कोल्हापूर | एखादी कंपनी बंद पडल्यानंतर त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर कुटूंबाचा चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण होतो. डेक्कन मिल मध्ये काम करणाऱ्या शशिकांत चव्हाण यांच्याबाबतीतही काही वर्षांपूर्वी नेमकं हेच घडलं. मिल बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या चव्हाण यांनी हतबल न होता मोठ्या धाडसाने शेळीपालन व्यवसाय सुरू केला. यातून त्यांनी आपल्या कुटूंबाची आर्थिक घडी पून्हा बसवली. सध्या या शेळीपालन व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी लाखोंची कमाई होतेय. आज आपण त्यांच्याच शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत.
=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Beetal Goat: dir.indiamart.com/impcat/beet...
Goat: dir.indiamart.com/pune/pet-go...
Osmanabadi Goat: dir.indiamart.com/pune/osmana...
=================================================================================
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль कंपनी बंद पडल्यानं नोकरी गेली; बहाद्दरानं सुरू केलं शेळीपालनं, आज आहे लाखोंची कमाई! Beetal Goat Farm
Пікірлер: 18