@@pankajbachhav3095 ji tavya vrr krta tila poranpoli mhantat Ani je khapravrti krtat tila manadach mhanta ...
@pankajbachhav3095
2 жыл бұрын
@@Rajyogini7 नाही ताई मांडे आणि पुरणपोळी मध्ये खूप फरक आहे.. मांड्यात पुरण नसतं आणि मांडे पूर्णपणे मैद्याचे असतात.. तर पुरणपोळी मध्ये पुरण असतं आणि गव्हाच्या पिठाची असते.. आपण कुठून आहात..
@Rajyogini7
2 жыл бұрын
@@pankajbachhav3095 nashik...pnn amchya kde Mandya madhe pnn puran asta
@pankajbachhav3095
2 жыл бұрын
@@Rajyogini7 मग ताई ती आपली चूक आहे.. आपण आपल्या पारंपरिक पदार्थांची नावे बदलून दुसरी नावं वापरायला लागलो. मी पण नाशिकचाच आहे. आणि नाशिकमध्ये याला मांडेच म्हणतात. याची खूप खंत वाटते.. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती खूप अप्रतिम आहे आणि आपण म्हणजे खासकरून नव्या पिढीने त्या खाद्यसंस्कृतीला जपलं पाहिजे.. कारण मी अलीकडे बघतो तर शहरांमध्ये तसेच गावांकडे पण सणांना पुरणपोळीचं गोड जेवण सोडून सर्रास पुरी वैगरे असे पदार्थ बनवले जातात.. तेव्हा खूप खंत वाटते.. आपण आपले सण आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरे केले पाहिजे तसेच त्यात सर्व पारंपरिक असलं पाहिजे त्यातलंच एक म्हणजे पुरणपोळीचं गोड जेवण.. माफ करा ताई काही चुकीचं बोललो असेल तर.. आणि लवकरच आमच्या घरी खापरावरची पुरण घातलेली गोड पुरणपोळी होणार आहे मांडे नाही हं 😊😊 धन्यवाद ताई 🙏
@user-lg6hc3wf6e
5 жыл бұрын
याला मांडा म्हणतात
@nehapatil737
3 жыл бұрын
ही आमची खापरावर ची पुरण पोळी आहे मांडा हा पुर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचा असतो तो फक्त मैद्याचा असतो त्यात पुरण नसतं बरं का भाऊ
@user-lg6hc3wf6e
3 жыл бұрын
@@nehapatil737 ताई आमच्या नाशिक जिल्ह्यात पुरण घालून खापरावर करतात जो तुम्ही करत आहात त्याला आमच्याकडे मांडा म्हणतात..
@pankajbachhav3095
2 жыл бұрын
@@user-lg6hc3wf6eनाही माऊली त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे.. पुरणपोळी आणि मांडा खुप फरक आहे. मांड्यात पुरण नसतं.. मी पण नाशिकचाच आहे. माझ्या घरीही प्रत्येक सणाला अशीच पारंपरिक खापरावरची पुरणपोळी होती 😍👍
@user-lg6hc3wf6e
2 жыл бұрын
@@pankajbachhav3095 माऊली पुरण न घातलेला मांडा खान्देशात बनवतात आणि आमच्याकडे पुरण घालून खापरा वरती मांडा बनवितात ज्या मध्ये नांदगाव मधील महिला मंडळ लग्नाची पण ऑर्डर घेतात आणि पुरण घालून करणं खूप अवघड असत😊😊👌👌 आणि हो शहरी भागात त्याला पुरणपोळी म्हणतात😊😊
@pankajbachhav3095
2 жыл бұрын
@@user-lg6hc3wf6e माऊली मी पण खानदेश आणि नाशिक दोघं प्रदेशांशी संबंध ठेवतो.. मांड्यात पुरण नसतं.. तुम्ही you tube वरच सर्च करा मांडा..
Пікірлер: 104