सातपदरी करंजी 🌸Layered Gujiya 🌸100% लेअर्स वाली साट्याची खुसखुशीत करंजी, पुडाची करंजी #satyachikaranji #सातपदरीकरंजी,#karanji
🌸पारी(कव्हर )
मैदा :- 2 वाट्या
मीठ :- चवीनुसार
तेल :- चार चमचे (मोहना साठी)
~मैदा मीठ आणि मोहन घालून मळून अर्धा तास rest, ला ठेवावे ..
🌸* सारण (फिलिंग) :--
रवा :- 1 वाटी
खसखस :- 2 चमचे
खोबरं :- अर्धी वाटी
साखर :- पाऊण वाटी ( गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करावी )
डॉयफ्रूट्स :- पाव वाटी (क्रश करून घ्यावे)
वेलची पूड :- पाव चमचा
~रवा, खसखस व खोबरं चांगलं भाजून घ्यावं. ड्रायफ्रूट्स तुपात तळून घ्यावे.थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड मिक्स करून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.
🌸* साटा :-
अर्धी वाटी तूप
1 वाटी आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर
~तूप फेटून घ्यावे व त्यात आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा फेटून घ्यावे व श्रीखंड च्या consistancy चं मिश्रण बनवावं.
❤️Explore more videos : ❤️
🌸Stuffed Malai laddu ❤️ पनीर लड्डू : • पनीर पासून अतिशय tasty...
🌸🌿Energy booster पौष्टिक मेथी - ड्रायफ्रूट्स लाडू: • शरीराची ताकत वाढविणारे...
🌸 veg अंडा करी ( veg kofta curry ): • 🌸पनीर आणि बटाट्यापासून...
🌸पनीर stuffed special मिरची वडा : • पनीर चं stuffing वापरू...
🌸पंचमेवा मोदक: • बाप्पा च्या नैवेद्यासा...
🌸चपातीची / पोळीची बर्फी :-
• Video
🌸 सातपदरी करंजी :-
• #सातपदरी करंजी #Layere...
🌸 रंगीत सातपदरी करंजी :-
• #सातपदरी /साट्याची /पु...
🌸onion rings :-
• #OnionRings कुरकुरीत आ...
🌸कुरकुरीत कांदा भजी :-
• #कांदाभजी 🌸 कुरकुरीत आ...
🌸फणस पुरी / घारगे:-
• #आषाढ special ❤️स्वादि...
🌸ब्रेड ची मिठाई ( bread coins ):-
• #Bread_coins🌹10 मिनिटा...
🌸तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तांदळाच्या पापड्या :- • 🌸एका वाटीत100-कागदासार...
🌸तुपाच्या बेरीची बर्फी :-
• #बेरीचीबर्फी 🌹तुपाच्या...
🌸चंद्रकला :-
• 🌸#diwalispecial 🌞रसभरी...
🌸चिजलिंग्स (cheese bites )
• 🌸दिवाळी फराळ - चीज शंक...
🌸 मालवणी खाजा :-
• मालवणी खाजा अगदी झटपट...
🌸 गुळपापडी :-
• 🌹अतिशय पौष्टिक व खुसखु...
🌸 आवळा गोळी /आवळा कँडी:-
• रोगप्रतिकारक शक्ती वाढ...
🌸 हरभरा हुरडा (street food ):-
• 🌹गाडीवर मिळतो तसाच हरभ...
🌸 गुलाबजामुन चमचम :-
• Party गुलाबजामून 🌸गुला...
🌸 तिरंगी बर्फी (गाजर बीट खोबरं ) :-
• गाजर बीट खोबऱ्याची पौष...
🌸 भाजणीचे पौष्टिक मुटके (Multigrain dumplings ):-
• 🌹भाजणीचे पौष्टिक मुटके...
Негізгі бет ❤️साट्याची करंजी ❤️वेगळ्या पद्धतीने रोल कट करून परफेक्ट लेअर्स येण्यासाठी खास पद्धत
Пікірлер: 86