ही करंजी चविला अतिशय अप्रतिम होते.
नक्की एकदा करून पहा.
करंजी सारण साहित्य -
सुके खोबरे - 1/4 kg
पिठीसाखर - 325 gm (आवडीनुसार )
तीळ - 3/4 मध्यम आकाराची वाटी (पाऊण वाटी)
तांदळाचे पीठ - 1वाटी
खसखस - दीड टेबलस्पून
काजुबदम (optional)- 1/3 कप
जायफळ,वेलची पावडर - 2 tsp
खवा (optional)- 125 gm
2-3tbsp तूप तांदळाचे पीठ भाजण्यासाठी.
कव्हर -
मैदा -200gm
चिरोटे रवा-50gm
मीठ-1/4 tsp
तूप - 2 tbsp
पाणी अंदाजे 1/2 कप
साठा -
2 tbsp साजूक तूप
2 tbsp cornflour
तळण्यासाठी तेल.
वर दिलेल्या सारणाच्या प्रमाणात 1/2 kg chya करंज्या तयार होतात.
Suggested Videos -
karanji saran recipe in marathi
karanji recipe in marathi
karanji recipe
karanji saran
karanji che saran recipe in Marathi
pudachi karanji
khavyachi karanji
#anitasfoodbasket
#karanji
#karanjirecipe
#karanjirecipemarathi
#karanjimarathi
#gujiya
#gujiya_recipe
#diwali
#diwalifaralrecipes
#diwalifaral
#snacks
#snacksrecipe
#करंजी
#करंजीरेसिपी
#करंजीमराठी
#दिवाळी
#दिवाळीफराळ
#madhurasrecipe
#saritas kitchen
#anitascakebasket
#pudachikaranji
#saran
#karanjisaran
#karanjisaranmarathi
Негізгі бет करंजी | 1/2 kg करंजीचे सारण आणि भरपूर लेअर्स वाली करंजी l Karanji Recipe | Karanji Saran| Karanji
Пікірлер: 51