ताई खूप छान व्हिडिओ बनवला आणि तुम्ही गावी राहून शेती व्यवसाय करून गावातल्या लोकांला रोजगार उपलब्ध करून खूप छान कोटी मोलाच काम करत आहेत त्यासाठी तुम्हाला मनापासून सलाम आणि अभिमान आहे तुमचा आणि तुमच्याकडून खरच खूप काही शिकण्यासारखे आहे आणि खरच कोकणात राहून खूप काही करण्यासारखे आहे आणि खूप मोठे होऊ शकतो फक्त थोडी मेहनत आणि योग्य माहितीची गरज आहे आणि हे कोकणातल्या तरुण मुलांनी ओळखणे गरजेचे आहे नाहीतर कोकणात दुसऱ्या राज्यातील, जिल्ह्यातील लोक कोकणात येऊन कायमचे स्थायिक होत आहेत आणि झाले पण आहेत आणि मोठे होत आहेत आणि आपण आपल्या जमिनी विकू नका नाहीतर सर्व काही गमावून बसण्याची वेळ येईल हे मी नाही तर जाणकार अभ्यासक सांगत आहे आणि हा संदेश तुम्ही व्हिडिओतून आवर्जून देत जा ताई तुम्ही असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करत आहात आणि जम्मू काश्मीर पेक्षा कोकण खूप छान आहे हे १०१% खरे आहे कोकणच्यापुढे जम्मू काश्मीर फिक्के आहे हे कोकणातल्या तरुण मुलांनी समजून घेणे खूप.. गरजेचे आहे आणि आपण तरुण मुलांनी ही कोकण देव भूमी , कोकणातील जैवविविधता , संस्कृती आहे तशीच जपली पाहिजे आणि टिकून ठेवली पाहिजे हे तुम्ही तरुण मुलांला सांगत जा आणि प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस , सुनील माळी , मालवणी लाईफ ह्यांचे व्हिडिओ बघा तुम्हाला योग्य माहिती मिळेल
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho nakkich me mahiti ghet jain Thank you so much for your support ❤️
@sarangchougule2440
2 жыл бұрын
नमस्कार १) सध्या किती खेकडे असतील - पिल्लांस 2) किती दिवसानी पिल्ले मोठे होऊन विक्रीस येतील . 3 ) किती किलो उत्पादन मिळेल असे वाटते ४ ) फक्त खाद्य व्हेजच दिले तर चालेल का ? व कोणते व्हेज खाघ खेकड्यांना जास्त आवडते .
@hemantshinde4833
2 жыл бұрын
कोकणी मुलगी, फारच छान. ह्या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुझ्या मनात आला ही खूप मोठी गोष्ट आहे. तुला कदाचित माहित नसेल की या वाटेने शेकडो,हजारो बेरोजगार तरुणांना (यांत युवक युवती दोन्ही आले) एक पथदर्शी व्यवसाय उपलब्ध करून दिला आहेस. याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा. या व्यवसायाचं गणित म्हणजे आर्थिक बाजू उलगडून सांगायला हवी ; म्हणजे या कडे अधिकाधिक जण आकर्षित होतील.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much 🥰❤️
@प्रशांतपांचाळ
2 жыл бұрын
अगदी बरोबर
@JayVijay0707
2 жыл бұрын
खेकडा पालन विषय माहिती kzitem.info/news/bejne/rpeAyKx4nYuWpHo🙏🙏🙏
@JayVijay0707
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@rajendrabhintade7826
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. पण तुम्ही कमीत कमी 15 दिवसातून 1 व्हिडिओ तरी बनवत जा यांच्यावर म्हणजे सर्व काही माहिती सर्वांना मिळेल
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho nakkich dada🥰
@surendranarvekar9294
2 ай бұрын
खूप छान माहिती दिली, तुम्ही गावी राहून शेती व्यवसाय करत आहे हि आमच्या सारख्या कोकणी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@kokanimulgi
2 ай бұрын
Thank you ❤️
@sayaliShelar26
2 жыл бұрын
खुप भारी ❤️ प्रज्ञा ताई तू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️🥰
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much ❣️
@nandukamble1411
2 жыл бұрын
Very nice
@SateyvanKale-m4j
Жыл бұрын
खूप छान प्रयोग आहे आणि यात नकी फायदा होईल पण याच मार्केटिंग कस करता हें समजलं असत तर छान अजून
@kokanimulgi
Жыл бұрын
Thank you...... marketing nearby public and hotels
@sanjumore9788
2 жыл бұрын
खुपच छान् काम आहे काहीतरी वेगळे प्रयत्न खूप शुभेच्छा
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you ❤️
@atulchavan4089
2 жыл бұрын
Tai Kuthe ahe ha khekada palan plz send adress.
@rajeshjadhav4492
Жыл бұрын
Kup sundhar mast ahe pan khekde na basayla thodi jaga jast lagte moti khekde astil tar khap banva mag bhari hohil
@kokanimulgi
Жыл бұрын
Hooo Thikey Thank you ❤️
@15__.xyz__.
2 жыл бұрын
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you 😊
@shrikantshevade4862
11 ай бұрын
उत्तम उपक्रम केला आहे यश नक्कीच मिळेल काही काळजी करून नका आनंदी रहा शेवडे दादर वय 83पूरण
@kokanimulgi
11 ай бұрын
Thank you ❤️
@malvanicooking
Жыл бұрын
तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रज्ञा
@kokanimulgi
Жыл бұрын
Thank you ❤️
@mr.sandeepthakaremh.1531
6 ай бұрын
Hello Tai kasa chalu vyavsay ata mi pn chalu karaycha vichar kart ahe
@kokanimulgi
6 ай бұрын
Hii...vyvasay ahe Tass pn production kami ahe
@maheshchavan6438
2 жыл бұрын
ताई माझे गाव रत्नागिरी मध्ये मेघी ता. संगमेश्वर प्रथम तुझे अभिनंदन खुप छान मलाही खेकडे पाळण करायचे आहे काही शंका आहेत मदतीसाठी अपेक्षा आहे
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you Dm me on instagram
@vikrammore5968
2 жыл бұрын
मॅडम नमस्कार..... मलाही आपल्यासारखा टॅंक खेकडे पालन करायचा आहे.. याबद्दल मला माहिती हवी आहे..
@kokanimulgi
2 жыл бұрын
तुम्ही मला Instagram account वर message करू शकता ..@_kokani_Mulgi
@vikrammore5968
2 жыл бұрын
मी इन्स्टाग्राम वर रिप्लाय दिला आहे माझ्या मित्राच्या अकाउंट वरून..
@Youetuberjp
10 сағат бұрын
Hii@@kokanimulgi
@maheshyeram163
2 жыл бұрын
अभिनंदन ताई तुमच खुप छान संकल्पणा आहे.आणी याचं मार्केट किंवा आपण हे कसे विकू शकतो.या बद्दल पण माहिती दया. धन्यवाद.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho nakkich
@vinodworld
2 жыл бұрын
I truly love your channel. Keep doing the best work. 😍😍😍
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much 🥰
@umeshrayanak5622
2 жыл бұрын
Khekade palan vishai tumhi mala mahiti deu shakata ka ani tumhi khekde palan kel ahe te khup chan ahe
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you
@hemantshinde4833
2 жыл бұрын
याच पाण्यात इतरही प्रकारचे मासे पाळता येतील कां? याबाबत तज्ञांकडून माहिती घे. कदाचित कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञ अधिक चांगलं मार्गदर्शन करू शकतील.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho chalel ghein me mahiti
@KaranSawantVlogs
2 жыл бұрын
Crab astana mase sodu nahi shakat ..Karan crabs mashanna khatat
@prashantgujar6284
2 жыл бұрын
only crab 🦀
@dipakchaughule8366
2 жыл бұрын
खूप छान उपक्रम हाती घेतला आहे... खूप खूप शुभेच्छा. पाण्यात आणखी उंचीचा माती दगड उंचवटा बनवावा जेणेकरून त्यावर रान/गवत उगवेल. खाद्य - करपेल, दुड,कारटीन वेली,थरंबरा वनस्पती घालावी
@kokanimulgi
2 жыл бұрын
Hoo nakkich badal karnar ahe thodefar dhakven me ....Thank you so much 🥰
@cutecrispy27
2 жыл бұрын
खूपच मस्त 👍👍
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you ❤️
@shaileshpashine6270
2 ай бұрын
Didi i am 58 yrs old. Good video. I wish to start this business
@konkanjourney7274
2 жыл бұрын
Nice 👍☺️
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you ❤️
@aaplekokan-vinaymahadik1582
2 жыл бұрын
खरच खूप छान मला सुद्धा next year करायचा आहे छान माहिती दिलीत तुम्ही. Can I visit at ur project? I'm vinay, from mandnagad.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you 😊 ho tumhi visit karu shakta
@hidden_rider5748
2 жыл бұрын
तुमच्या प्रकल्पाला भेट द्यायची होती, थोडी माहिती हवी होती भेटेल का. पत्ता काय आहे..... खूप छान प्रकल्प आहे
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much ....nakki ya bhet dyala .... address:- gav - phansu ,taluka -Dapoli ,Jhila- Ratnagiri
@hidden_rider5748
2 жыл бұрын
Mi hi ya yr la ha project kelay thodi information hvi hoti contact ksa kru shakto
@sachinavhad2050
2 жыл бұрын
ताई पाणी ची लेव्हल कोती पर्यंत असावी
@zoram671
Жыл бұрын
This much water is not needed. Try to provide a more fresh flowing water with a lot of mud besides or rocks to hide. We have stream near our house here in Mizoram which have a lot of crabs like this so i was always looking for ways to farm them. Thanks for the video. Its very good and pave ways for many who have interest. 🎉
@kokanimulgi
Жыл бұрын
Thank you ❤️
@madhukarmithbavkar1546
2 жыл бұрын
मस्त, अभिनंदनीय उपक्रम आहे. गावातील व मुंबईतील लोकांनी नोकरीच्या मागे न लागता असे व्यावसाय करावे.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you 😊
@JayVijay0707
2 жыл бұрын
खेकडा पालन साठी बांधणे व्हिडिओ पहा kzitem.info/news/bejne/k32dzpuZnp6reH4
@amarjachak8017
Жыл бұрын
कन्या प्रथम आपन केलेल धाडस व निवडलेल्या व्यवसाय बद्दल खुप, खुप आशिर्वाद, शुभेच्छा. मला तुमहाला सुचवासे वाटते कि आपन जे खेकड़ा पालन व्यवसाय सुरु केलात ते गोड्या पाण्यातील का खा-या पाणयातील आहेत? ते पण म्हायती सांगा,. तसेच त्याची जात किंवा कोनत्या नावाने ओळखतात तसेच त्या खेकड्यांच्या सवई, आयुषमान, त्याच्या आवडी - निवडी, त्याच मारने व शेवटि त्याच स्टॅटिक्सीक हिशोब ह्याची देखिल आमहाला तुमच्या च्यानेल मधुन निश्चित म्हायती मिळेल हिच आपेक्षा पुनश्च आपल्या उपक्रमाला लाख, लाख शुभेच्छा 🌹👍👍👍👍👍🙏
@amarjachak8017
Жыл бұрын
मारने टायपिंग मिसटेक झाले आसुन ते मारकेट आसे वाचावे 👍👍👍👍👍🙏
@patilsaheb.8008
2 жыл бұрын
Dear 70/80 हजार खुप कमी खर्च झाला...! उन्हाळ्यात 70% वाले shadenet टाक वरतून..!👌👌 good luck.... Love you!
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho taknar ahe green net
@patilsaheb.8008
2 жыл бұрын
मी दहा वर्षे दादर मधे राहत होतो..... खुप मिस करतो मी दादर ला! 🥲🥲
@shrirajgholap8308
2 жыл бұрын
Nalacha pani chalt ka ???
@gajendrakanekar553
4 ай бұрын
नदीतील खेकडे वर्षातून एकदाच पावसाळ्यात सुरवातीला प्रजनन करतात. तलावातील खेकड्यांना पाणी,योग्य वातावरण,खाद्य वर्षभर असेल तर ते जास्त वेळ प्रजनन करतील का?
@dnyaneshpadale75
2 жыл бұрын
खुप छान बनवलं आहे. मलाही सुरू करायचा आहे तेव्हा तो टँक पाहायला मिळेल का? आणि तो कुठे आहे. पुण्यात सुरू करायचा आहे थोडी अधिक माहिती हवी आहे.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Hoo nakkich baghyala milel dapoli madhil phansu ya gavi ahe ha tank
@dnyaneshpadale75
2 жыл бұрын
@@kokanimulgi thank u Tai , Nakkich pahayla yeil ,tikdacha kahi contact number ahe ka konacha
@amoldamedhar9391
11 ай бұрын
खुप छान. आता पन चालू आहे का. असेल तर माहिती मिळेल का मला पन करायचा आहे खेखड़ा पालन.
@milindpawse4618
2 жыл бұрын
तुम्ही काहीतरी नवीन करू पहाताय आणि तेही फार सुंदर पद्धतिनी आम्हाला समजेयल अशा रितिनी सांगितलेल्या बद्ल तुमचा खूप आभारी आहे. आई एकविरा तुम्हाला यश देवो.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much 😊
@popatkarkhile9253
2 жыл бұрын
खूप छान ! याचा एकून खर्च किती आला ,आणि पिल्ले कुठे मिळतील ती माहिती हवी आहे सांगीतले तर बरे होईल ,धन्षवाद !
@kokanimulgi
2 жыл бұрын
@@popatkarkhile9253 kharach 1 lakha cha aat zhala Ani pill me July made sodali tevha khekde pill ghalnyasathi baher yetat so tich anun sodali
@umeshbhargude9884
Жыл бұрын
@@kokanimulgi taii mahiti vicharnya sathi tuja nom milel ka ...mi hi तुझ्यासारखा sheta madhe khekhda palan karnyachya tayari madhe ahe so plz
@kokanimulgi
Жыл бұрын
@@umeshbhargude9884 ho instgram var msg kara
@sarangchougule2440
2 жыл бұрын
खुपच छान ... प्रोजेक्ट १)एकूण खेकड्यांची संख्या किती आहे टॅक्क मध्ये 2 )आपण प्रति चौरस फूटामध्ये किती खेकडे विकसीत करू शकतो . 3) 75 मादी खेकडे आपण टॅक्कमध्ये सोडलात तर त्यांच्या पासुन किती पिल्ल जन्माला आली असतील
@kokanimulgi
2 жыл бұрын
1 ) 150 cha ass pass crabs ahet 2) As kahi nahi Kashi growth hoil Tass apan sale karyche mhanje bakichyana moth honyasathi jaga hoil 3) 1 madi 100 cha var pill dete tyanadhil sarvach jagat nhi tri apan 50 count kela ki evdhe jagtil tr calculation karun andaj yeil
@alkuwait6470
2 жыл бұрын
Tyt thode lahan mase taka jast fayda hoil
@kokanimulgi
2 жыл бұрын
Hoo Thank you
@MalvaniLife
2 жыл бұрын
खुप छान माहिती मीळाली… तुमच्या या प्रोजेक्टला भेट द्यायला नक्की आवडेल
@kokanimulgi
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा ......नक्की ये बघायला....खूप छान वाटतेय तुझी comment आली 💗❤️keep supporting ❤️
@MalvaniLife
2 жыл бұрын
Yes definitely…. Keep vloging Our best wishes are always with you 👍👍👍 देव बरे करो
@kokanimulgi
2 жыл бұрын
@@MalvaniLife Thank you ❤️
@CricketLover07-x1k
2 жыл бұрын
खूपच छान ताई व्यवसाय छोटा का होईना पण तो सुरू करणं गरजेचं आहे हळूहळू त्यातून माहिती घेत शिक्षण घेऊन तो व्यवसाय मोठा करता येतो पुढिल वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much ❤️
@kaustubhthakur151
2 жыл бұрын
kontya jatiche khekde palan karu shakto?
@kokanimulgi
2 жыл бұрын
खाऱ्या किंवा गोड्या पाण्यातली
@amolvalanju512
2 жыл бұрын
खेकडे किती दिवसात मोठे होतात आनी वार्षिक उत्पन्न किती?
@kokanimulgi
2 жыл бұрын
1 year tari lagto me swata ajun utpan ghet nhi
@Sudarshan109
3 ай бұрын
सुंदर माहिती दिली. ताईचा आवाज ही छान आहे.
@kokanimulgi
3 ай бұрын
Thank you 😊
@B.K.Salvi143
2 жыл бұрын
खुप चांगला वीडिओ बनवलाय आणि लगेच समजल आशा भाषेत सांगितलाय त्याबद्दल धन्यवाद मलापण हा व्यवसाय करायला शिकायच आहे तर तुम्ही थोड़ी माहिती द्यावी आणि तुम्हच कोकणातल कोणता गाव तेपण सांगा मी पोलादपुर, रायगड़
@kokanimulgi
2 жыл бұрын
दापोली मधील फणसू या गावातून आहे .
@B.K.Salvi143
2 жыл бұрын
@@kokanimulgi ओके दापोलित खेकड़ापालनच प्रशिक्षण मिळत ना
खाली सिमेंट काँक्रिट चे पी सी सी केले आहे काय. आणि अजून तुमचा हा प्रोजेक्ट चालू आहे का. विक्री करता का तुमचा अनुभव सांगावा
@kokanimulgi
2 ай бұрын
@@मातीतलेहिरे hoo Project chalu Ahe lavkarch video taken
@मातीतलेहिरे
2 ай бұрын
Pcc kele hote ka khali. Ani kiti utpanna milte mahinyala
@sandip89raut
2 жыл бұрын
नमस्ते म्याडम मी पुण्यात राहतो व्हीडीओ पाहिला खुप छान होता माहिती ही खूप छान दिली मलाही करायच आहे खेकडा पालन ते आणायचे कुठून व आपण ते कसे वीकायचे किंवा डीलर आसतात का यासाठी कोणी आणि यासाठी प्रशिक्षण भेटत का क्रुपया महीती सांगा प्लीज
@kokanimulgi
2 жыл бұрын
Hoo nakkich mahiti dein call Kara description madhe contact no ahe
@gavmajhkokan
Жыл бұрын
खूप छान प्रयत्न ताई मस्तच एकदम झक्कास व्हिडिओ ❤️🙏🏻
@vinayakwadekar6502
2 жыл бұрын
1 नंबर सुंदर संकल्पना आहे ...👍👍👍👌👌👌 खेकडा पालन साठी जे तलाव आपण बनवले आहे त्याची लांबी रुंदी किती आहे
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much... 20 by 16 cha tank ahe
@mh25rk44
Жыл бұрын
Ok khup chan aahe hi kalpna ...atta hech khekde n vikata khekada psecial thali navachi hotel suru kara😊mi hi kahi divsanni hach plan karanar aahe
@ketanramdharne3200
2 жыл бұрын
Hi pradnya mala pn khekada farming suru karaychi ahe. Plz help me mi thanyamadhe rahto. One advice- whenever u will show something kindly keep ur camera stable
@kokanimulgi
2 жыл бұрын
Okay nakkich help karen 😊
@GP-yf8rg
2 жыл бұрын
Miss pani konte use kele bor ki nadi che ani tank khali steel ahe ki sement
@kokanimulgi
2 жыл бұрын
Sement cha ahe Ani Pani vihir cha ahe
@nitinambhore7514
2 жыл бұрын
खेकडा पालन हा छान व्यवसाय निवडला ताई तू आणि खेकडा हा गुडगे दुखी वर आणि ब-याच आजारावर उपयोगी पण आहे, तुमचे हे खेकडा फार्मींन कोठे आहे कळेल का..?
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you Dapoli madhil phansu ya gavi ahe project
@therockisback6289
Жыл бұрын
Tai Chan video banva... Ajun mahiti dya... Kiti ft jaga lagali Kiti khol khaddda kelat.. Khekadu kharya panyatali aahet ki godya. Vikata kuthe.. Gaav kuthala apla. Visit karu shakto ka...
@kokanikarti
2 жыл бұрын
वाह खूपच सुंदर, अप्रतिम माहिती. Keep it up
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much dada ....keep supporting ❤️
@sandeshlad5867
Жыл бұрын
पकडायचे कसे त्याचा पण video बनवा
@ramchillapwar334
2 жыл бұрын
ताई या करता काय करावं लागेल gov . काही मदत करते का मी चंद्रपूर जिल्हा तील चिमूर या गावी राहतो तर मला सांगा
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ajun tari nahi kahi madat
@vaibhavbobade7339
2 жыл бұрын
Crab farming एक चांगला व्यवसाय आहे...मी माहीती गोळा करतोय..हा व्यवसाय करायचा विचार आहे माझा...तुमची माहीती महत्वाची ठरेल मला...धन्यवाद..
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you so much 🥰
@Veronica-d5h
Жыл бұрын
I am new to this industry. After lockdown, I felt that we need to do agriculture. So I zeroed on in integrated farming. Goat farming, fish farming and duck farming. Crab farm, we can harvest easily, as you have shown. I am going to ahmednagar to learn crab farming, in the next 10 days. Probably it will be similar to yours pond. Nice video, keep it up. You have a nice voice.
@kokanimulgi
Жыл бұрын
Thank you so much 😊 keep supporting and all the best for your Crab Farm
@narendrapawaskar4690
2 жыл бұрын
Very nice 👍 कुठे आहे हे,,,गाव कोणते
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you , Dapoli madhil phansu gav
@RajendraGavalwad-mi9gu
11 ай бұрын
टॅंक जमिनीवरती किती आहे आणि जमिनीच्या खाली किती
@adinathawchar3663
2 жыл бұрын
ताई खेकडा ला काय भाव लागतो आनि है खेकडे आपन विकनार कुठे आणि याचे डिलर पन असतात का please कलव ताई
@kokanimulgi
2 жыл бұрын
Apan market la Kiva hotels na sale karu shakto
@Rohit-jy5zj
2 жыл бұрын
Green net eka side la lavun ghaya. Sawali milel heat ani unacha tras kami hoil
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho taklay
@Rohit-jy5zj
2 жыл бұрын
@@kokanimulgi good
@pkanawade
2 жыл бұрын
Congratulations.... appreciated your work. Week ly update det ja .short video asel tarihi ...death zali tar ,weight gain chya note theva ...food kiti dile te pan note kara ...khekade kuthun ghetale? Thank you.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho nakkich update dein thank you 😊
@rameshjalgekar5588
2 жыл бұрын
खूप सुंदर वर्क ताई पण मला एक विचारायच होत की तुम्ही सूरूवातीला माल कूटुन विकत आनला
@kokanimulgi
2 жыл бұрын
Me gavtalya lokan kadun vikat ghetle
@rameshjalgekar5588
2 жыл бұрын
@@kokanimulgi ok tai tq
@aditipatil4237
Жыл бұрын
mast sangitls..chan vatli mahiti
@rakeshgambhe4726
2 жыл бұрын
टॅंक चा ग्राउंड ला कोबा आहे कि माती आहे
@kokanimulgi
2 жыл бұрын
Mati cha bhar karun koba kelay
@sureshbandwalkar7646
Жыл бұрын
Ha tank bandhyla kiti kharach yeto
@kokanimulgi
Жыл бұрын
1 lakha cha aat ala mala
@sureshbandwalkar7646
Жыл бұрын
Ok thanks
@rupeshkasare5452
2 жыл бұрын
छान म्हायति आपण दिलित मॉडम किति महिने झाले तुमच्या प्रोजेक्टला
@kokanimulgi
2 жыл бұрын
2 mahine zhale
@makarandkuperkar2874
2 жыл бұрын
Jr te apalyala pakadayche astil tar te kase pakadata...
@kokanimulgi
2 жыл бұрын
हाताने पकडू शकतो किंवा ट्रॅप वेगरे बनवू शकतो खेकड्यांचे
@दुधनागोटफार्म
2 жыл бұрын
खुप छान ताई मार्केट खुप आहे खेकड्यांसाठि तुम्ही छान उपक्रम राबवतायत
Ajun tri me sale nhi kel but marketing sathi dapoli fish market ahe
@tejaspatil3283
Жыл бұрын
Mi pn Ek Gavi rahnara mulga aahe. Ani Mazya kde swatachi jaga aahe. Ani ha project mi 6 month pasun kraycha vichar krtoy. Pn. Kuthe koni guidence nahi milala. Tumcya kdun kahi mahiti milel ka
@kokanimulgi
Жыл бұрын
Ho nakkich milel instagram page var message Kara @_kokani_Mulgi
खेकड्याची पूर्ण वाढ झाल्यावर ते पकडायचे कसे.. याचि पण व्हिडिओ टाका.
@kokanimulgi
2 жыл бұрын
Ho nakkich
@yogeshgode6455
2 жыл бұрын
@@kokanimulgi मॅडम किती महिन्यात पूर्ण वाढ होते.
@kokanimulgi
2 жыл бұрын
@@yogeshgode6455 १ varsh tri jato
@RamchandraRavnang
7 ай бұрын
टन्क्च्या तळाला कांकरेत्.किती.इंच केला आहे
@sambhajichavan1954
2 жыл бұрын
खूप छान प्रयत्न आहे बेस्ट ऑफ लक
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you
@nivaskapare6986
2 жыл бұрын
ताई मस्तच माहिती दिली आहे
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you 😊
@dattashirkule9056
2 жыл бұрын
खूप छान प्रयत्न आहे....
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you
@sitaramsarvankar1438
2 жыл бұрын
तुमची सुरुवात तर खूपच छान आहे या व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you 😊
@tejaspatil3283
Жыл бұрын
Khup chan project aahe. Proud of you. Gavi rahun khup kahi kru shakto hé. Tumhi ya video cya madhyamatun shikvlat.
@kokanimulgi
Жыл бұрын
Thank you so much 💗
@1990.yamgar
2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली..आणि तुम्ही असेच छान माहिती देत रहा ..
@kokanimulgi
2 жыл бұрын
Thank you ❤️
@rjm2416
2 жыл бұрын
खेकडा पालनासाठी क्षारयुक्त पाणी चालते का चालत नसेल तर ते पाणी फिल्टर करून वापरता येऊ शकते का
@kokanimulgi
2 жыл бұрын
तुम्ही पाणी तपासून पहा की ते मासे किंवा खेकड्यांसाठी उपयुक्त ठरेल का
@pradeepdalvi2308
Жыл бұрын
❤खुप छान व्यवसाय आहे
@kalsekara.r.4025
2 жыл бұрын
Tank banvaiyla kiti kharch Aala
@kokanimulgi
2 жыл бұрын
1 lakh cha aat
@tusharmahadik5158
Жыл бұрын
फारच सुरेख... मुलगी असूनही वेगळं करतेस. तुला खूप शुभेच्छा...
@kokanimulgi
Жыл бұрын
Thank you ❤️
@umeshharpale6099
2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन आहे बीज कुठून आणलं आणि खेखडा मार्कटिंगला भाव कसा असतो
@kokanimulgi
2 жыл бұрын
धन्यवाद ....आम्ही बीज साठी पिल्ल देणाऱ्या खेकडा मादी टँक मध्ये सोडल्या आणि सध्या मी विकल्या नाहीत त्यामुळे भाव अजून मी नक्की सांगू शकतं नाही..... मी जेव्हा विकेन तेव्हा नक्कीच सांगेन ...
@atishmane1880
2 жыл бұрын
Mam खेकडे विकताना पकडायचे कसे ते लपत्तील ना दगडात मातीत मंग कसे करायचे
@kokanimulgi
2 жыл бұрын
पिंजरा येतो त्यासाठी तर आपण तो लावू शकतो
@asmitamalusare4950
Ай бұрын
Tumhi te khekade pakadata kashe aani kay rate ne vikata
@kismatraodeshmukh7354
2 жыл бұрын
Ya amcya ekde apan doge karuya
@rahulbhoye8336
2 жыл бұрын
माझा पण खेकडा palnt आहे नाशिक येथे मी त्यामधे सातारा येथून आणून बियाणे सोडले होते परंतु ते जगलेले नाही.कारण काय
Пікірлер: 963