#Konkan monsoon
आपलं कोकण कोकण म्हटलं की आला मुसळधार पाऊस दरवर्षी आपल्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असतो आणि पाऊस म्हटलं की बऱ्याच गोष्टी आल्या आणि कोकणातील पाऊस म्हटला की गोष्टच वेगळी कोकणातील पाऊस म्हटलं की भात शेती चढणीचे मासे खेकडे असा भरत विविध गोष्टी आले तर कोकणातील काही ठिकाणी त्याचप्रमाणे मुसळधार पावसामुळे काही लोकांचे नुकसान देखील होतं पण हाडाचा कोकणी माणूस कधीही खचून न जाता या येणाऱ्या संकटांना सामोरे जात असतो कोकणातला पाऊस म्हटला की आली मजा मस्ती आनंद वेगव तर हा छोटासा प्रयत्न कोकणातील मुसळधार पाऊस दाखवण्याचा..
Негізгі бет #Konkan
No video
Пікірлер: 6