अप्रतीम सत्संग.अगदी अगदी अगदी सहमत आहे.मनात शिरुन बोलता.माझ्या मनात जे विचार चालू आहेत तेच तुम्ही बोलता.जय गुरुदेव.
@surekhasanas8094
Ай бұрын
हो एस माऊली जी 🙏 🌹
@shobhathorat3505
5 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏 खरंच आजचा सत्संग सुरु झाला आणि मला तर वाटले खास माझ्यासाठी च आहे.तुम्ही बोलता तसंच आज माझं झालं काही जुन्या गोष्टीचा आज अचानक खुप त्रास होत होता आणि तितक्याच सत्संगाची लिंक दिसली . सत्संग चालु झाला तस मी जणू डोळ्यावरील मनाचे ओझेचं हलके झाले आणि ज्या गोष्टीचा मला आज त्रास झाला त्या सगळ्या फेकून दिल्या.आता मी खुप आनंदी आणि विचारशून्य होऊन डोलत डोलत सत्संगात दंगून गेले धन्यवाद देवा🙏 मला तु माऊजींंना भेटवले🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@swatipalkar5014
27 күн бұрын
जय गुरुदेव खूप छान वाटले सत्संग ऐकून आणि मी ते सर्व आचरणात आणणार❤
@snehaiswalkar803
5 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 माऊलीजी आज संत्सग सुरु झाला आणि टोचणारा काटा एका क्षणात बाजूला केला आणि संत्सग ऐकता ऐकता खोलवर पडलेल्या जखमा आपोआप भरून गेल्या.अप्रतिम संत्सग. हा संत्सग माझ्यासाठी होता आणि मी सर्व डोक्यात पकडून ठेवलेले विचार फेकून दिले आहेत आपल्या माऊलीजींना अर्पण केले आहेत आणि मी शांत झाले आहे.❤❤
@Ashok-lq3wg
3 күн бұрын
सत्संग मध्ये आत्म्याचे आत्म्यास संघ बोलणे तुम्ही जे कार्य करत आहात ते सध्या लोकांनी ऐकणे गरजेचे आहे तुमचे विचार अत्यंत चांगला आहेत त्या विचाराने मनुष्य परिवर्तन होऊ शकतं विचार बदलू शकतो हे मात्र मी अनुभवलेला आहे
@shwetagujar8148
3 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी माऊली जी तुम्ही प्रत्येकाच्या मनाच्या किती विचार करता हे मला फक्त एका शब्दावरून ऋधय भरून आले धन्यवाद माऊली जी देवदुतजी धन्यवाद
@meeramuley9154
2 ай бұрын
खूपच छान वाटले माऊलींजीं मन शांत झाले धन्यवाद 😊
@anujarajguru2743
5 ай бұрын
तीन वर्षा पूर्वी हिच अवस्था होती माझी ज्ञानयोग आणि माऊलींजीच्या विचारांमुळे सर्व निगेटिव्ह विचार निघून गेले. 😍 जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
@savitamahajan8861
5 ай бұрын
आजच्या सत्संगात वेगळीच अनुभूती आली माऊलीजी... खूप सुंदर अनमोल असे मार्गदर्शन केले आपण. जा सकारात्मक ऊर्जेची गरज असते ती वेळोवेळी मिळतच असते आपल्याकडून त्यासाठी खूप खूप धन्यवाद माऊली जी. 🙏🏻🌹
@RenukaSalve-dn4qf
5 ай бұрын
माऊली जी माझ्या मुलींना व नवऱ्याला आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤
@vaishalibaviskar5936
4 ай бұрын
खुप छान सत्संग मन शांत होते 🎉 जय गुरुदेव माउली जी ❤
@vanitapandharpurkar8028
5 ай бұрын
खूप सुंदर, शब्दातीत अनुभूति देणारा,आत्म परिक्षण करायला लावणारा सत्संग होता.. माऊलींच्या शब्दांतून प्रत्येक सत्संगातून जगण्यासाठी भरभरून प्रेरणा मिळते..ऐकताना मन एकाग्र,शांत,निशब्द आणि परमेश्वरा प्रति कृतज्ञ झाले.. प्रत्येक सत्संगातून माऊलींची तळमळ हीच असते कि साधकांनी शांत होवून,आपल्या मूळ स्वभावाला ओळखून,आपल्या शक्तीची जाणिव करुन घ्यावी आणि त्या परमेश्वर तत्वाच्या अनुभूति कडे मार्गस्थ व्हावे... खूप सुंदर शब्दात जाणीव करुन देता माऊली जी.. खूप धन्यवाद.. घडो तुझी प्रीत.. वाढो तुझा संग.. जीवनाचे रंग पाहू देगा... विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग... सच्चिदानंद चे सगुण साकार रूप घेवून माऊली जी आपल्या जीवनात आले... खूप आनंदी,कृतज्ञ झाले मन... धन्यवाद माऊली जी🙏🌹
@annasahebchakor2861
4 ай бұрын
माऊली खरंच सुंदर विचार आहे
@marutibhusari2291
5 ай бұрын
🙏🏼🌹 शब्दातून निशब्द सत्संग एक ध्यानच अभंगच ईश्वर प्रेमाचा आनंदच हृदयातला आनंद आत्म आनंद . .🌹🙏🏼🙌🙌🧘🌿🌱🌴☘️🍀🌳🌲💃🤾🕺🏃🚶🧍🧎🤣😄😀🙋
@SulochanaChavan-s3o
16 күн бұрын
Jai gurudev mauli
@snehaltergaonkar5374
Ай бұрын
Verynice sunsang
@manishamore190
5 ай бұрын
मन शांत करणारा सत्संग आहे. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मनात त्रास न करता सोडून देणे.वर्तमानात राहणे.आपले चांगले कार्य करत राहणे. ज्ञानयोग सतत सकारात्मक विचारांचे तरंग सोबत घेऊन येतो.खूप छान सत्संग आहे.Jay gurudev Mauliji 🙏
@aparnasabnis4261
4 ай бұрын
🙏🏻धन्यवाद माऊली जी अतिशय सुंदर सत्संग अनुकरणीय विचार
@anilkulkarni8115
5 ай бұрын
खूप छान सत्संग माऊलीची जय गुरुदेव 🙏🙏🌹🌹
@UrmilaBangar-zu1cs
2 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏. खूप खूप धन्यवाद.. 🌹🌹
@sanjayarage1454
3 ай бұрын
Mauli mi bhut kalatil vait goshti sodli Ani atta rilax ahe 😊 thank u mauli
@manisharakshe7770
4 ай бұрын
गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺
@pradnyadhus6390
3 ай бұрын
माऊली शिबिर करण्याची खूप इच्छा आहे खूप छान वाटतं तुमचं सत्संग ऐकल्यावर खूप छान वाटत 👌
@savitatelavane4318
5 ай бұрын
खुप छान सत्संग माऊली जी
@jagrutipomendkar9354
5 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजि तुमची साथ असताना कशाची भीती आनंदी जीवन जगत आहोत 🙏
@rambhagat7875
5 ай бұрын
माऊलीजी गुरुदेव नमस्कार .खुप,खुप सुंदर.
@manojmalkhede3026
5 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@seemaghawate1330
2 ай бұрын
कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी
@shubhadavalli3412
5 ай бұрын
कोणतीही घ्टना आपल्या सोबत घडली तर त्याबाबत चर्चा करू नये केली तर ती घटना आपल्या मनात घर करते व ती विसरणे कठीण होते अगदी बरोबर माऊली जी 🙏जय गुरुदेव🙏🙏
@मंगलदेवकाते
5 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी तुम्ही आहे तर भिंती नाही वाटत तुमचे गोड शब्द काय मनात घरं करत छान वाटत...
@surekhagophane7877
5 ай бұрын
Hare krishna maulijee mi ttumcha satsang 1 mahina zala asel bghte sakali lavkr jag yete khup fresh vatatay khup chan anubhv yetat je shbdat sangtach yenar nahi maz age 58 ahe he stsang mala adhch samjle aste tr khup br vatl ast pn thik ahe yes l am feeling happy now
खरे आई. मलापण. एक विचार. सतत काटेप्रमाणे. टोचत आहे. खरे आहे
@krishnabirari2323
5 ай бұрын
मला तुम्ही निगेटीव्ह जाण्यासाठी ऊपाय सांगितल होत तो ऊपाय कागदावर लिहून लाल मार्क रत्ने निराशेचे विचार तो जाळला आता मी रिलॅक्स झाली डोक्यावरचं ओझं निघून गेले 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💗💗💗💗 माऊली तुम्ही आहात मला काहीच काळजी नाही
@krishnabirari2323
5 ай бұрын
मि खुप प्रेमाने भरून गेलेली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💗💗💗
@Ashwanichavancreation
Ай бұрын
❤❤ very nice
@SurekhaDalvi-su8od
5 ай бұрын
खूपच छान मन शांत होत आणि विचार निगुन jatat.
@ashashevate7260
5 ай бұрын
Khup chhan satsang mauliji,jay gurudev😊
@prasadmoer
4 ай бұрын
खूप छान माऊलीजी
@anuradhapawar7585
4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@ujwalak4204
5 ай бұрын
Shubhsakal 🙏🌞🙏 manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya muleedada🙏
@PushpaPanhalkar
4 ай бұрын
तुम्ही बोलता ते सर्व खरे आहे पण एका पाठोपाठ सारखी संकट आली तर कसे जगावे
@dvdentertainment7499
2 ай бұрын
माऊलीजी सत्संग फारच चांगला आहे, माझा लहान भाऊ dipression मध्ये आहे, कोणाशीही बोलत नाही, बाहेर निघत नाही4वर्षांपासून, वय34वर्ष आहे, लग्न नाही झालेले कृपया उपाय सुचवा, माऊलीजी.
@chitranarkhede8668
5 ай бұрын
Very very beautiful satsang
@romaalshi1121
5 ай бұрын
आजचा सस्तंग खूप सुदंर होता माऊलीजी आम्ही वाटच बघत होतो मस्त बाबूचं उदाहरण देताना सस्तंग घेतला 🙏वेगळचं फिल झालं माऊलीजी खूप सुदंर अनुभूती आली मन शांत झाले शून्य अवस्था आली असं वाटलं चैतन्य वनात चं बसून ऐकतो🙏 तुम्ही आम्हाला सकारात्मकऊर्जा पाठलिली धन्यवाद 🙏नेहमी वेळोवेळी खूप छान मार्गदर्शन करतात माऊलीजी तुम्ही नेहमी वर्तमानात चं जगू आम्ही 🙏👌👍जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
@UCAbacusKamothe
4 ай бұрын
Jay gurudev Mauliji❤❤❤❤
@देवमाझामिदेवाची
5 ай бұрын
खरे. आहे. माऊली.
@dynamgaming3752
3 ай бұрын
Avdhoot Geeta talk beautiful love you
@AtulGadekar-w2m
5 ай бұрын
Yes mauliji Jay gurudev ❤❤
@pushpagadhave1308
4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खरंच आजच सत्संग माझ्यासाठी च आहे खूपच छान
@pushpagadhave1308
4 ай бұрын
ती धडधड् निघून गेली खूप खूप धन्यवाद माऊली जी😂😮
@MeghaSalunkhe-nq4di
4 ай бұрын
Dhanyavad mauliji😊❤
@yuvarajyadav676
Ай бұрын
तुम्ही अंतरद्यानी आहेत.
@chitranarkhede8668
5 ай бұрын
Mind relax zale
@maltikelkar165
2 ай бұрын
खूप छान वाटले
@madhavrampurkar5321
4 ай бұрын
Khup Chan Thank you
@hanumantpandit2135
5 ай бұрын
जय गुरुदेव दत् जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
@ratnaparteti4860
2 ай бұрын
Mahuli ❤mala satsg khub Audhato mi Andi ahe mi nirogi ahe
@krishnabirari2323
5 ай бұрын
मधून मधून असेच लाईव्ह माझ्याशी बोलत रहा
@gopalmekhe3135
4 ай бұрын
The best
@shitalpatil6758
5 ай бұрын
❤️🙏❤️🙏
@krishnabirari2323
5 ай бұрын
माऊ
@girishkulkarni7608
4 ай бұрын
Man shant rahanara video ahe khup fine information ahe very fine
@girishkulkarni7608
4 ай бұрын
Very fine man shant rahanara. Video. Like from girish kulkarni kaka natepute city
@SwayamBhavsar-wp1co
5 ай бұрын
Yes mauliji
@anilsuryawanshi5905
5 ай бұрын
Yess
@dadadarade
5 ай бұрын
खूप काही खास गोष्टी सांगत आहेत हे सर्व काही खास आहे
@KanchanMangeshSonar
27 күн бұрын
Mauliji mala khup chan vatal pan majha ek problem ahe tumchyshi bolaych
@krushnawalke6890
15 күн бұрын
जसे कर्ण सेनापती झाल्यावर श्रीकृष्ण ने सांगितले की तू पांडव आहेस त्यामुळे कर्णाला जो मानसिक त्रास झाला तसाच त्रास होतो
@amolshedge17
25 күн бұрын
माऊली मला आपल्या चैतन्य वनात शिबीरामध्ये यायचे आहे सत्संग करायचे आहे
@manishapunyarthi3498
5 ай бұрын
Yes 👍
@yogeshwariharibakamble5756
5 ай бұрын
😇
@krishnabirari2323
5 ай бұрын
मि नामात रंगते नामस्मरणात तल्लीन असतें
@krishnabirari2323
5 ай бұрын
शिबिरात येऊ गुरु देवा तुमचा सत्संग म्हणजे मा़झे टानिक आहे 🙏🙏🙏🙏🌹💗👌
@YogitaAlone-ys3ri
Ай бұрын
Mala bolicha aahe
@shraddhasawant615
5 ай бұрын
Mala 15 varshe zali mi survatila bhiti yayachi d r kade jaychi d r samjavayche vaivichar mala yachatun bare vhyache ahe pan kay karu mazi don mule ahet
@manishapunyarthi3498
5 ай бұрын
होय
@sharadamane2395
4 күн бұрын
तुमचा नंबर पुन्हा द्या
@kuntabaipawara4253
4 ай бұрын
मी निगेटीव्ह विचार ignore केलं माऊलीजी
@truptighugarkar9357
Ай бұрын
ङ
@sonalidhadge9541
5 ай бұрын
दादा तुम्ही कसे आहात बरे आहात ना😊 माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझी केस खूप खूप 😢गळतात काय करू तुम्ही सांगा ना
Пікірлер: 92