श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा पुण्यतिथी सोहळा २०२४
वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हरिकीर्तनात कैलास गिरी महाराज सावखेडा आणि रामनाथ महाराज पवार यांनी गायलेली वारकरी कीर्तन चाल. यावेळी महंत भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, गुरुदास नवनाथ महाराज काळे आदींसह दिग्गज महाराज उपस्थित होते.
#आनंद_साधकाश्रम #गायन #देवगड #किसनगिरी #बाबा
Негізгі бет किर्तन चाल | कैलासगिरी महाराज सावखेडा | रामनाथ महाराज पवार | किसनगिरी बाबा पुण्यतिथी सोहळा देवगड
Пікірлер