खूपच छान ताई . या गाण्याला तरी न्याय मिळाला . दिग्गज गायकानी हे गाणे अजरामर केले आहे पण एक गाणे जे साठ वर्षापूर्वी गायले जायचे . ते गाणे पुढील प्रमाणे -- पहा कर्माची गती किती न्यारी । हि देवाची लिला आहे सारी । नको ठेवू तू अभिमान अंतरी । जीवन आहे दुपारची रे सावली । . -- ताई हे गाणे अतिशय दुर्मिळ आहे पण जीवनावर कर्मावर अत्यंत सुंदर आहे. या गाण्याला कोणत्याही दिग्गज गायकाने गायले नाहीं . हे गाणे काळाच्या आड गेले आहे . कोणाच्याही अल्बम मध्ये हे गाणे नाही . आपण शक्य झाल्यास त्यास प्रसिद्धी द्यावी हि विनंती . पूर्ण गाणे माझ्या जवळ आहे.
@smitamutha1899
8 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनपुर्वक धन्यवाद. आपण सुचविलेली कविता सादर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद 🙏
@valuhile2401
6 ай бұрын
जय रावण
@rajendramisra7194
8 ай бұрын
I am not a Marathi by Birth. But I Understand & Spaek it very well. In fact My Vocabulary of Marathi Language is really Good. Though I can not write in Marathi, but I understand every bit of it. Your Efforts are Commendable & I Wish you all Success for all Your Future Episodes. Warm.Regards & Best Wishes. Rajendra Mishra, Kolhapur.
Пікірлер: 11