🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#KolhapurVidhansabha #KolhapurDistricAssembly #SatejPatilvsDhananjayMahadik #KolhapurElection2024
कोल्हापूर जिल्ह्यातल्या १० विधानसभा मतदारसंघात नेमकं वातावरण कसं आहे, हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत काय गणित असू शकतं, कोणत्या पक्षाचं पारडं वरचढ आहे, कोणाला उमेदवारी मिळू शकते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार आहेत?
चंदगड - राजेश पाटील
राधानगरी - प्रकाशराव आबीटकर
कागल - हसन मुश्रीफ
कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील
करवीर - पी. एन. पाटील
कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव
शाहूवाडी - विनय कोरे
हातकणंगले - राजूबाबा आवळे
इचलकरंजी - प्रकाशआण्णा आवाडे
शिरोळ - राजेंद्र पाटील
Chandgad - Rajesh Patil
Radhanagari - Prakashrao Abitkar
Kagal - Hasan Mushrif
Kolhapur South - Rituraj Patil
Karveer - P. N. Patil
Kolhapur North - Jayashree Jadhav
Shahuwadi - Vinay Kore
Hatkanangale - Rajubaba Awle
Ichalkaranji - Prakashanna Awade
Shirol - Rajendra Patil
---------------------
KZitem : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZitem channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Негізгі бет Kolhapur मध्ये विधानसभेत मोठा गेम होणार; Satej Patil बाजी मारणार की Dhananjay Mahadik जादू करणार
Пікірлер: 113