ओम नमः शिवाय परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय🙏🙏🙏
@santswamimazasangati
8 күн бұрын
@@premanadamonkar5707 ॐ नमः शिवाय 🙏
@shailasarode5733
Жыл бұрын
🙏🏻दादा, किती छान सांगता तुम्ही. श्री कलावती आईंच्या दर्शनाची माहिती खूप आवडली. गुरु कोणतेही असू देत सर्वांची शिकवण सारखीच असते. श्रद्धा व विश्वास असल्यास गुरु मार्ग दाखवतातच. 🙏🏻🙏🏻 🌼🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻🌼 🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏ओम नमः शिवाय
@truptigoythale3626
4 ай бұрын
बालोपासना एक सुदर्शन चक्र 🙏🙏
@santswamimazasangati
4 ай бұрын
खरंय .. ओम नमः शिवाय
@truptigoythale3626
4 ай бұрын
@@santswamimazasangati ॐ नमः शिवाय 🙏अजून अनुभव सांगा 🙏
@santswamimazasangati
4 ай бұрын
@@truptigoythale3626 हो जरूर .. आई ठरवतीलच कधी ते....
@chhayabelose357
Жыл бұрын
Kalavati aainchi balopasana atishay upyukt ahe . Guruvari hari Mandirat gelyavar khup shant ani prasann vatata.
@santswamimazasangati
Жыл бұрын
होय. अगदी खरंय
@klbrohit5305
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🚩
@santswamimazasangati
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@renukadesai109
5 ай бұрын
Om namah shivay .tumcha anubhav share kelya badhal dhanyewad .
@santswamimazasangati
5 ай бұрын
धन्यवाद. स्वामींची आणि आईंची इच्छा. श्री स्वामी समर्थ 🙏ओम नमः शिवाय
@truptigoythale3626
2 ай бұрын
अजून अनुभव सांगा 🙏
@santswamimazasangati
2 ай бұрын
@@truptigoythale3626 होय. नक्की. 🙏ॐ नमः शिवाय 🙏
@siddharthjoshi615
Жыл бұрын
🌲Shri Swami Samartha Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
@santswamimazasangati
3 ай бұрын
@@siddharthjoshi615 जय भोले शंकर
@advrajnarayanyadav1941
Жыл бұрын
Khoop chaan anubhav...
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ganeshjagtap6760
4 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ऐवजी फक्त 'श्रीराम' असा जप केला तर चालेल काय?
@santswamimazasangati
4 ай бұрын
श्री राम या नावातच एवढी शक्ती आहे की यामुळेच वाल्या चा वाल्मिकी झाला. त्यामुळे हे नाम घेणं कधीही चांगलंच . पण पुढे बघा ना जय जयकार केल्याने अधिक चैतन्य निर्माण होते. ऊर्जा निर्माण होते. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण टाळ्या वाजवतो, शुभेच्छा देतो त्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या रामाचा आपण जयजयकार करतो तेव्हा निर्माण होणारा नाद , , लहरी अतिशय प्रभावी असतात. तुम्ही हा अनुभव जरूर घेऊन बजा. जय श्रीराम
@ganeshjagtap6760
4 ай бұрын
@@santswamimazasangati आपणास खूप खूप धन्यवाद सर! ॥श्रीराम जय राम जय जय राम॥
@malini7639
Жыл бұрын
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा उदयन् आचार्य यांचे पुस्तक वाचले त्यात कलावती आई त्यांच्या गुरू त्यांच्या विषयी नंतर मी मोबाईल मध्ये वाचले .मंदिर बघीतले आज तुझ्या कडून ऐकले .मला तरी त्या ठिकाणी नाही जाता येणार पण मोबाईल मधून बघून वाचून ओढा लागली . मी तर मनापासून आधी गजानन माऊलींना गुरू मानायची नंतर स्वामी समर्थांना गुरु केले . श्री गुरुदेव दत्त ,देवदेवता सर्वाचे वाचन नामस्मरण असतेच . विलास मला कधी पासून ईच्छा आहे गाणगापूरला जावून श्री गुरूचरित्र पारायण करावे .महाराज लवकर बोलवतील वाट बघते .शरीर थकत आहे .
@santswamimazasangati
Жыл бұрын
हे नामस्मरणच तुम्हाला खूप काही आनंद , मनाची शांतता देणार आहे. बाकी आपण सगळेच नियतीने आधीच सगळे ठरवलेले आणि भोग भोगण्यासाठी जन्म घेतलेले जीव आहोत.
Пікірлер: 32