बर्याच पेशंटना प्रश्न पडतो की पहिल्या खेपेला पहिला IVF बेबीने राहिल्यावर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढील खेपेला जे आपल्याला प्रेग्नेंसी ठेवायची असेल, तर ती सुद्धा टेस्ट ट्यूब बेबी ची असावी का नैसर्गिकदृष्ट्या प्रयत्न करू शकतो ?
याचे उत्तर असं आहे की पहिलं बाळ झाल्यानंतर जे आपल्या शरीरामध्ये बदलाव होतो किंवा जे हार्मोन मध्ये काही बदल घडतात ,ते बदल जे आहे ते कशी मी तज्ञांकडे जाऊन माहिती करून घेणे गरजेचे आहे .बाळ किमान दोन वर्षाचा झाल्यानंतर पुढच्या प्रेग्नेंसी चा विचार करणं अतिशय गरजेचं आहे त्यावेळेला आईची अंडी ,वडिलांचे शुक्राणू व नळ्या बंद आहेत का ओपन आहेत ,बघून त्याची बेबी लागेल का याचा अंदाज देता येतो.
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVF Centre Pune
Appt no 8805518178
Opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc #amh #dr #embryotransfer #infertility #ivf #ivfsuccessrate #lowspermcount #oligospermia #pcod
Негізгі бет एकदा टेस्टट्यूबबेबी नी प्रेग्नेंसी राहिल्यानंतर पुढील सर्व बाळांसाठी IVF ICSI लागेल का ?
Пікірлер