कधी कधी आपल्याला पूर्ण साग्रसंगीत स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा बर्याचदा तेवढा वेळसुद्धा नसतो. अशा वेळेला कुठला मेनू करायचा, हा प्रश्न आपल्याला पडतो.
ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. कारण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, की १५ मिनिटांत मेनू कसा करावा.
म्हणून संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
साहित्य:-
बटाट्याचा रस्सा:-
- तेल - एक ते दीड चमचा
- मोहरी
- हिंगं
- आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा
- टोमॅटो - १, मोठा चिरलेला
- कांदा - १, मोठा चिरलेला
- बटाटे - २ ते ३, मोठे चिरलेले
- मसाला वेलची - २
- हळद
- लाल तिखट - अर्धा चमचा
- जिरे - अर्धा चमचा
- धणेपूड - एक ते दीड चमचा
- कांदा लसूण मसाला - १ चमचा
- कोथिंबीर
- मीठ - अर्धा पाऊण चमचा
- पाणी - १-१.५ वाटी
मेथी पचडी:-
- चिरलेली मेथी
- चिरलेला कांदा
- कोथिंबीर
- दाण्याचे कूट - २-३ चमचे
- लाल तिखट - १ चमचा
- मीठ - चवीनुसार
- धणेपूड - पाव चमचा
- लिंबाचा रस - २-३ चमचे
- दीड चमचा तेल + मोहरी
- हिंगं
वरणाचा गोळा:-
- शिजवलेलं वरण
- चिरलेला कांदा
- कोथिंबीर
- लाल तिखट - १ चमचा
- मीठ - चवीनुसार
- गोडा मसाला - १ चमचा
- दाण्याचे तेल
#झटपट #चविष्ट #मेनू #today's #special #menu #15_minutes #१५_मिनिटांत
what's special, today's special, todays special, full meal, full menu, easy, menu, quick, menu, recipe, maharashtrian menu, आजचा मेनू, झटपट मेनू, झटपट जेवण, संपूर्ण मेनू, संपूर्ण जेवण, चविष्ट मेनू, चविष्ट जेवण, महाराष्ट्र स्पेशल, महाराष्ट्रियन मेनू, महाराष्ट्रियन जेवण,
Негізгі бет कधी कंटाळा आला, तर हाच मेनू करा । १५ मिनिटांत झटपट होणारा मेनू । Full menu in 15 minutes
No video
Пікірлер: 188