ताई, तुम्ही ह्या ढोंगीचा बारकाईने अभ्यास केला आहे ह्यापेक्षा तुम्ही एवढ्या मोठ्या षडयंत्रावर न घाबरता बोलता, ह्या नारीशक्तीला सलाम!
@milinddandekar964
3 сағат бұрын
ताई रोहित पवार आणि राजेश टोपे ह्याचे लोकच त्यांच्याच सांगण्यावरून सोशल मीडिया वर लोकांना शिवीगाळ आणि विकृत बोलतात
@pukhrajbrahmane5222
2 сағат бұрын
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे मविआ राजकारण करत आहे🙏
@dev9623
Сағат бұрын
उद्या बायकांना बोलावून रडारड करवून भावनिक नाटक करणार जरांगे आणी महिलांच्या आग्रहावरून पाणी पिणार hi स्क्रिप्ट आहे 😂😂😂
@uttamraodeshmukh7454
2 сағат бұрын
हे राजरत्न आंबेडकर एकदा पाकिस्तान मध्ये गेल्यावर तेथे भारता बद्दल काय काय बोलले याची व्हिडीओ क्लिप खूपच व्हायरल झाली होती काही वर्षांपूर्वी.
@appakute6084
2 сағат бұрын
जरांगे यांचे आंदोलन पूर्ण राजकीय झाले आहे 🎉🎉बारामती चा आदेश तंतोतंत पाळत आहे
@Sudarshan109
3 сағат бұрын
टोळी सक्रिय असते, ते भीती दाखवितात. Social media वर
@Sudarshan109
3 сағат бұрын
Media फार व्हिडिओ फेरफार करून गर्दी दाखविते. सगळे आभासी जग निर्माण केलें जाते. काही चॅनेल विधान सभे नंतर बंद पडतील स्तुती पाठक चॅनेल...
@shankargade5349
2 сағат бұрын
मुख्यमंत्र्यानी याच्यावर sit दाखल केली पाहिजे
@rajanawate6656
3 сағат бұрын
तेथे किती गर्दी आहे हे कोण दाखवत नाहीत, दोन दिवसांत ताप चार लोक आधार घेऊन नेतात (कोठे माहिती नाही कदाचित 90 मारायला) बायका आता मुख्यमंत्र्यांला शिव्या, धमकी देत आहेत, बायकांना घरी काम नाही का
@seema2695
18 минут бұрын
खऱ्या खानदानी मराठा बायका इतक्या चीप नसतात, मर्यादशिल असतात.
@vijaymundhe3119
3 сағат бұрын
ताई जरांगे ला त्याच्या जळचे लोक राजकारण त याव मागे लागले आहेत पुर्ण गोष्ट आम्हाला एका जरंगे जवळच्या एका व्यक्तीने सांगितले आहे शंभर टक्के जरांगे ला राजकारणात याव लागले खर्च केलेले लोकांना आमदार होऊ वाटतं वाटयं बाकी समजून घ्या 😊
@savitasreceape9934
2 сағат бұрын
शरद पवार चा माणूस आहे जरांगे
@DattaramKatkar
2 сағат бұрын
राजश्रीचे उपोषण तिची भाषा खूप छान. आपल्याला सरकार कडून मिळवायचे असेल तर चचाॅ करावी लागते. पण...ला तस नकोय.
@rishikeshpatil8723
3 сағат бұрын
ताई तुम्ही अगदी खरे सांगत आहेत. लोक आता जागरूक झाले आहेत. आई तुळजाभवानी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की नक्कीच समाजाची जी दिशाभूल सुरू आहे ती सर्वांनसोर येईल आणि जे थोतांड चालवले आहे ते निश्चितच बाहेर येऊन हा केलेला खेळ संपेल. जय भवानी, जय शिवराय.
@Sudarshan109
3 сағат бұрын
राजश्री ताईचे हार्दिक आभार. एक आदर्श उपोषण करून दाखविले. चिखलफेकीचा सामना करावा लागला.
@DnyaneshwarPawar-nn2cr
2 сағат бұрын
बरोबर 👍👍👍👍 उपोषणाच हत्यार बोथट झाल आता 😂😂😂😂
@vinwork4-gr7du
Сағат бұрын
जरांगेंचे नाव महाराष्ट्राला ऑगस्टमध्ये कळलं आणि ऑक्टोबरपर्यंत सिनेमा तयार त्याचवेळी लक्षात आले जरांगेंच्या मागे मोठी आर्थिक शक्ती आहे. न्यूज चॅनलवर रोज जरांगेना दाखवायला करोडो रूपये खर्च केले जात आहेत.
@rajaramsonavane8238
2 сағат бұрын
ताई जिजाऊ ची खंबीर लढाऊ लेक आहे.सत्यमांडले ताईसाहेब
@prashantghule9447
56 минут бұрын
पहिले तुमच्या हिंमतीला त्रिवार सलाम जारांगेबद्दल खूप आदर आणि कौतुक होत लोकांना पण लोकसभेपासून त्यांनी लोकांचा विश्वास गमावला त्याचे ऐकून लोकांनी जी मतदान केले त्याचे त्याच मतदारांना पश्चाताप होत आहे त्यामुळं जरांगेची किंमत कमी झाली,विश्वास गमावला आणि गोरगरीब मराठ्यांची ews आरक्षणही घालवले
@subhasha.mahajan6820
38 минут бұрын
100% सहमत दादा .
@anantnimbalkar-ir3vl
3 сағат бұрын
ताई, तुमचे विचार ऐकावेसे वाटतात पण तुम्ही लवकर लाईव्ह येत नाहीत.
@NamdeoBhise-gx9mw
2 сағат бұрын
विधान सभेचे गाजर दाखवून दिलं
@SunitaPatil-w3x
Сағат бұрын
ताई तुम्ही अगदी परखड व छान बोलत आहात असेच नेहमी परखड विचार मांडत राहा हा जरंगे माणूस अतिशय घाणेरड्या वृत्तीचा विकृत मनाचा आहे ह्याला तुरुंगातच टाकावे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम
@prashantghule9447
53 минут бұрын
सलाम खरे पाटील शोभतात तुम्ही
@devendrabankar6519
Сағат бұрын
. सगळ्या मागण्या मान्य झाले तरी जरांगे उपोषण कशासाठी करतोय काय समजत नाही
@prashantghule9447
51 минут бұрын
तुतारी साठी
@banduvighny3495
2 сағат бұрын
ताई तुमच एकदम बरोबर आहे यापुढे जनतेला कळुन चुकल जरांगे किती लबाड आहे
@vishaldamodar
2 сағат бұрын
झाशीची राणी फुलनदेवी यापलीकड हिंमत आहे तुमच्या मधे हीच खरी महिलेची ताकद
@vishaldamodar
2 сағат бұрын
खरं खरं खरं खरं तुम्ही बरोबर बोलता परंतु ज्यांना कळत नाही त्यांना टोचतय
@VijayKumar-md4ho
3 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुदेवदत्त
@Connect.44
39 минут бұрын
हि ताईच त्या नीच शरद पवार यांच्या नोकर फरांगे ल धडा शिकवणार
@jadhavananta2357
2 сағат бұрын
मराठा आरक्षणा साठी जसे राजश्री उपोषण केले.तसे आपण आरक्षणासाठी आमरण उपोषण केले तर आम्ही आपले ऋणी राहू.पोपटपंची अर्थ नाही.
@Kbd-x1c
26 минут бұрын
शरद पवारांच चोख पणे काम बजावत असल्यामुळे जरांगेची आता भरपूर आर्थिक प्रगती होईल.फडणवीसांना दम देणे, धमकी देणे,शिव्या देणे भरपूर प्रकार केले.पण हे सर्व लोकांच्या लक्षात आलं पण दादागिरीमुळे लोकं गप्प आहेत.
@ShreeramBadhe
2 сағат бұрын
ताई तुमचे असंख्य भावू आहे तुमच्या पाठीशी
@Dilip-Patil
30 минут бұрын
मनोज जरांगे 288 उमेदवार देणार नाही कारण पवारांच नुकसान होईल.
@namdevkute5610
2 сағат бұрын
संगीता ताई तुमच्या विचाराला सलाम
@SunilJadhav-ok2pv
3 сағат бұрын
ताई ही बारामती चि तुतारी आहे
@Sudarshan109
3 сағат бұрын
एकच खरी रणरागिणी 💐💐💐🙏
@sureshshahapurkar5989
2 сағат бұрын
Why Sharad Udhav silent on atrocities on Hindus in Bangladesh n Rahul's views against Reservation, insulting Bharath? Disgrace n Shame
@gajananrokade2689
3 сағат бұрын
जय जय श्रीराम
@popatbabuadak8112
Сағат бұрын
ताई सुशिल कुलकर्णी चा कालचा व्हिडीओ पण खूप छान आला आहे.खूप छान.
@govindaghav9399
Сағат бұрын
हो पोल खोल केली
@rohinirhonge5993
3 сағат бұрын
ताई काल एक बाई खुप ओरडु ओरडु बोलत होती तिच्यावर एकदा बोला
@chandrakantkamble9423
3 сағат бұрын
अहो त्या बाईला लाडकी बहिण योजनाच पैसे मिळत नाहीत म्हणून तीचा जळफळाट झाला आहे.म्हणून ओरडत होती.
@rajanawate6656
2 сағат бұрын
धनंजय मुंडेंनी लगेच सांगायला पाहिजे होते की मी गेलोच नव्हतो जंरागेला भेटायला
@pukhrajbrahmane5222
2 сағат бұрын
ताई तुमच्या लढ्याला यश मिळो👍 🙏
@RahulGite-z6w
2 сағат бұрын
खरी राणी लक्ष्मीबाई आहे वानखेडे ताई धन्यवाद गिते संदिप जालना
@shubhamvlogs6549
2 сағат бұрын
आत्ता पहिल्या सारखी गर्दी नाही .
@Sudarshan109
3 сағат бұрын
आजचा व्हिडिओ उत्तम झाला आहे ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@seema2695
21 минут бұрын
राजश्रीची भाषा ही खानदानी मराठा मुलीची मर्यादशिल भाषा आहे, to the point बोलते आहे.
@sagarkawade8197
2 сағат бұрын
Sangharshyodha ❌tutariveer✔️
@user-qq5rc6ss2f
2 сағат бұрын
ताई तुम्ही अगदी सत्य बोलतात.
@user-qq5rc6ss2f
2 сағат бұрын
निवडून येई पर्यंत उपोषण होडायच आहे
@Rajendra-s8w
2 сағат бұрын
Jaraange ha maanus sharad pawar yaana rajkiya madat karto he sarvana mahit aahe.
@pradipjadhav2087
2 сағат бұрын
ताई सलाम तुमच्या हिंमतीला
@YouTubeJay9766
29 минут бұрын
ताई तू वाघीण आहेस एवढं खरं सांगूनही समाजाला पटत नाही.जे खरं आहे ते एक दिवस उघड होईल मगच समाजाला पश्र्चाताप होईल
@mahadevdhawale2007
2 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात ताई
@dnyanobaambhore4339
29 минут бұрын
वानखेडे ताई तुम्ही अगदी खरोखर बोलता खासदारकी वारंवार शब्द पलट कधी म्हणतोय कधी म्हणतोय उमेदवार पाडायचे
@manishanagathan2313
38 минут бұрын
एकदम बेस्ट ताई jarange नावाचे माकड त्याच्या हाती कोलीत मिळाले लोकनायक होता होता झाला माकड
@santoshshetkar3511
2 сағат бұрын
jarange sharad pavaranche bujgavne aahe
@ranganathmetangale7312
Сағат бұрын
अराजकवीर पदवी बहाल करा
@subhasha.mahajan6820
32 минут бұрын
।।श्री स्वामी समर्थ ।। जय भवानी । जय जिजाऊ ।जय शिवराय।जय शंभुराजे । संगिता ताई आपण परखड सत्य बोलता . आपण रणरागिणी आहात .🎉🎉🎉🎉🎉
@v.k.4119
2 сағат бұрын
Tai tumche video chan astat.swaminchya krupene tumchya ladhyala yash yeu de.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@pratapjoshi4057
2 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ताई साहेब
@dnyneshwarkadam3548
2 сағат бұрын
खर आहे
@mukulpade4358
Сағат бұрын
वास्तववादी चित्रण मांडले आहे ताईआपला संपर्क नं द्यावा
@aanadkhendad9509
2 сағат бұрын
जय जिजाऊ ताई
@Rajendra-s8w
2 сағат бұрын
Sangita tai jai maharastra pan mhanaa.tumhi maratha aahat aamhi tumcha aadhar karto.jai maharastra🚩🚩
@shriharikhanapure8780
3 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩 जय श्रीराम🚩🚩
@vishaldamodar
2 сағат бұрын
इलेक्शन झाल्यावर हे बोलणं खरं ठरणार
@milindwaikar28
22 минут бұрын
ते रत्न नाही ते कोळसा आहेत. पाकिस्तान प्रेमी
@daulatkhandagale730
2 сағат бұрын
ताई लढत रहा
@prashantdalvi279
36 минут бұрын
ताई तुम्ही गोरगरीब मराठा समाजाला शिकवु नका मराठ्यांचा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटीलच राहणार , मराठा समाज शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जरांगे पाटंलासोबत कट्टर समर्थक म्हणून राहणार 💪🚩🔥
@SatishOvhal-d4g
2 сағат бұрын
Great work tai.🎉🎉 congratulations for new you tube channel.
@AshokBurkule-m8q
3 сағат бұрын
👌
@RahulMali-wi8lg
2 сағат бұрын
👍👍👍💯
@NarayanKadam-hb9yk
3 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sunilbhalerao6210
10 минут бұрын
ताई समाज समाज ते वारांवर म्हणतात पण १८ पगड जातींचा मिळून तों होत आसतो. मग हे काय आहे ते १८ पगड जातीसाठी आहे कां ?
@user-br06
57 минут бұрын
Tutari. Samrat
@ropan5577
39 минут бұрын
Tai Barobar Boltat.🚩Jay Jijau Jay shivray🚩
@dattatraysabale4024
2 сағат бұрын
Tai Jarangehantat BJP che 130 Amdar Padnar mag Maha Vikas Aghadishe Amdar Nicdun aanin Mhantat Parantu Maha vikas Aghadi Deil ka Maratyana OBC tun Aarakshan?
@sanjaybhalerao4346
2 сағат бұрын
संगिताई रॉक 🎉🎉🎉
@gorakshdawkhar6409
Сағат бұрын
Studio ?
@bajiraowakchaure1782
37 минут бұрын
अतिशय चांगली माहिती दिली
@pravinkudale6761
Сағат бұрын
अगदी खरं आहे 😊
@rajpatil6336
2 сағат бұрын
खुप छान ताई
@nirmaljoshi9570
56 минут бұрын
ताई महा विकास आघाडी म्हणू नका ती माझा विकास आघाडी आहे
@suniljadhav8099
2 сағат бұрын
❤❤❤
@prabhakarpuri4516
Сағат бұрын
जय जिजाऊ!.
@TheInterviewer-nz1ns
Сағат бұрын
500th like from me.. More power to you Tai.
@jitendradhokchoule9527
2 сағат бұрын
कुठ फेडाल हे पाप सुपारी घेउन बोलता पण गरीब मराठा समाजाचे वाटोळे होईल तुमच्या सारख्या मुळे
@sangitataiwankhede
2 сағат бұрын
बर जरा तो खरा आहे तर माझ्या बोलण्याने काय फरक पडणार दादा अहो महाविकास आघाडीचे दादा कार्यकर्ते दादा काही फरक पडणार नाही हो माझ्या बोलण्याने तो खरा आहे तर खरं होईल त्याचं माझ्या बोलण्याचा तुम्हाला एवढा त्रास का होतो काजळ फळात होती तुमची मी माझं मत व्यक्त करते तुम्ही तुमचं मत व्यक्त करा एवढा काय आकांत तांडव करताय माझ्या पोस्टवर येऊन
@ShreeramBadhe
2 сағат бұрын
Jay obc amchi tai
@rohinimuley8070
2 сағат бұрын
क्😂😂😅😅😅😅😅😅 ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-dt6zn2sk8d
2 сағат бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@SSB.84
35 минут бұрын
संगिता ताई एक नंबर आहात तुम्ही.🎉
@abhishekthombare8949
Сағат бұрын
❤
@ganeshchobe2746
Сағат бұрын
Tai number pathvana
@vijaykulkarni5746
18 минут бұрын
जबरदस्त पोल खोल 👌👌☑️☑️🙏🙏
@prakashbangar6659
2 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kartikgophane7615
23 минут бұрын
ग्रेट ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anilzambare5007
2 сағат бұрын
Khup anand vatala tayee tumacha video pahun
@ganeshchobe2746
Сағат бұрын
Sangita tai number bhetel ka bolaiche hite aplyala
Пікірлер: 185