अनारसे बनवले तुम्ही सांगितलेल्या सर्व टीप्स follow केल्या खूप सुंदर अनारसे बनवले एक ही मोडला विरघळला नाही विद्या ताई, अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@sheetalpatil5376
2 жыл бұрын
विद्या ताई पोहे महत्वाची टीप सांगितली. माझे अनारसे नेहमी तेलकट तुपकट व्हायचे. आभारी आहे मी तुमची
@rohinimane4367
Жыл бұрын
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी चकल्या करून पाहिल्या अतिशय उत्कृष्ट झ्याल्या, खुप खुप धन्यवाद, तुमच्या सर्व सूचना परफेक्ट असतात 👌👌👌👍🙏💐💐
@jagrutikoli9059
2 жыл бұрын
तांदूळ भिजवण्यापासून ते गुळ कसा घ्यायचा व पीठ कसे असावे व कसे तळणे याची खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद
@swatipednekar8019
2 жыл бұрын
00 L00
@pratibhamore546
2 жыл бұрын
अगदी बरोबर
@shubhangimhatre3024
2 жыл бұрын
खूप छान
@pradnyadeshpande587
2 жыл бұрын
Mmmmmmmm? Mmmmmmmmm? Omo
@mandashelar2630
2 жыл бұрын
@@shubhangimhatre3024
@MangalaMore-n4q
Жыл бұрын
तळुन झाल्यावर पोहेंवर ठेवण्याची छान टीप दिली धन्यवाद.
@pooja-uk6xf
2 жыл бұрын
विद्याताईनी खूप छान पद्धतीने अनारशा ची कृती सांगितली, अनारसा थापणे आणि तळणे हे ही दाखवले, खूप खूप धन्यवाद.
@asmitapatankar9026
Жыл бұрын
विद्याताईचा मोबाईल नंबर हवा आहे
@sheenareynolds314
Жыл бұрын
Mam i tried this recipe exactly the way you said and i have aced it, i made them today its awesome 👍👍 thank you and to vidya mam
@AnuradhasChannel
Жыл бұрын
खूप धन्यवाद
@aditikhare1845
Жыл бұрын
खुप छान
@vidhyachavan8950
2 жыл бұрын
Dhanyawad Anuradha tai & vidhya tai tumha doghiche khup chhan mahitii dilyabadal maze nav pan vidhya Aahe aani mala anarase khupch aavdatat
@rashmichaubal6727
2 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती दिली, तुमचे दोघींचे आभार आता अनारसा करायची भीती नाहीशी झाली
@abhishekmalkar6146
11 ай бұрын
सेम माझ्या आईची पद्धत आहे काकू, त्यावेळी आई करत होती त्याची आठवण आली. मस्त खूप छान समजावून सांगितले
@pournimadeshpande510
Жыл бұрын
तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आज साखरेचे अनारसे खूप सुंदर झाले...पहिल्यांदाच केले इतक्या वर्षात...खूप खूप धन्यवाद विद्या ताई आणि अनुराधा मावशी...
@nikitakothawade2687
Жыл бұрын
Mi kele anarse...tumchya method ne Khup chan zale...thx
@sandhyasonawane4565
Жыл бұрын
Madam. तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी चकली व अनारसे करुन बघितले खरच खुप अप्रतिम झाले आहेत सगळेच खुप कौतुक करत आहेत खरच खुप खुप आभार तुमचे
@AnuradhasChannel
Жыл бұрын
त्यात खरे कौशल्य तूमचे आहे तुम्हीं ते खूप निगुतीने केलें तुम्हाला खूप शाबासकी धन्यवाद
@sandhyapingle8186
Жыл бұрын
विद्या ताई खूप धन्यवाद. तुमच्या पद्धतीने मी अनारसे केले. आत्तापर्यंत मी केलेले अनारसे मला कधीच एव्हढे आवडले नव्हते. खूप छान झाले. रात्रभर पिठावर मी पिकलेलं केळ ठेवलेलं ज्यामुळे अनारशाला सुंदर सुगंध येतोय. अनुराधा ताई तुमचे हि खूप आभार. 🌹🌹
@rajashreemorajkar8453
2 жыл бұрын
वाहवा.खुपच छान अनारसे आणि तुमचं दोघींचं संवादरुपी बोलणं आवडलं.मला अनारसे खुपच आवडतात.अनारसे हसतात असं आमची आईही आमच्या लहानपणी म्हणायची ते आठवलं.अगदी हेच शब्द
@madhavisuryawanshi5597
2 жыл бұрын
Yes
@madhavisuryawanshi5597
2 жыл бұрын
आमचे एक वर्ष हसले होते
@sambhajipatil1011
11 ай бұрын
फारच चांगली माहिती अनारसे करण्याबाबत मिळाली आहे
@vanitapawar4041
2 жыл бұрын
खुपचं सुंदर ,आणि उत्तम , धन्यवाद , धन्यवाद ताई
@veenabhide7839
Жыл бұрын
अनुराधा ताई मी तुम्ही आणि विद्या ताईंनी दाखवल्या प्रमाणे अनारसे केले आणि खूप छान झाले धन्यवाद
@leenasankhe8805
2 жыл бұрын
कित्ती छान झालेत अनारसे.....कृती पण अगदी सोप्या पद्धतीने सांगितली. Thank you
@suryakantshinde1660
Жыл бұрын
भाईसाहब नमस्कार , आपने बुंदीचे और सेव बनाना ऐसे बताया जैसे छोटे बचचोंको सिखाते है .आपका सिखाने का तरिका बहुत हि पसंत आया , 🎉🎉🎉
@I.R.O.N.M.A.N
Жыл бұрын
Anuradha Tai as per your guidelines I prefer Anarase perfectly and it like to my family.
@meghanamarathe4871
2 жыл бұрын
महत्वपूर्ण टिप्स सांगितल्या. खूप धन्यवाद दोघींना !
@yogitabondre9446
Жыл бұрын
नमस्कार काकु, आणि विद्या ताई, मी पहिल्यांदाच अनारसे केले आणि पहिल्या प्रयत्नात खुप छान झाले.खूप खुप धन्यवाद.,🙏🙏👍👍
@dhanashrijadhav8664
2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत मावशी धन्यवाद 🙏🙏
@jagrutikoli9059
Жыл бұрын
तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, 🪔🙏 तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच मी अनारसे बनवले घरात सगळ्यांना आवडले त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून आभार 🙏🙏
@anjalikulkarni5168
Жыл бұрын
आज करून पाहिले मी अनारसे.खूप छान जाळीदार झाले.विद्याताई व तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@shilpakargutkar2333
Жыл бұрын
There r so many food vloger on u tube channel but alone u r different in the sense ur purity reflects in ur work u intentions that our recipe must be perfect like u really appreciated
@AnuradhasChannel
Жыл бұрын
खूप धन्यवाद असच प्रेम व लोभ असू द्यावा 🙏
@anujabhagwat9099
11 ай бұрын
Agree
@harshatambe5803
11 ай бұрын
Sakharech praman pan sanga. Aani sakhreche gula peksha kadak hotat ka? Aani tupat talele chaltil ka?
@gandhalikshirsagar936
Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद दोघींचे !
@vamansalvi3816
2 жыл бұрын
🙏ताई खुपच सुंदर आणि तुमचे व विद्या ताई चे नियोजन अतिशय उत्तम आहे अनारसे खुप मस्त झाले आहेत व मेहनत खुप आहे 👌👌👍🏻
@sarikadahibhate8000
2 жыл бұрын
नमस्कार अनुराधाताई आणि विद्याताई यांना सॉरी मला तुमच्या मोदकाच्या रेसिपी वर कमेंट त्यावेळेस करता आली नाही म्हणून मी इथे तुमच्या मोदकाच्या रेसिपीची कमेंट करते तुमचे मोदक दाखवण्याची जी पद्धत होती ती अतिशय सुंदर होती मला कधीही मोदक बनवता येत नव्हते पण मी काल संकष्ट चतुर्थी मुळे मोदक मोदकाची रेसिपी तुमची पाहिली आणि बघून मी तसे मोदक बनवले एक दोन तीन माझे मोदक तुटले पण बाकीचे छान आले आणि ते तुमच्यामुळेच मला छान करता बनवता आले मी मोदकांचा रेसिपी चा फोटो माझा नाही टाकला वेळ मिळाला नाही पण नेक्स्ट टाईम नक्की टाकेन पण मी तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते की मला स्टेप सगळ्या तुम्ही म्हणजे तुमच्या स्टेप मी सगळ्या फॉलो केल्या कारण काय एवढं छान आतापर्यंत कोणीही दाखवलं नव्हतं तुमच्यामुळे मला खरंच खूप छान मोदक बनवता आले आणि मी नेहमी साचतच मोदक बनवत होते मला हाताने करायची खूप इच्छा होती ती तुमच्यामुळे पूर्ण झाली त्यासाठी मी तुमच्या दोघींचे खूप खूप आभार मानते. मी आता अनारसे ची रेसिपी ट्राय करणार आहे. धन्यवाद
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खूप धन्यवाद ,पणं खर कौतुक तर तुमचे, तुम्ही करून बघितले म्हणुन, तुम्हीं सुगरण आहातच, तुम्हाला येणारच होते,all the best, दिवाळीच्यां शुभेच्छा
@snehaljoshi5307
2 жыл бұрын
अनारसे बद्दल खूप छान टिप्स व माहिती दिली त्याबद्दल दोघींचे धन्यवाद
@swayamk1312
11 ай бұрын
खूपच सुंदर explained केलं काकू tips पण छानच सागितले अनारसा खूपच सुंदर झाला मी नक्की करून बघेन दोन्ही काकूंना धन्यवाद
@varshapingle4548
2 жыл бұрын
🙏🙏 काकू तुम्ही खूप छान सांगता आणि मनाला पटत. असेच दिवाळी फराळ आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील प्रोत्साहन मिळाले आणि मनाला खूप भावते.
@sunitapagdal1853
Жыл бұрын
अनारसा पीठ पातळ झाल तर काय कराव
@madhuri2sukdeshpande202
Жыл бұрын
अनुराधा ताई तुम्हि सांगितलेली नारलीपाक लाडु ची रेसिपी मी केली खुप खुप खुप सुंदर लाडु झाले,सगळ्यांना खुप आवडले,प्रमाण बरोबर घेतल्या ने जमाल पटकन
@AnuradhasChannel
Жыл бұрын
खूप धन्यवाद
@sampadachitnis61
2 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत अतिशय छान धन्यवाद विद्याताई, व अनुराधा ताई 🙏🏻❤️❤️
@mangalkulkarni7284
Жыл бұрын
अनारसा तील पूर्ण तेल निघण्यासाठी काय
@mangalkulkarni7284
Жыл бұрын
प्लीज रिप्लाय
@vaishnavivishnukalbhor1229
2 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli tai Dhanyavad shree swami samarth 🙏
@madhuri2sukdeshpande202
Жыл бұрын
खुप छान अगदी पुर्ण माहिती मिळाली आणि सोपी पद्धत,धन्यवाद दोघींना
@pallavishirwadkar8618
Жыл бұрын
Kaku mi pahilyandach anarase kele Thode khabaratach kele pan te khupach chhan zale Kaku khup khup thank you tumchyamule Mala sunder anarase karate aale
@sangeetathorat809
11 ай бұрын
विद्याताई धन्यवाद तुमचे खूप छान पद्धत आहे ❤❤❤❤
@nirmalajawarkar8082
16 сағат бұрын
Tai. Khupch sunder dhokla dakhavla tha nk. You😊
@ujjwalasalunke9762
Жыл бұрын
बहोत अच्छे बने अनारसे! धन्यवाद 🙏आपने जो टिप्स दिले उसके लिये भी 🙏
@madhurishinde2286
2 жыл бұрын
अनारसे खूपच मस्त आणि टेस्टी झालेत 👍👌👌👌👌😋😋😋😋
@varshapingle4548
11 ай бұрын
🙏 काकू तुम्ही खूप छान आणि सुंदर वर्णन आणि सविस्तरपणे माहिती दिली आहे 👌👌👌👍🙏 खूप खूप धन्यवाद
@surajpatil2854
Жыл бұрын
खुप छान उकडीचे मोदक मी सुद्धा करून पहिले🙏🙏
@urvivankit1074
2 жыл бұрын
Khupch imp tips vidhya tai kadun milalya thanks to anuradha tai🙏
@surekhaashoksonawane1679
2 жыл бұрын
नमस्कार काकु अनारसे बनविताना त्यात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
छान झाले आहेत अनारसे, अगदी बारीक सारीक माहिती मिळाली!
@aartimore4610
2 жыл бұрын
किती छान सांगता तुम्ही , धन्यवाद तुम्हाला
@jayashrizaware5050
2 жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती आणि अतिशय सुंदर अनारसे व टीप ही 🙏👌
@yogitaghule1352
2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली...👍 धन्यवाद ...!
@prakashjore4659
2 жыл бұрын
आई खरच तुमचे खूप खूप धन्यवाद हि रेसिपी तुम्ही दाखवली त्या बदल
@dhirajchavhan9478
2 жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिली खास करून पोह्यांवर टाकण्याची धन्यवाद
@anmolshedge7565
Жыл бұрын
काकू खूप छान अनारसे बनवलेत. बघून खावेसे वाटतायतं. खूप खटपट असते म्हणून मी बनवत नाही. तुम्ही खूप छान टिपस् दिल्यात. आता मी करून बघेन. धन्यवाद विद्या काकू, अनुराधा काकू. 🙏🙏
@AnuradhasChannel
Жыл бұрын
नक्की करा छान होतील
@manasimandarjoshi4434
2 жыл бұрын
मी आता तुमच्या दिवाळी स्पेशल व्हिडिओंची वाटच बघत होते .आता दिवाळीपर्यंत असेच छान छान व्हिडिओ पाठवा .
@medha-u9p
2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत, मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नेहेमीप्रमाणेच बारीकसारीक गोष्टीही सुटू दिल्या नाहीत. म्हणूनच तुमच्या विडीओज ची वाट पहात असते
@vidyabole7109
11 ай бұрын
खूप छान टिप्स सांगीतल्या धन्यवाद
@harshadarane7000
2 жыл бұрын
व्वा सुंदर, सांगण्याची पद्धत अतिशय छान
@ratanrajmane4218
11 ай бұрын
खुप सुंदर ताई माहीती धन्यवाद।
@meeradiore8975
2 жыл бұрын
खूपच सुंदर छान सांगितली माहिती तुम्ही . या वर्षी या प्रमाणातच अनारसे करील व सर्वांना खूष करणार .
@suvarnabarve5958
2 жыл бұрын
काकू दोघींनी ही खूप छान समजावून सांगितले , खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@piyushpalikondawar7530
2 жыл бұрын
धन्यवाद ताई.खुप छान माहिती दिली आहे.
@anupamatondulkar5473
2 жыл бұрын
अनारसे बद्दल फारच छान माहिती मिळाली तुमच्या दोघींचेही मनापासून आभार 🙏👌👌
Very nice and very good👍👍 anarchy thanks mam 🙏🙏very nice recipe
@aarohikulkarni
Жыл бұрын
मी रवा बेसन लाडू रेसीपी ताईना विचारुन केले मस्तच झाले धन्यवाद 🙏🙏
@AnuradhasChannel
Жыл бұрын
खूप धन्यवाद
@marathipromotv5545
2 жыл бұрын
खूप chan आम्ही असाच karu Tq दोघींचे is 🙏
@snehalkhatkul4931
Жыл бұрын
मी दिवाळीचे पदार्थ तुमचे व्हिडिओ बघूनच करणार.
@yoginigore5603
11 ай бұрын
खूप छान दाखवलेत विद्या ताईंनी अनारसे. फक्त एकच शंका, पोह्यांवर टाकल्यावर त्याचे फोडणीचे पोहे कसे करणार, कारण आपण पोहे भिजवून घेतो. आणि चिवडा करायचा तर पोहे भाजून घेतो. आणि जाड पोह्यांचा चिवडा कसा करणार
Пікірлер: 670