नमस्कार मित्रमंडळी,,
आज आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोगोलीने खेकडे पकडायला जाणार आहोत . समुद्रात खेकडे पकडण्याचा अनुभव खूप वेगळा असतो.
समुद्रात पाण्याला भरती खूप जोरात असते त्यासाठी पोगोल्यासुद्धा पाण्यात बुडतात, म्हणून लवकर-लवकर पोगोल्या उचलाव्या लागतात.
===================================
Негізгі бет खेकडे पकडण्याची पारंपारिक पद्धत "पोगोली". crab's catching traditional tricks.mumbai indian fishing
No video
Пікірлер: 110