मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी राज ठाकरेच योग्य आहेत.
@Maharahstra
2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा.'.. महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
@user-96k
2 ай бұрын
😂😂😂 18 वर्षांपासून फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणारा😅😅
@abhijeetkate645
2 ай бұрын
@@user-96k इतके कृतघ्न असाल वाटलं नव्हतं... वरळी विधान सभा पाया पडलात आदू बाळ च्या विरुद्ध उमेदवार न देण्यासाठी विसरलात की काय 😀😀😀😀
@ajayhebbalkar1899
2 ай бұрын
घे 200 बोल मनसे
@vaishnaviart8059
2 ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🇮🇳♥️🚂🚂🚂🌺🌹💐💗💓💘💕💯👌👍🙏💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@supersonic89
2 ай бұрын
मी vote करणार राज ठाकरे MNS ला.
@mangeshghume8396
2 ай бұрын
Mi pan ❤
@sudampatil4
2 ай бұрын
मी पण
@adityayt8597
Ай бұрын
Mi पण
@83kmaratha
2 ай бұрын
मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे,आपल्या मातीसाठी,भाषेसाठी, आपल्या माणसासाठी लढनाऱ्या मनसे पक्षाला एकदा पण संधी नाही दिली😏हेच मोठ दुर्दैव💯🙏
@chetanvijaykumarsakoji822
2 ай бұрын
खर आहे
@roshanpatil1234
2 ай бұрын
मी आणि माझे कुटुंब मतदार.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे... 🚩💯
@सत्यनारायणगंगाराम
2 ай бұрын
मला एकच गोष्ट पाहिजे मनसे ने शिवसेनेत विलीन व्हावे आणि पुन्हा शिव सेनेचा नारा असावा गर्व से कहो हम हिंदू है. उधावजी यांनी तर सगळं उध्वस्त केले आहे. आता आम्हाला राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे खरे वारसदार वहवे ही आमची इच्छा आहे.
@Di_Ajit
2 ай бұрын
कुठच्या शिवसेनेत ? उबाठा का शिंदे?
@PNABHIJEETFF
2 ай бұрын
@@Di_Ajitशिंदे जी
@devendrarao4864
2 ай бұрын
का नाही येऊ शकत मनसे चा उमेदवार निवडून ?.. म्हणजे काय गृहीत धरलाय का मनसे ला?... निच्छित मनसे ल चांगले दिवस येणार💯💯💯....
@rupeshkyatamwar216
2 ай бұрын
सुपर विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vasudhapatwardhan5136
2 ай бұрын
भा.ज.प शिवसेना आणि मनसे तिघांनी युती करावी.
@mjsakpl2349
2 ай бұрын
शांतिदूताना रोखठोक ठोकुन काढणारा एकच नेता आहे आता राजसाहेब 🚩🚩🚩🚩 या वेळी शिंदे भाजप पेक्षा आम्ही मनसे ला पुढे आणू
@ramawaybhiye3019
2 ай бұрын
महाराष्ट्रची खरी गरज राज साहेब ठाकरे 🙏🚩 जय श्री राम🙏🚩
@MIR785H
2 ай бұрын
साहेबानी शिवसेनेत याव त्यांची manase व मित्र नेते नको आहे जनतेला
@kishorbade4022
2 ай бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला आहे, दुसर्या पक्षांची लाचारी करण्यापेक्षा अशी निवडणूक लढविणार असल्याचे कौतूक करायला पाहिजे, भलेही एखादा आमदार निवडून आला तरी चालेल
@bharatishanbhag3743
2 ай бұрын
राज ठाकरे बघा,बघा.लढा एकटे. हरकत नाही.पण मोदीजींना पाठिंबा द्या.तरच तुमचा पक्ष पण पुढे येईल आणि आम्हाला पण विश्वास येईल.तुमच्या भावाने मनाची तर सोडलीच आहे पण आता सत्तेसाठी जनाची पण सोडली आहे.तेव्हा आम्हा मराठी लोकांची मदार तुमच्यावर पण आहे.
@Justfewminutes1
2 ай бұрын
म्हणजे जो ठाकरे BJP ची हांजी हांजि करेल तो चांगला😂😂😂.....काय तर्क आहे
@ramidixi4685
2 ай бұрын
माठ्या😂 bjp घराणेशाहीवाला पक्ष नाही@@Justfewminutes1
@always_Onpoint
2 ай бұрын
खुप लवकर कळलं
@bharatishanbhag3743
2 ай бұрын
@@always_Onpoint कोणाला?
@ireview8621
2 ай бұрын
If Modi and his party in Maharashtra, supported on Marathi people will be more.
@jitendrapatil-q6v
2 ай бұрын
फक्त मनसे ( शहापूर विधानसभा )
@JaywantParthe
2 ай бұрын
मनसे हा दबा धरुन बसलेला वाघ आहे हे लक्षात ठेवा प्रभा करजी
@jayrampawar81
2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय...जय म.न.से.
@santoshmane8972
2 ай бұрын
मराठा आरक्षणावर काय बोललेत नाही
@sharadsutar9692
2 ай бұрын
आशादायी चित्र आहे.,मनसेला. फक्त हिंदूना पाठिंबा दिला तर.
@subhashbhosale813
2 ай бұрын
महायुतीत मनसेला घेऊन महाराष्ट्राचा हिंदुत्ववादी व निर्भिड मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात यावी .
@santoshparab6589
2 ай бұрын
मराठी हृदय सम्राट श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना या विधान सभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेने संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा आणि भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या हितासाठीच झटत असते काम करत असते आणि राज साहेबां सारखा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला एकमेव राजकीय नेता आहे जो त्यांच्या कल्पकतेने महाराष्ट्रात नवनिर्माण घडवून आणतील त्यांना यावेळी महाराष्ट्रातील सर्व लोकांनी नक्कीच संधी द्यायला हवी. जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤
@Royal_Shetkari14
2 ай бұрын
मराठ्यांची मते महत्वाची ठरतील.कारण मराठ्यांची मते राज ठाकरेंना येतील अस वाटत नाही.
@shirishvyas6559
2 ай бұрын
राज साहेबांचा निर्णय योग्य आहे, त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवण्याचा हक्क आहे, एक न एक दिवस त्यांना यश निश्चित मिळेल. १२३ आणि १०५ जागा मिळवून देखील एकट्याने निवडणूक लढवण्याची जी हिंमत भाजपा दाखवू शकली नाही ती हिंमत राज ठाकरे दाखवतात यातच राज ठाकरे हा लढवैया नेता आहे हे सिद्ध होते
@मालवणीभंडारी
2 ай бұрын
हिंमत दाखवून 20 वर्ष होत आली.प्रत्येक वेळी आपटतात.एकदा नाशिक मनपा मिळाली होती.मग काही कामे नाही झाली मराठी माणसांची.पुढच्या निवडणुकीत दिला दणका.
@VighneshRaorane
2 ай бұрын
@@मालवणीभंडारीtumhi swatala malvni bhandari mhanvta mag phakt je sampurn hindutva Badal bolta ahet tyanchyavar tika ka karta, pahilyanda jati pati madhun baher pada
@SanjayChavan-dd9fx
2 ай бұрын
शिंदे काकांचा गळा कापणार
@SoftwareDeveloperAspNet
2 ай бұрын
@@मालवणीभंडारीtrue. Raj thackeray ne svatha election la ubhe rahun cm cha face asave. Bjp sarkhi dusri right wing party pahije.
@devendrarao4864
2 ай бұрын
@@मालवणीभंडारी nashik cha नवनिर्माण करून यूट्यूब वर व्हिडिओ आहे... जी कामे मनसे ने केली आहेत ना त्यांच्या काळात ती आजवर तरी कुठल्या पक्षाने केली नसतील 5 years madhe....jara thod study karun bolat java please
@shamfiske4229
2 ай бұрын
आता फक्त आणि फक्त मनसेच
@rohitbijapure8003
2 ай бұрын
राज ठाकरे साहेब ❤
@gurudevdandage5644
2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@deepaksamrat4587
2 ай бұрын
होय हे राजकारण नक्की आहे महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते मेहनत करून चमत्कार घडवतील मनसे हा पक्ष टिकवून धरतील
@ravindraabhang4709
2 ай бұрын
Congratulation... MNS
@vishalbhaval7079
2 ай бұрын
Only MNS
@shubhanginayar1965
2 ай бұрын
राज ठाकरे हे एक उत्तम टीकाकार आहेत.हे मानायला हवे
@virajmete7096
2 ай бұрын
Raj Saheb ❤❤❤❤
@rajeshmamlekar5497
2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🚩
@vasantmore935
2 ай бұрын
जोपर्यंत सडका कां× परलोकात फेकला जात नाही तोवर महाराष्ट्रात सूगीचे दिवस येणार नाहीत
@Superman-hv5pe
2 ай бұрын
जात पण नाही ना....पार वाकलाय पण काड्या करतच आहे आजून
@vilasgije5484
2 ай бұрын
Vakde ji 😂😂😂
@RS-ri6se
2 ай бұрын
Do you mean १२ चा 😂😂
@Maratha1990
2 ай бұрын
जाईल.
@swapnapandit478
2 ай бұрын
त्या का× चे वारस सुगीचे दिवस हिरावून घ्यायला टपलेत
@bapuraomahajan3608
2 ай бұрын
प्रभाकरजी खरच असे झाले तर महायुतीच सत्तेवर येईल आणि मनसेला देखील बर्यापैकी फायदा होईल हे नक्की. आणि असेच झाले पाहिजे. आणि महायुतीचीच सत्ता आली पाहीजे. धन्यवाद प्रभाकरजी.
@jawale-y1q
2 ай бұрын
बीजेपी, शिवसेना, व मनसे यांनीच एकत्र लढावे.. मगच मज्जा येईल.
@chakradharkhansole9718
2 ай бұрын
शिवसेना😂
@jawale-y1q
2 ай бұрын
@@chakradharkhansole9718 शिंदे गट.
@AMXYZ3796
2 ай бұрын
दादा ला घेतलय की काकत 😂
@abhijeetkate645
2 ай бұрын
@@AMXYZ3796दादा ला मस्त पवार साहेबांनी सोडलंय दिसतंय जीं उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळत होती त्याला बगल देऊन स्वतः कडे वळवली.....
@parkashgala2336
2 ай бұрын
निवडनुकीत हिन्दूतव वादी सरकार ला।। राज ठाकरे समर्थन देनार।। जय महाराष्ट्र
@Justfewminutes1
2 ай бұрын
पण फडणवीस च बोलले होते ते सुपारी घेऊन वाजवतात.....मग आता काय बोलायचं.... फडणविस बरोबर बोलले की चुकीचं ते सांगावं सुर्यवंशी ने😅😅
@ananddambe6474
2 ай бұрын
महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी सरकार पाहिजे 🚩🚩🚩
@pravinsuryawanshi7048
2 ай бұрын
आता कोणते सरकार आहे 😂😂😂
@ganeshpatil9165
2 ай бұрын
@@pravinsuryawanshi7048 तूच तो ज्ञानी
@Sbs-z2e
2 ай бұрын
😂😂
@ganeshpatil9165
2 ай бұрын
@@pravinsuryawanshi7048 मी आणि बामण 😊 ज्ञानी बरबर ओळखलं.😆
@ireview8621
2 ай бұрын
हे हिंदुत्ववाद काय आहे? लाडकी बहिन, लाडका भाऊ, व्यवस्थेतील भ्रष्ट लोक मोकळे फिरतात, मराठी माणूस अवहेलना, हा हिंदुत्ववाद आहे का?
@mandarkulkarni224
2 ай бұрын
Raj Thackeray Saheb WILL BE the next Maharashtra CM. Screenshot this 🙏
@sureshbhuvad5596
2 ай бұрын
अजीत पेक्षा राज साहेब खुप ताकत वर नेते आहेत राष्ट्रवादी हा पक्ष बाडगा आहे
@sharadsutar9692
2 ай бұрын
अजित दादा? लाला काहिहि कळत नाही. फक्त बारामतीत दादागिरी..., भ्रष्टाचारी १ नंबर.
@JitendraPoochhwale
2 ай бұрын
मनसे ला आणा मराठी हिता साठी
@gunduhome2021
2 ай бұрын
काही नसतं आल्यावर सगळे सारखेच असतात
@digvijaysheth3200
2 ай бұрын
Manse 200par raj CM fadanvis deputy CM.
@MIR785H
2 ай бұрын
मराठी हित म्हणजे ह्यांचे सिनेमे चालवणं का? 😂😂
@JitendraPoochhwale
2 ай бұрын
@@MIR785H महाराष्ट्र धर्मा साठी मराठी संस्कृती साठी
@MIR785H
2 ай бұрын
@@JitendraPoochhwale असा कुठला विषय घेतला??
@diliptambekar3619
2 ай бұрын
जय शिवराय जय श्रीराम
@VijayKshirsagar-u6j
2 ай бұрын
मला वाटतं मुख्यमंत्री राज ठाकरे सा हवेत कारण मराठी जनता त्यांच्या सोबत आहे गडावरती स्टेशन वरती रस्त्यावर गल्ली बोळात जे अनधिकृत मजार मस्जिद बांधले आहेत ह्यांना तोडायला राज साहेबचं हवेत मुलींचा बलात्कार लव जिहाद लैंड जिहाद साठी आणि जनतेचा विकास आता हे जनतेनं ठरवावं आणि जागं व्हावं प्रश्न जिथे मार्ग तिथे मनसेचा🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@rahulvitkar4562
2 ай бұрын
❤ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤ ❤❤ महाराष्ट्र सैनिक ❤
@RameshJadhav-mc6lb
2 ай бұрын
राज यांनी खरंच स्वतचा पक्ष वाढवावा पण बीजेपीच्या इशाऱ्यावर मत खाऊन आघाडीला धोका निर्माण करण्यासाठी नको.
@haripatankar1756
2 ай бұрын
१००% भाजपा+शिवसेना+महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी नैसर्गिक हिंदूत्ववादी विचारांच्या पक्षांची युती करुनच महाराष्ट्रात राजकारण झाले पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणुका लढविल्या पाहिजेत आणि इथुन पुढे कायमस्वरूपी असेच राजकारण महाराष्ट्रात झाले पाहिजे.
@nikhiltambat8648
2 ай бұрын
महाराष्ट्र सैनिकांचा जागता पहारा कायम असतोच.. 🚩🚩
@sudhirpuro3262
2 ай бұрын
आता राज साहेबांनी भाजपा बरोबर युती करून कमीत कमी पंधरा ते वीस आमदार निवडून आणले पाहिजे.
@kundraraj7624
2 ай бұрын
राज ठाकरे छान बोलतात, आक्रमक आहेत, मराठी माणसासाठी बोलतात पण त्यांची भाषणे किंवा प्रचार मतामध्ये परिवरतीत होत नाही. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीतन पण तेच दिसलं.....
@not0016
2 ай бұрын
मराठी माणूस तीन ते चार पक्षात विभागला आहे. फक्त मराठी माणसाच्या मतांवर कुठला ही एक पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही. शरद पवार ची मराठी माणसे शरद पवारांना सोडून मनसे ला मते देणार नाहीं. तसेच उध्दव ठाकरेंना मानणारे मराठी राज ना मते देणार नाहीत. शिवाय BJP ला मानणारे ही कांहीं मराठी आहेत, शिंदे ना मानणारे मराठी पण आहेत, अजित पवारांच्या पाठीमागे ही त्यांचे मराठी आहेत. आता थोडा जरी विचार केला की मराठी माणसांची एवढी विभागणी झाल्यानंतर ही जर कोणाला असे वाटत असेल की फक्त मराठी माणसांच्या नावाने मते मागून आपण स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो तर हा मूर्खपणा आहे. स्वतच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची ही वेळ नाही. उलट BJP सारख्या मोठ्या पक्षाशी समझोता करून आपल्या अन्य स्पर्धकांना संपवण्यासाठी BJP चा वापर करून घेणे हे या घडीला उचित होईल. असे माझे मत आहे.
@pradeepshah279
2 ай бұрын
फक्त नकला व नाटक
@devendrapingulkar3392
2 ай бұрын
@@not0016तू काढ नां एखादा पक्ष आणि तुझ्या हुशारीने
@always_Onpoint
2 ай бұрын
ह्याचा अर्थ मराठी माणूस हा महामादचोद आहे@@not0016
@wasudeomarathe6417
2 ай бұрын
लोक क्षणभर विरंगुळा म्हणून जातात भाषण ऐकायला , पण त्यांना यांची मतं पटतात असे नाही.सौम्य प्रवृत्तीच्या लोकांना (बहुसंख्य मराठी लोक असेच आहेत) तोडफोड,मारपीट,खळ-खट्याक वगैरे आवडत नाही . त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व सौम्य नाही वाटत,त्यामुळे लोक जवळ जायला घाबरत असावेत.शिवाय धोरण सातत्य नाही,धरसोड वृत्ती आहे.आजच्या काळात कोणती तरी बाजू नक्की घ्यावी लागेल--भाजप किंवा काँग्रेस ---कारण याच दोन केंद्राभोवती सारे राजकारण फिरते आहे.असो , २२५-२५० जागांवर लढायची तयारी दाखवणे हा दाबावाचा भाग असू शकेल पुढील जागावाटपाचा विचार करून.बघू भविष्याच्या उदरात काय घडते ते!
@ShivrajLore-ed5br
2 ай бұрын
सर्व जात भेद विसरून सर्व हिंदू नी संघटित होणे काळाची गरज आहे. 🚩🚩🚩🚩🚩
@rohitbhatkar5258
2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@pandurangsutar3813
2 ай бұрын
अशक्य असे काहीच नाही फक्त मतदार यांनी श्री राज साहेब ठाकरे यांना मतदान केले पाहिजे
@Raj-jm6hx
2 ай бұрын
आमचं मत फक्त मनसेला.. महाराष्ट्र मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांनाच आम्ही मानतो.. भले आमदार खासदार मंत्री नसतील पण त्यांचे विचार हे मराठी माणसाच्या भल्याचे असतात.. माझ्या तमाम मराठी बांधवांना विनंती आहे की आपल्या भागातील आपल्या जातीतील उमेदवार या गोष्टी बाजूला सारून फक्त महाराष्ट्र,, मराठी अस्मिता, भाषा हिंदूत्व या गोष्टी नजरेसमोर ठेवून येत्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.. जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे
@shivajisakpal8230
2 ай бұрын
Raj Thackeray you will get success in this vidhansabha elections...💯💯💯....aai jagdamba tumchya pathishi aahe❤
@marathimanus.009
2 ай бұрын
मराठी माणसासाठी फक्त मनसेच❤
@mukundjoshi2479
2 ай бұрын
मग हिंदुसाठी भारत असलोक का समजत नाहीत ??
@MIR785H
2 ай бұрын
नक्की ठरवा आधी मराठी , हिंदु का सेकुलर? कारण तुमचे cine निर्माते सगळे अमराठी, बिगर हिंदु आहेत
@Vandebharat-d2p
2 ай бұрын
शेवटी प्रत्येक पक्षाला स्वबळ आजमावून पक्षविस्तार करण्याचा संपूर्ण अधिकार आहे
@nishamungekar713
2 ай бұрын
मनसे ला नक्कीच फायदा होईल स्वबळावर निवडणूक लढवण्यास.राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा.
@MunnaLodlliwar
2 ай бұрын
Jai shree Ram
@pramodkarche851
2 ай бұрын
मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे हेच एकमेव पर्याय आहेत... बास झालं आता फक्त मनसे ❤
@jagannathparkar2001
2 ай бұрын
ह्यावेळी संधी पक्का
@shankarzol
2 ай бұрын
नासका कधी जातोय. तेव्हाच महाराष्ट्र शांत होईल
@jagannathgadalkar9394
2 ай бұрын
मनसेने स्वतंत्र लढन ताकद अजमावी.पण योग्य उमेदवार योग्य ठिकाणीच दयावा.नंतर महायुतीचा विचार करावा.
@pankajbhalerao6573
2 ай бұрын
मनसेच् 10सीट निवडून आणणे हे टार्गेट नक्कीच असणार
@सागरमहाडिक
2 ай бұрын
दूरदृष्टी असलेला महाराष्ट्रातील एकमेव नेता मा.श्री.राजसाहेब ठाकरे❤ जय मनसे
@maheshthakare6459
2 ай бұрын
🙏🙏👍 नमस्ते प्रभाकरजी!🙏🙏
@rajgopalkakhandaki2960
2 ай бұрын
राज ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारले पाहिजे. जे बाळासाहेबांना आपलं दैवत मानतात ते आपसूकच त्यांच्या मागे येतील. 🎉
@manikarnika9690
2 ай бұрын
जसं काय उद्ध्वस्त ठाकरे द्यायला बसलाय त्याला
@subhashnilekar5935
2 ай бұрын
महा युतीने राज ठाकरे यांना बरोबर घेतले पाहिजे ही काळाची गरज आहे. नसता एकमेकांचीच मतांची फाटाफूट होईल.
@mjsakpl2349
2 ай бұрын
हे भाजपा शिंदे पेक्षा राज ठाकरे बेस्ट ऑप्शन आहे महाराष्ट्रात❤❤❤
@mohanshinde6143
2 ай бұрын
बेडूक फुगला तरी बैल होतं नाही. एक आमदार आणि मुख्यमंत्री होण्याचे होण्याचे डोहाळे?
@saiaccounts5722
2 ай бұрын
राज साहेबांनी खरोखरच सर्व जागा लढवाव्यात त्यांना नक्कीच भरघोस यश मिळेल असे माझे मत आहे.
@hindustan605
2 ай бұрын
हिंदुजननायक.... ⛳️🔥🙏
@piyushpardeshi3538
2 ай бұрын
राज साहेब ठाकरे ❤
@wasudeomarathe6417
2 ай бұрын
18 वर्षे वयाच्या पक्षाचे एक आमदार आणि त्यापेक्षा नवीन आप पक्षाचे दोन राज्यात सरकार! कुछ तो बात है !
@anilmahadik2214
2 ай бұрын
एकदम बरोबर
@VidikaUchit
2 ай бұрын
राज ठाकरे उध्दव ठाकरे पेक्षा 💯 पट्टी चांगला माणूस आहे, या निवडणुकीत बाकी च्या पक्षापेक्षा मनसे चांगला आहे, बाकी च्या नचा गोंधळ चालु मराठी माणसाचे हितासाठी एकमेव नेता आहे
@pramodtambe4600
2 ай бұрын
त्यांनी down to earth सुरुवात करावी आधी नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा प्रयत्न करावा
@ravikantshinde4887
2 ай бұрын
येऊन येऊन येणार कोण; (या वेळेस) मनसे शिवाय हायच कोण!!!!!!
@vaibhavkathole1937
2 ай бұрын
आता फक्त मनसे ❤🚩🚂🙏💯
@ShreekantDeshpande-s3v
2 ай бұрын
निष्पक्ष अचूक राष्ट्रनिष्ठ आहात.
@bhargavirudra4223
2 ай бұрын
कदाचित त्यांचे राजकिये निर्णय चुकले असतील पण महाराष्ट्राचा पुढील 50 वर्षांचा विचार करणारा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे
@shailakale4778
2 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण प्रभाकरजी . पहात रहायचं .
@venkateshvishwanath789
2 ай бұрын
10 पण येणे मुश्किल आहे
@mangeshghume8396
2 ай бұрын
Only Raj Saheb Manse ❤️💞💕💖
@pramodkandale-dm8yw
2 ай бұрын
🙏 शुभ प्रभात प्रभाकरजी 🙏
@RashmiKadam-f7b
2 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@taranathrege164
2 ай бұрын
निवडणुकी नंतर युती करणे हाच योग्य पर्याय आहे. कोणाची ताकद किती आहे हे हि कळेल.
@वेदांत_मारोडे
2 ай бұрын
जय मनसे राज साहेब from नागपूर ❤️
@abhijitkarne2991
2 ай бұрын
राज ठाकरे गुजरे जमाने की बात, ना अंदकर ना बाहर का...
@samadhanjadhav3371
2 ай бұрын
महाराष्ट्र आता राज साहेब ठाकरे पाहिजे आता हिंदूत्ववादी सरकार
@BabajiTawade-rm1pl
2 ай бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र जय मनसे.🚩🚩👍👍
@vidyanandphadke5940
2 ай бұрын
राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढावं
@madhavshinde8467
2 ай бұрын
राज ठाकरे हे व्यंग चित्रकार असल्याने समोरील व्यंग त्यांना लगेच लक्षात येते व त्यावर ते चांगल्या प्रकारे टिप्पणी करू शकतात, ती सामान्य जनतेला आवडते.
@sanjivanikulkarni9475
2 ай бұрын
निवडून दिले तर पुढे कारभार जमेल की नाही कुणास ठावूक
@madhavshinde8467
2 ай бұрын
@@sanjivanikulkarni9475 बरोबर आहे, बोलणारे कामे करताना दिसत नाहित.
@rushikeshmore2435
2 ай бұрын
मनसेचे १५ - ते २० उमेदवार निवडून येतील.उ.बा.ठा. गटाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो.
@prakashbudhwant4422
2 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
@anilkaryekar3500
2 ай бұрын
महाराष्ट्रात राजकारण म्हणजे बट्याबोळ, हिंदू साठी राज साहेब नक्की च योग्य आहेत.
@pramodtambe4600
2 ай бұрын
स्व बळावर आधी मुंबई महापालिका तरी लढवा?
@ravindrachaudhari9649
2 ай бұрын
युतीत राहीले असते तर त्यांना फायदा झाला असता ते स्व बळावर लढले तर जेमतेम 5/6 जागा येतील असा माझा अंदाज आहे
@Raj-jm6hx
2 ай бұрын
युतीत 6 जागा पण सध्या भेटणार नाहीत.. तुमच्या मते 6 निवडून येतील..एकला चलो रे..जय मनसे.. only mns Raj Thackeray
@govindsfanclub
2 ай бұрын
महायुती मधून जर राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडली तरच शिवसेना भाजपा चे सरकार येईल. नाहीतर एकच पर्याय राजसाहेब जिंदाबाद ❤फक्त मनसे ❤
@PS4Base
2 ай бұрын
राजसाहेब कोणासोबतही युती करत नाही स्वबळावरच आजपर्यंत राहिले आणि तसेच राहतील
@sulbhapujari8309
2 ай бұрын
राज ठाकरे हा माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. महायुतीने यांच्यावर विसंबून राहू नये.
@vivekananddagare2543
2 ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram 😊
@uttamgore5897
2 ай бұрын
आमचे एकूण मतदान आहे 20 महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@anantpawar5498
2 ай бұрын
It Is A Need of Hour That Shinde Phadnvis Raj Saheb Thakare Must Come Together. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
Пікірлер: 800