ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तांदळाच्या कणीचे उपजे आणि पेज.
ही एक नवीन रेसिपी आहे आणि झटपट होते. त्यामुळे डब्यात न्यायला ‘उपजे’ हा एक उत्तम पदार्थ आहे. त्यात असणार्या घटकांमुळे, उपजे आणि पेज हे दोन्ही अत्यंत पौष्टिक आहेत.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Upaje:-
1 katori brokan rice
1 tsp ghee
1 tsp cumin seeds
Chopped green chilli
Dry grated coconut
Salt as per taste
Sugar as per taste
2 tbsp crushed peanuts
Coriander leaves
Pej:-
Rice water
asafoetida
coriander seeds powder
quarter tsp ghee
#तांदळाचे #उपजे #पेज #कणीचे #पौष्टिक #झटपट #रोजचा #टिफीन #डबा #healthy #pej #tiffin #rice
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль कधी खाल्ली नसेल अशी रेसिपी - तांदळाच्या कणीचे उपजे आणि पेज । Upaje & Pej from broken rice - Healthy
Пікірлер: 141