मोहगणी झाडांचे 20 लाख उत्पन्न | शासनाकडून एकरी अडीच लाख अनुदान | Mahogani Zad Lagwad Mahiti | Shivar
महोगणी झाडांची लागवड केल्यास पाच वर्षांपर्यंत आंतरपीक घेता येते. दहाव्या वर्षी एका एकरात किमान 20 लाख रुपये मिळू शकतात. मोहगणी झाडासाठी शासनाकडून एकरी अडीच लाख रुपये अनुदान मिळते. मोहगणी झाडाची लागवड, महोगणी झाडांचा कालावधी, मोहगणी झाडांपासून एकरी उत्पन्न, महोगणी झाडांचा खर्च याबद्दल शेतकऱ्यांना या व्हिडिओत माहिती मिळेल.
Mahogany trees can be intercropped for up to five years. At least Rs 20 lakh per acre can be earned in the tenth year. The government provides a subsidy of Rs. 2.5 lakh. In this video, farmers will get information about planting of mahogany trees, duration of mahogany trees, yield per acre from mahogany trees, cost of mahogany trees.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#MohaganiLagwad
#Mahoganyfarming
#shivarnews24
#महोगणीझाड
Негізгі бет खरंच...! मोहगणी झाडांचे 20 लाख उत्पन्न | शासनाकडून एकरी अडीच लाख अनुदान | Mahogani Zad Lagwad Mahiti
Пікірлер: 63