खुप छान श्री स्वामी समर्थ श्री राम जय राम जय जय राम
@santswamimazasangati
9 ай бұрын
धन्यवाद. 🙏जय श्री राम 🙏
@malini7639
9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम . आमच्या गावा पासून वाल्मिकी ऋषीची तपोभूमी श्री क्षेत्र वालझिरी आहे व रांजणगाव पण आहे
@santswamimazasangati
9 ай бұрын
@@malini7639 अरे वाह. छान.
@user-ig9qd9ki8i
9 ай бұрын
उपक्रम स्तुत्य आहे. अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा
@santswamimazasangati
9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@devkiadhikaridesai5251
9 ай бұрын
नमस्कार. ऐकुन फार बरे वाटले. असेच ऐकायला आवडेल. वेगळाच उपक्रम आहे.
@santswamimazasangati
9 ай бұрын
धन्यवाद. कोणतीही कला आपल्याला सकारात्मक पद्धतीने जगायला मदत करते. भजन , किर्तन , संगीत हे सगळच परमेश्वराजवळ जाणारे आहेत. काही ज्येष्ठ मंडळीनी विनंतीवजा आग्रह केला आणि मला स्वतःला खूप कौतुक वाटलं. म्हणून एक आगळावेगळा उपक्रम केला. अपक्या प्रतिक्रियेबद्दल आभार🙏
@Akash-zb6kv
9 ай бұрын
Dada namskar khup vegla ani chhan upkram ahe senior citizens sathi ekdam garjecha ahe me mazya aai ani kakula dakhavla ha video
@santswamimazasangati
9 ай бұрын
नमस्कार. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
Пікірлер: 17