नमस्कार मंडळी,,
खेकडे पकडाच्या बऱ्याच पद्धती आहेत, आणि आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज मी तुम्हाला एक अशी पद्धत दाखवणार आहे जी आजपर्यंत कोणी वापरली नसेल.
या पद्धतीने खेकडे पकडण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याची गरज लागणार नाही एकदम थोड्याच साहित्याचा वापर करून आपण खूप मोठे मोठे खेकडे पकडू शकतो.
Негізгі бет 🦀खेकडे पकडायला बनवला नवीन जुगाड.new Crab's catching techniques. mumbai indian fishing ⛵
Пікірлер: 93