आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
#कीर्तन
#kirtan
#अध्यात्मपथदर्शन
4g राउटर खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
www.amazon.in/...
वॉटर सिस्टम.
amzn.to/3p3hwsD
Samsung Galaxy M34 5G (Prism Silver,6GB,128GB)|120Hz sAMOLED Display|50MP Triple No Shake Cam|6000 mAh Battery|4 Gen OS Upgrade & 5 Year Security Update|12GB RAM with RAM+|Android 13|Without Charger
खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
amzn.to/46f58Gq
Негізгі бет आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा/अक्रूर महाराज साखरे कीर्तन/Akrur Maharaj Sakhare Kirtan/कीर्तन/Kirtan
Пікірлер: 30