Innocence by Roa | / roa_music1031
Music promoted by www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 3.0
creativecommons.org/licenses/...
साहित्य :-
फोडणीसाठी
तेल १पळी
मोहरी
जिरे
तिखट १चमचा
हळद छोटा १/२ चमचा
धने पावडर १चमचा
गरम मसाला छोटा १/२ चमचा
काळा मसाला छोटा १/२ चमचा
हिंग
मीठ चवीनुसार
कडीपत्याची पानं
किसलेलं आलं १/२ चमचा
किसलेला लसूण १/२ चमचा
तीळाचं कुट १चमचा
दाण्याचं कुट २चमचे
एका कांद्याची पेस्ट
येसर १/2 चमचा
गरजे नुसार गरम पाणी
कोथिंबीर
Негізгі бет कुठले मसाले या भाजीत वापरले म्हणून भाजीला छान तेल तर सुटलं आणि शेवग्याची भाजी खमंग ही झाली
Пікірлер