AnjaliRama Recipes
||अन्नपूर्णे सदापूर्णे शंड्:करप्राणवल्लभेज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षाम् देहिच पार्वती||...
नमस्कार 🙏मी सौ.अंजली संदीप रामदासी आपलं 'अंजलीरामा रेसिपी' या मराठी चॅनल वर खूप खूप स्वागत...
महाराष्ट्रातील संस्कृती जेवढी समृद्ध आहे. तेवढीच खाद्यसंस्कृतीही वैविध्यपूर्ण आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जशी भाषा,संस्कृती,भौगोलिक वातावरण बदलते तशी पदार्थ करण्याची पद्धतही बदलते.. याच नव्या-जुन्या पारंपारिक-गाव-प्रदेश-प्रांतानुसार बदलत जाणाऱ्या खाद्यसंस्कृतीची आंबट,गोड,तिखट,झणझणीत,औषधी गुणांनी युक्त आरोग्यदायी असे पदार्थ जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील, रुचतील, पचतील मूळ पदार्थांची चव कायम राहिल असे चविष्ट पदार्थ साध्या-सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी मला,चॅनलला तुमच्या प्रोत्साहनरूपी शुभेच्छांची/सहभागाची गरज आहे. या मराठमोळ्या नव्या-जुन्या व्हेज मेजवानीत सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडीओला लाईक,शेअर करा..आपल्या सर्वांचा सहभाग माझ्यासाठी खूप-खूप मोलाचा आहे.🙏
Channel Started -20 April 2021
- 4:09
- 16 сағат бұрын
पावसाळी वातावरणात कमी तेल वापरुन १०मिनीटात बनवा मुगडाळ चिला| breakfast recipe|#AnjaliRamaRecipes
- 4:48
- Күн бұрын
पौष्टिक नाचणी लाडू| Healthy Ragi Laddoo Recipe| Nutritious Monsoon Recipe|#AnjaliRamaRecipes
- 8:06
- 14 күн бұрын
एकदा पीठ बनवून ठेवा मग 10 मिनिटात बनवा पौष्टिक स्वादिष्ट नाष्टा|Ghavan| Quick Breakfast Recipe|
- 2:28
- 14 күн бұрын
आता विकत चहा मसाला आणायची गरज नाही, घरीच बनवा 4-5 महिने टिकणारा स्वादिष्ट चहा मसाला| Chai Masala|
- 8:11
- 21 күн бұрын
तोंडात टाकताच विरघळणारी आंबा-नारळ पुरण पोळी|Mango olya naralachi shahi puranpoli|#AnjaliRamaRecipes
- 4:24
- Ай бұрын
लग्नं-मुंजीतील उपमा काही टिप्स सह|South Indian Breakfast Upma Recipe|Upma Recipe|#AnjaliRamaRecipes
- 3:54
- Ай бұрын
वर्षभर टिकणारा पौष्टिक कैरीचा केशर-ईलायची फ्लेवर्सचा साखर-आंबा|Raw Mango Jam|#AnjaliRamaRecipes.
- 4:01
- Ай бұрын
लाल तिखट न वापरता कैरीचं वर्षभर टिकणार लोणचं मसाला,लोणचं|Raw Mango Pickle|#AnjaliRamaRecipes
- 2:38
- Ай бұрын
Masala Idli Fry Recipe|शिल्लक राहिलेल्या इडली पासून 5 मिनीटात मसाला इडली फ्राय|#AnjaliRamaRecipes
- 4:44
- Ай бұрын
गावाकडच्या पध्द्तीने बनवूयात ही उन्हाळ्यातील चविष्ठ भाजी|Kanda Sabzi/Bhaji|#AnjaliRamaRecipes
- 4:09
- Ай бұрын
विस्मरणात चाललेली सारस्वत पध्दतीची पारंपरिक 'कैरीची उडद मेथी'|Raw Mango Recipe|#AnjaliR...
- 6:02
- Ай бұрын
सुट्टीत मुलं ही करतील येवढ्या सोप्या पध्दतीने बनवा नॅचरल चविच साॅफ्ट Tender Coconut Ice Cream
- 6:36
- 2 ай бұрын
लग्नांच्या पंगतीत आवर्जून बनवतात चमचमीत तर्री वाली भरलीवांगी, बटाटा भाजी|#AnjaliRamaRecipes...
- 4:46
- 2 ай бұрын
यंदाच्या ऊन्हाळ्यात १किलोच्या कैरींच्या फोडीसाठी खान्देश चविचा लोणचं मसाला|#AnjaliRamaRecipes
- 6:57
- 2 ай бұрын
उन्हाळा विशेष असा करुयात पारदर्शी कच्च्या कैरीचा जॅम| Raw Mango Jam/#AnjaliRamaRecipes
- 7:10
- 2 ай бұрын
उन्हाळ्याच्या उकाड्यात घरीच बनवूया राजभोग ऑईस्किम|Rajbhog Ice-cream Recipe|#AnjaliRamaRecipes
- 9:05
- 3 ай бұрын
मी या हटक्या चविची पारंपरिक पुरण पोळी बनवली तुम्हीं कशी बनवतात/Purnpoli Recipe/#AnjaliRamaRecipes
- 6:21
- 3 ай бұрын
वर्षभर टिकणार आवळा सिरब आणि त्यापासून ऊन्हाळ्यात काही सेकंदात बनवा थंडगार सरबत/#AnjaliRamaRecipes
- 5:28
- 4 ай бұрын
ऋतू संपत आलायं तरी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी आवळा कॅन्डी घरीच बनवूया/#AnjaliRamaRecipes
- 7:17
- 4 ай бұрын
तूम्ही मोदक कसे करता...मी तीळकुंज चतुर्थीला साखर न वापरता मोदक असे बनवले/#AnjaliRamaRecipes
- 4:54
- 5 ай бұрын
गावच्या पध्द्तीन बनवा चमचमीत हरण्या वालाची हिरव्या वाटणातील वाफवलेली भाजी|#AnjaliRamaRecipes
- 9:06
- 6 ай бұрын
Пікірлер