiti amhla chan dilit. Thanks. 👌
@narendrakoli6793
2 жыл бұрын
चांगली माहिती सर
@subhashchaudhari5411
3 жыл бұрын
Your are Right sir, thanks for video.
@panditkasare2616
2 жыл бұрын
Yuo Are Great information Sir.
@shubhamjagtap7949
3 жыл бұрын
निलेश गुरुजी शप्पत खूप छान माहिती पुरवली मनापासून आभार 🙏 ग्रेट सॅल्यूट आणि सॅल्यूटबल वर्क गुरुजी..... 👌🙏
@shivajijadhav9381
3 жыл бұрын
लई भारी माहीती सर धन्यवाद सर
@deepakshinde3526
2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
@prachidhakane8396
3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितली सर, धन्यवाद
@kailashshelke3092
2 жыл бұрын
Very nice knowledge
@ramdasshirke8850
2 жыл бұрын
समजेल अशी माहिती देत आहेत ,धन्यवाद
@samirdeotale5333
3 жыл бұрын
Sir Chan mahiti deta sir 🙏tumcha guide lines khub changlai aste
@nil3210
3 жыл бұрын
सर, खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@rangnathralebhat7882
3 жыл бұрын
अती उतम माहिती धन्यवाद सर
@ishwarmendhare7773
2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही great 👍👍👍
@pratibhayuvrajchaudharicha3675
2 жыл бұрын
Khup chhan sir ,,,,🙏🙏
@madhukarmore4704
3 жыл бұрын
So nice information sir. Thank u very much
@nileshbhivagade1923
3 жыл бұрын
सर खूपच महत्वाची माहिती आहे Interestet video
@mohandhave1834
3 жыл бұрын
सर छान माहिती दिली धन्यवाद
@bapupatil4901
3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏 खुपच छान माहिती दिली पण GST चा फॉर्म्युला काही समजत नाही कारण GST हा व्यापार्यांसाठी आहे असे मला वाटते कारण कि ते व्यवसाय करतात आणि त्यातून ते नफा कमावतात म्हणून त्यांना GST लावणे ठीक आहे पण नोकरदार किंवा शेतकरी हे कोणतीही वस्तू स्वत:च्या गरजेसाठी घेतात मग त्यांना GST कसा कृपया याच्यावर एखादा व्हिडिओ बनवला तर छान होईल 🙏🙏🙏 धन्यवाद
@mohanpatil8063
2 жыл бұрын
बरोबर शेतकऱ्यांना शेतमालाची बाजारात विक्री करताना भाजीपाला + ऊस कारखाना + दुध डेअरीला अशी देताना कोणत्याहीप्रकारचा GST शेतकऱ्यांनीही कसा लावावा व लावला पाहिजे कायदेशीर मार्ग कसा काढता येईल यावर कृपया नोंद घेऊन याबाबत शेतकऱ्यांना सोयीचे विडीओ अपेक्षित आहे धन्यवाद
@surekhatayde2444
3 жыл бұрын
खुप छान माहती सांगितली सर, समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमीच बघतो. अशीच नवनवीन व्हिडिओ टाकत रहा. धन्यवाद सर.
@pandharinathtathe6186
2 жыл бұрын
माहीती दिल्या बदल धन्य.वाद
@vishnujadhav54
2 жыл бұрын
खूप छान माहीत सर
@pradeepchitriv9969
2 жыл бұрын
सर तुम्ही समाजात प्रत्येक गोष्टी चा वीडीओ बनुवुन जागृत करण्य च काम करतात तुम्हाला खुपखुप आभार बॅकेची लुट मार बदल एक विडोओ बनवा
@ravikhandare3352
3 жыл бұрын
अप्रतिम सर अस कोणीही शिकऊ शकत नही
@sujitmeshram0014
Жыл бұрын
Thank you sir video banvilybaddal
@shamdasgaonkar7215
3 жыл бұрын
कराळे साहेब मि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहतो. तुम्ही जे व्हिडीओ बनवता ते अतिशय सुंदर आहे. तुमचा प्रत्येक व्हिडीओ बघतो असेच चांगले चांगले व्हिडीओ बनवा.👌
Пікірлер: 641