संगिताताई वानखेडे Sangita Wankhede
अन्याय तेथे प्रतिकारस्त्री शक्ती संस्था महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्र मैत्रिणींनो
माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच motivation व्हिडीओ बघायला मिळतील त्याच बरोबर महिलांच्या न्याय हक्कासाठी मी नेहमीच अग्रेसिव्ही असते त्याही बाबतीतील माहिती आपल्या पर्यंत पोचवण्याचे काम माझ्या चैनलच्या माध्यमातून होईल
सिंगल मदर व तिचा संघर्ष व ती जगत असलेला खडतर प्रवास मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचवण्याचा पर्यटन करणार आहे
अन्याय तेथे प्रतिकर हे माझ्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे त्याच प्रमाणे मी काम करत असते ज्याच्यावर अन्याय होईल त्याची बाजू घेऊन त्याला न्याय देणाचा प्रयत्न मी करत असते मग तो कुणीही असो
राजकारण्यांचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक ह्या विषयावर मी नेहमीच निर्भीडपणे बोलत असते संविधानाने दिलेल्या अधिकारप्रमाणे प्रत्येकाने जगावे या साठी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत राहील
- 1:45
- Күн бұрын
8 September 2024
- 2:00
- Ай бұрын
बर का ग डोंबारीन माझ्या नादी लागू नको भीक मागे मैद्याच पोत सांभाळ अगोदर तुझं डांबर तोंडी🥶🥶
- 2:25
- 2 ай бұрын
👍👍😊😊
- 18:03
- 2 ай бұрын
आज दिंडी मध्ये सहभागी झाले होते खरच या वैष्णवांचा मला बघून डोळे तृप्त झाले राम कृष्ण हरी माऊली🚩🙏
- 7:24
- 2 ай бұрын
लाडोनी खूप फुगडी घातली🚩🙏
- 4:34
- 6 ай бұрын
दादू हा शेवटचा व्हिडीओ तुझ्या सोबत चा पिल्या तुझ्या शिवाय आपला परिवार अधुरा आहे ना रे ये ना तू परत😢😢
- 7:45
- 6 ай бұрын
मी माझ्या समाजच वाटोळं होऊ देणार नाही
- 2:00
- 7 ай бұрын
बंड्या ची रियाक्षण बघा दीदी चा फोन आला तर😥😥
- 36:39
- 7 ай бұрын
दराडे बाई तू गोर गरीब बायकांना त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन चुकीचे काम करायला लावणारी😡
- 33:53
- 8 ай бұрын
मी का जरांगे च्या विरोधात गेले ???
- 1:43
- 8 ай бұрын
काल मी दिवभर बाहेर असल्याने बंड्या घरी आल्यावर असा बिलगला होता ना मला जी सोडतच नव्हता😍😍
- 1:58
- 8 ай бұрын
संगीता ताई वानखेडे यांनी भुजबळ समर्थक बाईला शिकवला चांगलाच धडा | Chagan bhujabal call recording
- 1:28
- 9 ай бұрын
त्याचे हात पाय तोडून टाकीसन तुले फुकटचे तांदुळ अन गहू भेटतीन माय मगण त्या अपंग करून टाक🤣🤣
- 1:18
- 9 ай бұрын
कुणीच कुणाचं नाहि रे वेळेत जागे व्हा😊😊
- 2:00
- 9 ай бұрын
माझं मत मांडण्याचा अधिकार भारतीय संविधान कलम 19 ने दिलेला आहे त्या मुळे मी dr बाबासाहेबांची🙏ऋणी आहे
- 2:00
- 9 ай бұрын
गटारातले किडे चड्डी ब्रा यावरच बोलतील कारण हे कलियुग आहे आणि इथे अश्लीलतेला जास्त प्राधान्य आहे
- 2:00
- 9 ай бұрын
बंड्या कसा चोरी करतो बघा चोरटा🤣🤣
- 1:11
- 9 ай бұрын
फेक समाजसेविका लोकांच्या तुकड्यावर जगणारी त्यांनी दिलेल्या साड्या घालून रिल्स करते करते तू😡😡
- 2:00
- 9 ай бұрын
सकाळी सकाळी बंड्याची आणि पिल्लुची लढाई🤣🤣👊🏿👊🏿
- 47:02
- 9 ай бұрын
सुसमी ला भेटले खोके शुसमी म्हणे जरांगे नॉट ओके🤣🤣🤣🤣
- 40:26
- 9 ай бұрын
Пікірлер