हा अत्यंत जटील प्रष्न झाला आहे. अकुशल लोकसंख्या प्रचंड आहे, त्यांना सेवा, सोपे उत्पादन अश्या क्षेत्रात संधी निर्मीती करणारे राष्ट्रीय धोरण ठरवणे अत्यंत आवश्यकतेवर आहे.
काहीं प्रमाणात बरोबर आहे.पण क्रिकेट मॅच बघताना मैदानाच्या बाहेर झाडावर बसून सचिन आऊट झाला म्हणुन त्याला आईं माई वरून शिव्या देणे .पण स्वतः खेलायच कस हे माहीत नाही .चाकण पुणे परिसरात खूप मुल गुंठेवारी मोठी झाली .पण घरी शेती असताना चांगल्या कंपनीत नोकरी करतात .घरी कामाला माणसं ठेऊन .बाई तीनशे रुपये रोज .सहा तास काम. पुण्यात बाहेरील गावातील . जिल्ह्यातील राज्यातील मुल मुली घेतात . स्थानिक जास्त नाही . जवळच्या गावाची असतील तर कमी शिक्षण .स्किल असताना ज्याच्या घरी फार वर्षी उरूस असतो .किंवा भावकित लग्न असेल तर साहेबाला ओली पार्टी देतो .परत युनियन आणि साहेबाला मारायची तयारी . आपल्याच माणसाचा गेम करणार . सुंदर मुलगी असेल तर स्किल आणि शिक्षण अल्प लागते . सुपर वाईसर असतो सभाळून घ्यायला . पुण्यात विवाहित आणि मुली यांचा अबोर्षन चां आकडा चढता आहे . साहेब पुस्तकातलं सांगतात .आत किती घाण आहे हे माहीत नसावं . म्हणजे ज्याला या आडवा लावायचा की उभा तो शेतकरी नेता होतो . किंवा तो उसाचा हमी भाव ठरवतो. कंपनीला बाहेरील लोक परवडतात . जास्तं शिक्षण.कमी स्केल. असले तरी ते सुट्टी घेत नाही कमी पगारात काम करतात . बापाच्या जागी मुलाला नोकरी ह्या मुळे फुक्त्यानी पन्नास पैशात जेवण चिकन खाऊन दादागिरी काम न करता चीचपोकली मुंबई चि voltas कंपनी बंद पाडली .माझा चान्स येता येता कंपनी बंद .
@kavitadjoshi
9 ай бұрын
चुकवू नये अशी ही चर्चा आहे. सरांनी PSU बद्दल व्यक्त केलेलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शिक्षणाचा दर्जा. आमच्या गावातील मुलांना अभ्यासात मदत करू म्हटलं तर कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. पाचवीतल्या मुलांना अखंड वाक्य वाचता येत नाही. GDP वाढला तरी वाढणारी विषमता लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब .
संस्थाचालकांनी प्रचंड पैसे घेऊन टुकार शिक्षक भरती केले आहेत, या शिक्षकांना मराठी वाचता येते हीच मोठी गोष्ट आहे.
@Satish-ei5to
9 ай бұрын
सुंदर विश्लेषण. पुरेश्या सरकारी नोकऱ्या नाहीत कारण सरकार त्यावर खर्च करू शकत नाही आणी शेतीत मोबदला नाही म्हणून आरक्षणाची मांग. ह्या परिस्तितीत शेती व्यवसाय कसा सक्षम होईल,त्यात आधुनिकीकरण कसे येईल,त्याचे योग्य मार्गदर्शन करून त्यातले अर्थकरण त्याला समजेल असे ज्ञान त्याला कसे मिळेल ह्यात सरकार अपयशी ठरतेय आणी तो शेतकरी कामाच्या शोधात आरक्षणामागे धावतोय.
@anantprabhu6820
9 ай бұрын
खाणाऱ्यांची तौंडे ही control मध्ये ठेवणे च हाच मार्ग आहे.
@@MuzzamilMedhedar, भाकऱ्या बनवण्याचा मर्यादा आहे, पण लोकसंख्यावाढीचा मर्यादा नाही. त्यामुळे खाणाऱ्या तोंदांची संख्येवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचं आहे.
@pravinmhapankar6109
9 ай бұрын
मराठी भाषिक वर्गाला राज्य कारभार करण्यात अपयश आले, हे एक कटू सत्य आहे.
@MONSTER-ue8nj
9 ай бұрын
खूप अभ्यासत्मक विश्लेषण, खूप विषयांना धरून सवांद 👍🏼 पायाभूत सुविधा, आरोग्य, प्राथमिक शिक्षण चांगले तर देशाची प्रगती 👍🏼
@018Shankar
9 ай бұрын
हे सर्व एकायला खूब महत्त्वपूर्ण वाटते, परुंतू हे विचार, माहिती सर्व तळा गळा तल्या समजा पर्यंत पोचंन्य साठी काय केलं जातं आहे ?? कारण या माहिती मुळे लोकांचा विचार मध्ये बदल होइल व काम, उद्योग या कडे बघण्याच दृष्टीकोन थोडं शहाणपण येण्यास मदत होईल.🙏
@veerdhavalparab1690
9 ай бұрын
खूप जटील होत जाणाऱ्या प्रश्नांबाबत चर्चा आहे ही. अन्वयार्थ, विश्लेषण उत्तमच! अनेक समस्यांच्या मुळाशी सर्व प्रकारचा भ्रष्टाचार हे एक महत्त्वाचे कारण दिसते. प्रस्थापित व्यवस्थाही दिवसेंदिवस असंवेदनशील होत चालली आहे.
@SudhirKirloskar
9 ай бұрын
खूपच सुंदर, उल्लेखनीय आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे. सर्वसामान्य भाषेतून हे सर्वांपर्यंत पोचवल्याबद्दल दोघांचे आणि सर्व टीम चे आभार.
@shashikantanavkar3228
9 ай бұрын
फारच सुंदर आणि सखोल विश्लेषण. धन्यवाद हातेकर सर.
@ameyaathavale801
9 ай бұрын
मला असं वाटतं की कुठल्याही शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी लागणार्या प्रवेश परकीयांचे स्वरूप बदलले गेले पाहिजे. नुसते परीक्षेतील गुण उपयोगाचे नाहीत. तिथे interview based entrance असण नितांत गरजेचे ahe. आणि काम करताना कुठलं कौशल्य गरजेचे आहे त्याच्यावरच आधारीत प्रश्न विचारायचे. For e.g. मेडिकल entrance मध्ये physics हा सब्जेक्ट काही कामाचा नाही. तसंच army entrance मध्ये लेखी प्रवेश प्रक्रिये एवजी physical entrance la सर्वाधिक weightage दिला पाहिजे. To make the economy better we need highly skilled trained workforce who has practical knowledge rather than bookish knowledge.
@guruprasaddeshpande
9 ай бұрын
Best eye opening series. one of the best episodes on the channel. thank you team think bank for such clarity. waiting for next episodes.
@rahulkeskar1707
9 ай бұрын
असल्या so called बुद्धिजीवी लोकांकडे आहेत तर फक्त प्रश्न आणि प्रश्नच.... उत्तर आहेत का हा खरा प्रश्न आहे.... आणि मीडिया ह्याच लोकांना पुढे आणतात... ही शोकांतिका आहे...
@subodhsirsat134
9 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे एकूण उत्पन्न किती आहे ॽ आणि त्यामधून पगारावर किती खर्च होतो ॽ हे समजून घेतले तर खरी समस्या कुठे आहे हे लक्षात येईल.
@sanjayvhawal2404
9 ай бұрын
पगारावर खर्च होतो 55 % maharashtra madhe
@atuld
9 ай бұрын
परदेशात सरकारी कर्मचारी जास्त प्रमाणात आहेत हे खरं. पण त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देत नाहीत. तेही सांगायलाच हवं. त्यांना हवं तेव्हा ते सरकारी नोकर redundant नोकरीतून बाहेर करू शकतात. तिथल्या सरकारी नोकऱ्यांत खासगी क्षेत्रापेक्षा काही मात्रा जास्त सुरक्षितता असते, यापेक्षा फारसा फरक नाही.
@bnhushan
9 ай бұрын
True
@smitaghia443
9 ай бұрын
Give best coaching , there are best books one can study even online, no reservation needed for sincerer , hard working students..
@sachinbhangare4517
9 ай бұрын
100 रास फक्त 3.8% ...हाच जर 7% झाला तर..... सरकारच देशातील लोकांना वेड्यात काढत आहे.....
@mohanpatil1173
9 ай бұрын
अभ्यास पूर्ण विवेचन
@rohanmokashi1117
9 ай бұрын
छान वीषलेशण आहे.सरकार मध्दे सगळ्यांनी एकत्र बसून ऐकले पाहिजे असे.
@tejasibhandari3013
9 ай бұрын
Excellent explanations by prof. Hatekar. Good interview
@shirishheman1158
9 ай бұрын
Namaste Sir Indian Economy conclusion of your session i.t.excellent higher education 39:22 k.g to p.g. from Village to city . 2) Requirements of super specility facilities of health in PHC&SubcenterPHC.3)Increase Huge Infrastructure 4)Govt.funding for development to grampanchyat.
अतिशय महत्त्वाच्या विषय , प्रश्न आणि त्यावरील उपाय काय असू शकतात हे माहीत होण्यास मदत झाली. धन्यवाद हातेकर सर आणि विनायक
@pajtmvorvndeifneif
9 ай бұрын
Guest is intelligent plus hasn't lost touch with ground 🙏🙏 I realised it when I heard the word 'फीया'
@Dattatray-ue3ly
9 ай бұрын
त्यांना नोकऱ्यांसाठी आरक्षण नकोय. राजकीय लाभासाठी चाललंय सगळं.
@deshbhakt3592
9 ай бұрын
Tuzhi चिंता कायम घरी बसवणार तुझ्या बापाला हो ना....
@amolwagle1
9 ай бұрын
no
@Raigadala_ali_jag
9 ай бұрын
Are bhawa Tyanna economy nahi kalat , kahi bol tu jati palikade tyanche wichar janar nahit
@meghalirathi643
9 ай бұрын
Great talk 👍 Eagerly waiting for the upcoming parts !!
@tanajipatil3174
9 ай бұрын
खरोकर अभ्यासपूर्ण मुलाखत
@shubhamchandrakant3144
9 ай бұрын
माझ्या सर्वात आवडीचे शिक्षक, khup bhari 👍🏻👍🏻👍🏻
@vivekaparadh-ui3pr
9 ай бұрын
Eye opening topic this kind of interview required for future Bharat. I hope think bank will arrange this kind of topics.🎉
@templogical3095
9 ай бұрын
Far sundar, practical speech
@kantaramjadhav211
9 ай бұрын
अप्रतिम मुलाखत सर, धन्यवाद
@aniljadhav5247
9 ай бұрын
खरहे साहेब. नोकऱ्या नाही मिळाली तरीअनेक प्रश्न आहेत. शिक्षण. स्कॉलरशिप. प्रमोशन. ह्यातल काहीतरी मिळेल.
@samruddhi2004
9 ай бұрын
Nobody but WE OURSELVES are responsible for this conditions in Maharashtra.... While electing OUR RULING LEADERS we think of short term .... First of all we should invest in our LEADERSHIP to be frank let's be HONEST politics is not a BUSSINESS its an responsible and dedicated WORK...like we Care and love our FAMILY and OUR FRIENDS..similarly we should look to elect people who can assess this fact irrespective of age caste religion and creed.... Hope this is achieved..
@templogical3095
9 ай бұрын
Right thatswhy it's important not to vote to BJP
@samruddhi2004
9 ай бұрын
@@templogical3095 Who else.... Do have any answers....
@templogical3095
9 ай бұрын
@@samruddhi2004 Anybody other than BJP is fine.
@hanmantjadhav223
9 ай бұрын
युरोपियन देशा प्रमाणे शिक्षण आणि work permit देणे आणि health free Dene , फक्त वीस वर्ष दिली तर ऐक पिढी सुधारेल ,आणि काही गरज राहणार नाही ,
मुंबई सोडून महाराष्ट्र बोला . लोकांना शिक्षण affordable करा क्वालिटी पण द्या नाहीतर नुसतीच लोकसंख्या .आजचे इंजिनिअर किती प्रमाणात नोकरी योग्य आहेत ? ऑनलाईन शिक्षण चा उपयोग मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे
@ashwinipingle8832
9 ай бұрын
Air India सरकारी होते तेव्हा नुसती लूट चालू होती. सगळ्यात जास्त पेन्शन भारतात द्यावी लागतात रिटायर लोकांना. नव्या पिढीला जॉब्स नाही मग टॅक्स collection पण कमी. पेन्शन देणार कसं? म्हणून सरकारने नोकऱ्या कमी केल्यात. ज्याला सरकारी नोकरी आहे त्याची तिसरी पिढी पण आरक्षण मागते. IT वाल्याची पोरे पण IT मध्येच जातात. नाविन्य नाही, çreativity, innovation नाहीं करायचे. टाटा, बिर्ला, अंबानी अडाणी नंतर नवे उद्योगपती नाही. फक्त technology चे businessmen उदयास आले, ते पण पाश्चात्य देशांच्या प्रणाली चालवायला. काय होणार देशाचे? आरक्षणात पण competition दिसत नाही.
@anandjomde3273
9 ай бұрын
पूर्वी नोकरीसाठी फक्त शिक्षण आवश्यक होते . Tihk bank मान्य केले 70-80 लाख देऊन नोकरी मिळते आसे सामाजिक चित्र भारत आहे . ....
@GurudevAacharyaShree
9 ай бұрын
We need such peoples to elaborate
@rahulmuley7952
9 ай бұрын
प्रायवेट झोन आहे म्हणुन किमान रोजगार तरी आहे ,,
@panduranggaikwad7965
9 ай бұрын
हे व्यासपीठ तरुणांना आदर्श ठरणारे आहे उगाच आरक्षण हा मुद्दा उचलून काय फायदा होणार नाही तुमची राजकीय पोळी भाजून घ्यायची असेल तर वेगळा व्यासपीठावर बोला
Biggest mistake made by India was slow grow from 1980 to 2005 . All South East Asian countries were growing more than 12% . highly competitive world. It's is not easy to achieve more than 10% growth Also that time capital investment cost was low. Today it's very high. The biggest problem govt never controls real estate prices in India due to political interest. U compare today Walmart land cost vs big bazar or d Mart . It's very high in India . It's killing business and individuals in India. Today Indian individual are paying 40 to 50 % home emi. So disposable income is very less for consumption based economy
@vivekananddagare2543
9 ай бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 joshikel to tikel saman nagari kayda zalach pahije 😊😊
@kraju-mn3bv
9 ай бұрын
मला आठवतंय या हातेकर प्राध्यापकांचा काही इश्यू झालेला आणि निखिल वागळे सरांनी "आजचा सवाल' मध्ये घेऊन यावर आवाज उठवलेला.
@mithi9022
9 ай бұрын
Wah
@abhaypatil3661
9 ай бұрын
अगदी बरोबर
@dr.rohankamble8095
9 ай бұрын
nice hatekar sir , sir please next episode upload.
@ajitdesai7212
9 ай бұрын
Good video. Knowledgeable,very balanced person..What is his view about farm laws which were withdrawn. Will that would have been beneficial to farmers ?
@ManojPidadi
9 ай бұрын
Really eye opening interview
@shridharjadhav7577
9 ай бұрын
ऍडमिशन घेण्यापासून ते फी भरून , हॉस्टेल पासून नोकरीला लागेपर्यंत आरक्षण लागत म्हणून आरक्षण पाहिजे..!!!
@ranjitpatil1627
9 ай бұрын
Khup chaan analysis....
@ajayk672
9 ай бұрын
Fees साठी पण आरक्षण दया की सर्वांना सारखं धोरण ठेऊन creamy layer च..
@Democracy2400
9 ай бұрын
Hatekar saheb thik ahe nokarya nahit tumach barobar ahe mag tasahi kahi labh nahi mhanata tar govt la sanga deun taka reservation vadach nako na avadha ka vad mag nokarya nahit tar govt la sanga na deun taka samajala kalal ki nahi kahi nokarya basatil gapp te tumhi dya tari fakt ithech akaleche tare ka todatay
@rohidaslanghe938
9 ай бұрын
काय आहे इतर काही समजत परंपरागत पद्धतीने सर्वेक्षण केले तर सामाजिक पगडा सुध्धा करनी भुत आहे.लग्न तो कशा प्रकारे करतोय तसंच आपणही करू हे सुद्धा मागास होण्यास कारणीभूत आहे
@gaurav12836
9 ай бұрын
प्रत्येकाने पहावा असा आजचा व्हिडिओ होता, वक्ते आकडेवारी नीशी पितळ उघडे पाडत आहेत .
@sushilmane503
9 ай бұрын
शिकणा साठी आरक्षण मिळेल की शिक्षण मिळाले की खाजगी नोकरी मिळेल.
60 लाख घालून प्राध्यापक होऊन नावापुरते ज्ञानदान करण्याऐवजी, 2 वर्षे Jobber चे काम करा, 10 लाख भांडवलावर trading करुन आयुष्य मार्गी लावेल.. बाकी 50 fd ठेवा..
@shrikantinamdar9781
9 ай бұрын
यानंतर रविष कुमार नंतर जॉर्ज सोरोस नंतर बीबीसी नंतर अल जाजिरा... चालू द्या,.... निवडून नवडून डावे टूलकिट बोलावत जा.. भाऊ तोरसेकर यानी बरोबर ओळलख याला आणि सोडून दिलं हे चॅनल....
@DrHrishiHomeopathy
9 ай бұрын
Bar zal sodal bhau ne....😂..
@sachinwakchaure7604
9 ай бұрын
विडिओ च्या शेवटी तुम्ही म्हणता की सरकारी नोकर्या वाढवा. रिक्त जागा भरा. आधीच सरकारी नोकरांचे पगार प्रचंड आहे. त्यांना निवृत्ती वेतन आहे. आणि हा सगळा भार येणार तो सामान्य करदात्या वर. आणि मग सरकार कर वाढवेल आणि त्यामुळे महागाई वाढेल. त्यामुळे विकासाला मार बसेल आणि हे दुष्टचक्र सुरू राहील.
@rajendrajagdale5422
9 ай бұрын
त्यामुळे विकासाला निधी कमी पडणार नाही का ? आत्ताच कोल्हापूर महानगर पालिकेच्या ७२% पैसा पगार आणि पेन्शन वर खर्च होतोय रस्त्याचे खड्डे मुजवयाला देखील पैसे नाहीत, विकास थांबला आहे, जे आहेत ते कर भरायला लोकांकडे पैसे नाहीत, कदाचित यामुळेच हद्दवाढ करायला जवळची गावे विरोध करताहेत, तुमचं म्हणणे आहे की 40000 पगारावर रुपयावर सरकारी नोकर भरती करावी हे कुणालाच नको आहे. उलट इतका पगार असूनही जुन्या पेन्शन साठी सरकारी नोकर आंदोलन करत आहेत. हा बदल आवश्यक असला तरी अशक्य आहे ,त्यामुळे हतबल वाटते.
@snehalatamalegaonkar3415
9 ай бұрын
शिक्षणासाठी तुम्हाला शिक्षकही चांगले नकोत.
@viki6619
9 ай бұрын
There are many families belongs to various communities who need economic upliftment To improve the economic situation of disadvantaged groups, economic-based reservation is necessary, rather than caste-based .
@namitamarathe6400
9 ай бұрын
Nokarya madhe kahi upyog nahi bt jevah jast mark milvun pan jast fees bahravi lagate tevha khup tras hoto.So thithe mark pan tumhich milava and fees pan tumhich bhara he vait ahe
@adityakorde9977
9 ай бұрын
जशी महागाई वाढते आणि रुपयाची किंमत कमी होते तसेच शिक्षणाचे होत नाही का. पूर्वी सातवी पास माणूस मास्तर होत असे हल्ली ते शक्य नाही. अनेक कंपन्या आता डिप्लोमा झालेले लोक कामगार म्हणून घेतात पूर्वी iti किंवा ncvt चालत असे.मग शिक्षण झालेल्या लोकांचे प्रमाण वाढते आहे असे म्हणणे फसवे ठरेल.
@RameshJadhav-mc6lb
9 ай бұрын
कुशलता शिक्षण, अद्ययावत शेती, तरुण हाताला काम, आरोग्य अशा बऱ्याच ज्वलंत विषयावर कोणत्याही राजकीय नेता, पत्रकारिता, न्यायव्यवस्था विचार करताना दिसत नाही.... आता जनतेने ठरवावं... पेटवून ठेवणाऱ्यांना घरची वाट दाखवली पाहिजे
@satyak1337
9 ай бұрын
जर नोकर्या नाहीत हे कारण देत असाल तर सगळ्यांचे आरक्षण काढा. बाकीच्या जाती ज्या कारणासाठी आरक्षण खात आहेत त्याच कारणासाठी मराठे पण मागत आहेत.
@arechakamble4025
9 ай бұрын
तुम्ही अमेरिकन कंपनीचा स्वेटर घेतला आहे
@damirashi
9 ай бұрын
काका काहीही सांगत आहेत. सर्वांना खुर्चीत नसून AC मध्ये नोकरी हवी तर नाही मिळणार. कष्टाची तयारी हवी आणि ती मराठी माणसाची आजिबात नाही.
@anilumale6966
9 ай бұрын
India 🇮🇳 needs common civil code and national papulation policy for better future of Indian citizens 😮
@dileepshirgaokar3856
9 ай бұрын
मराठा जातीचं राजकीय वर्चस्व मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कमी झालंय. म्हणून मराठा जातीला ओबीसी आरक्षण हवंय. ते राजकीयच हवंय. ते जर मिळालं तर खरे ओबीसी कोपऱ्यात जातील.
@vishweshsawardekar6515
7 ай бұрын
अमेरिकेत दरडोई कर्ज किती आहे ? आणि भारताचं किती आहे ?
@dsplacement2681
9 ай бұрын
Your thought about more investment to be done in education/ Health care is correct, but from where this huge amount to be generated? No one talks for the same. It comes direct and in direct taxation ,
@rajendra-1466
8 ай бұрын
Adeltattu pana var kahi index asel ka? UP, Bihar, Rajasthan ithun lok yevun kaam kartyt, mhanje kaam ahe. Karayla nako ahe asa scenario ahe
@Commonman007
9 ай бұрын
Metro , bullet train pahije aahet ka , ka aajun khup weglach hava aahe 😮
@PravinPatil-nn2sh
9 ай бұрын
नोकरीचा प्रश्न नाही आहे, ज्या वेळी शेवटच सिकेक्शन असतं त्यावेळी आरक्षण फायदा होतो, 10%12% फरक पडतो
@prajaktathakur7008
9 ай бұрын
पुढची पीढी सक्षम नकोच आहे
@anantghag8645
9 ай бұрын
The insight हा दिवाळी अंक मुंबईत कुठे मिळेल?
@dishakadam8355
9 ай бұрын
Sarkari nokrya band karun sarkarni kay milavale tech kalat nahi sagle private karun kay milale yanla
@girish158
9 ай бұрын
Maharashtra madhe 36 district aahet... Development fakta 2 district madhe ( please comment karun saanga ki he don district konte).. Mhanje jawalpas 12 koti janta fakta yaa don district war avlamboon ( Rojgaar aani nokryansathi) ... Vichar kara Mitrano 🤔🤔
@bnhushan
9 ай бұрын
Pune Mumbai
@shivkumarkumbhar5214
9 ай бұрын
asha najik prshnavar charcha pahijet🙏
@harikulkarni5254
9 ай бұрын
Indian Population.-143Cr in world no. 1 main cause.
@chandrakantbhosale2060
9 ай бұрын
आरक्षण खाजगी क्षेत्रात गेले आहे.सरकारी क्षेत्रात नगण्य आरक्षण आहे पण ते आरक्षण सत्ता देऊ शकते
@atultaur4163
9 ай бұрын
we want reservation in education as well .... once we will get .... I'm Sure Maratha will be dominent in all Sector .... Jaystu Maratha !!!!
@ranjanapatil6096
9 ай бұрын
आरक्षण तर मिळुन दे सगळे उद्योग का जाऊ दिले भाजपने गुजरातला
@sanjayvhawal2404
9 ай бұрын
Company la jaga ani light (power) ghenya sathi jar lach magitali asel tar companya dusrya state madhe janar, gele 10 varshe maharashtra mage padat challa ahe. Yache sunder udaharan ahe ENRON project.
Kititari sarakari officemadhey rikt padhey kititari varashyapasun rikt aahet Ani hyanchya rajkaranachya gadharolat sarakarche yakade durlakshya hot aahe Aaj etaki sankhya berojgaarichi wadat asatana sarakarane aapalya officemadali rikt padhey bharali tar dhodika hoina berojagaari kami hoil dusare ase ki baherache lok Mumbai madhey yetat rojirotisati Ani ha berojgaricha prashan aankhi bikat hotoy parantu kititari kaame ashi aahet ki akushal karagiryana dharan talawache kaam sarakar deu shakatey jenva paus mukthastey aapalyawar barasatoy tenva Tye paani satawayala talaw Ani dharane kami padatat teynva sarakar ashi kame deun rojdaari nirmaan Karu shakatat Ani etar tikani rastey nasatana rastey tayar karanyache kaam hathi ghewun tyasati kamgaarana kaam deu shakatat tasech Navin rastey janatesati tayar karawayache aslyas electric Citi pasun enggrs kaamgaaraparayantchya lokana kaamey deu shakatey ashya yojana rabavitana manasana sarakari kaame milu shakatat sarakaarane berojagarikade lakshya Dene garajeche aahe tasech sthanikancha tyat vichaar hone garajeche aahe Aaj kya mulanchi vaye nokarikarita yogya aahet tyana aata jar kaam milale nahitar vay ulatun gelyawar tyana Kashi nokari milela hey pahane garajeche nahi Kay aai wadilani mulana shikawun swata khsta kadun mulala mottye kelele asatey tyana apalya mulane aayushyat changale karawe yachi aas pratek aai wadilana asatey tyacha vichaar whava
@gajananshastri4674
9 ай бұрын
Agdi barobar ahe, maratha arkashan ala ki muslim dhangar arakshanach vishay pudhe yeto, Sc, st cha khup phayada zala ahe, shikshanacha ajibat karch nahi, varun scholarship milate, open category sathi kahich nahi,
@harikulkarni5254
9 ай бұрын
Good voice and advice ❤
@nikhilsalgar1373
9 ай бұрын
Sir per capita income purchase power parity pan sanga
@vijayjoshi8345
9 ай бұрын
two driker speack pl
@akshaythube6493
9 ай бұрын
This all problems are beacause of Corrupt politician and government bodies, government dont want to solve the day to day life questions and also there is huge population in Bharat so one problem solve,one arise is continuously happening. I am 23 year old unemploy person, just completed Masters in computer but dont have job😢..what can I do now? Kadhi kadhi tr vatat Lokshahi peksha Raje shahi asati tr apala desh develop hoyala vel nasata lagala..
@prc6075
9 ай бұрын
23 years and Masters completed already? Masters in what ? You are lucky that you have lot of resources on KZitem and cheap internet. Start learning Cloud, Linux, DevOps, Python, Javascript etc
@krushnaaute8510
9 ай бұрын
भारीच.यांना ऐकायची इच्छा होती.🎉
@amitkulkarni8813
9 ай бұрын
England sobat comparison karu shakat nahit, tyani far lutun nelay India and over the world, te rich asnarch
@santoshpatil44342
9 ай бұрын
केरळ ची शिक्षण चा फोलपण आता उघडकीस आल्यानंतर कम्युनिस्ट मान खाली घालुन बसलाय भुगोलात 40 व ईतिहास 46 मार्क..? जसे मराठवाडय़ात विद्यालय बदनाम झालाय
@templogical3095
9 ай бұрын
Tumche shikshan jhale nasave bahutek 😅😅😅. Keral vishayi kahi hi mahit nahi. Bhajap che WhatsApp message vachne band kara😂😂
Пікірлер: 205