ग्रामीण भागातील महिलांचे पारंपारिक खेळ | कलेला वयाचे बंधन नसते याचे उत्तम उदाहरण | paayvata
#graminbhagatilmahilanchekhel #viilagelife #fugadi #dance
#paayvata
कलेला वयाचे कुठलेही बंधन नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्या महिला आहेत. वर्षाचे 365 दिवस कुटुंबासाठी राबणाऱ्या ह्या माता भगिनींचा हा उत्साह हा आनंद नक्कीच वाखाणण्याजोगाच आहे.
नवरात्री, गौरि गणपती अशा सणांना आपल्या कामातून वेळ काढून असे पारंपरिक खेळ, फुगडी खेळल्या जातात.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद !
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
---------------------------------------
Thanks For Watching
@paayvata
#gramin #mahila #women #womenempowerment #women_respect_video
#dancevideo
#rularlife #womendance
Негізгі бет कलेला वयाचे बंधन नसते याचे हे उदाहरण बघा | Village life | Village lifestyle | Paayvata
Пікірлер: 192