आनंद साधकाश्रम KZitem Live
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर यांनी किसनगिरी बाबा यांचा सुंदर पोवाडा सादर केला. महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी सुनीलजी चिंचोलीकर यांचे कौतुक केले. यावेळी खडेश्वरी देवस्थानचे गणेशानंद महाराज, बाळकृष्ण महाराज कानडे, कारभारी चौगुले आदीसह भक्त मंडळी उपस्थित होते.
#आनंद_साधकाश्रम #पोवाडा #देवगड
Негізгі бет किसनगिरी बाबा पोवाडा | शिवशाहीर सुनील चिंचोलीकर | किसनगिरी बाबा पुण्यतिथी सोहळा देवगड
Пікірлер: 3